ऋषिकेश यांनी सुचवल्या प्रमाणे विणीचा नवा धागा घेत आहे विणायला.. प्रकाश रावांच्या पाचोळिचे हि स्वागत आहे. कोणाला जमली तशी तर जरूर लिहावी.
वीणकरांनी सहकार्य करावे..
विनायक रावांची चारोळी..
सुख क्षणभंगूर
दुखः असे निरंतर
सुख 'सुखाचा सोबती'
दुखः खरा मैतर
पुढे मी लिहित आहे...
नको असा तू दु:खी होऊ
विश्वासाने चालत रहा..
दु:खानंतर सुखाच रंग
कळेल नक्की पुन्हा..
- प्राजु.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
27341
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
विनायक राव,
स्वारी बरं का!
In reply to विनायक राव, by प्राजु
इनायकभौ
In reply to स्वारी बरं का! by इनोबा म्हणे
व्हय की रं!
In reply to इनायकभौ by ब्रिटिश टिंग्या
जनहित मे जारी.......
सही रे सही!
In reply to जनहित मे जारी....... by ब्रिटिश टिंग्या
पांडुरंग
चालेल..
पांडुरंग...पांडूरंग!
कर
गुरुमाऊली
In reply to कर by प्राजु
सुख माझिया
माझी भाची ..
मधूशाला
In reply to माझी भाची .. by प्राजु
वाहवा!
In reply to मधूशाला by इनोबा म्हणे
सुख सापडले
झोप.....
In reply to सुख सापडले by प्राजु
घोरणे तुझे
In reply to झोप..... by ब्रिटिश टिंग्या
ओठ
मला घायाळ
नवा जीव...
सुंदर
In reply to नवा जीव... by इनोबा म्हणे
धन्यवाद!
In reply to सुंदर by ऋषिकेश
वा वा...
अगदी सुरेख...
In reply to वा वा... by प्राजु
माझा शोध
मन
प्रश्नाला
जणू
अवखळ
In reply to जणू by ऋषिकेश
सोंग
अंतरी कवी जन्मला
कवीजन्मान
सखा तुझ्यात पाहिला
In reply to कवीजन्मान by ऋषिकेश
जुगलबंदी
In reply to सखा तुझ्यात पाहिला by इनोबा म्हणे
चांदणे
तो तिरपा
अफाट
भक्तांचा सोहळा
In reply to अफाट by प्राजु
खरेच धमाल
In reply to अफाट by प्राजु
द्रुष्ट न लागो.....
तुझं मला बघून लाजणं...
In reply to द्रुष्ट न लागो..... by धमाल मुलगा
बहाणा
मिठी ..२
In reply to बहाणा by इनोबा म्हणे
मिठी.....
एक्स
In reply to मिठी..... by ब्रिटिश टिंग्या
एक धागा
आलेच
हा शंख
In reply to आलेच by प्राजु
धन्यवाद मिपा!
विनोबा..सह्ही
शब्द
In reply to विनोबा..सह्ही by प्राजु
धरतीचे
पाऊस
In reply to धरतीचे by प्राजु
तुझ्या
In reply to पाऊस by इनोबा म्हणे
व्वा!!!!
In reply to तुझ्या by ऋषिकेश
पावसाने
पाउस अलवार
In reply to पावसाने by प्राजु
थेंब
In reply to पावसाने by प्राजु
असा बरसेन
In reply to थेंब by इनोबा म्हणे
अलवार
In reply to पावसाने by प्राजु
पाऊस
ऊन-पाऊस...
जीवन
जीवन
सत्याला
काट्यांसक
चारोळ्या/दारोळ्या :)
प्रेमात