शब्द झाले मोती...
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?
बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही..
आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले...
एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गणा
सुर्रेख!
कातरवेळी
अफाट सुंदर.
सुंदर लिहीलेय रे वल्ल्या!:)
कीती सुरेख वल्ली... मला
हे आपले असेच उगाच..
गणेशा झिंदाबाद.
१३ जून, मान्सुन पुण्यात दाखल
रोमँटीक क्षण
प्रत्येक वीकएंड ला फिरायला
आज कशातच मन नव्हते.. सगळ्या
हल्ली मला काही सुचतच नाही,
कोरी वही पण आज काल अशीच
तेच ते आणि तेच ते
@ पैजारबुवा
क्षितीज
वा!
+१ मस्त!
पैजारबुवा, अतिशय सुंदर कवीता, अप्रतिम विचार.
दुनिया जिसे केहते है जादू का
पैजार बुवा ग्र८..
आयुष्य हे...
काहीकाही खुप छान आहे पण अता
+१-१
सगळेच विरक्त होऊ शकत नाहीत
धागा वर काढतोय.... नविन
हे वाचल
निओ चा सवाल…
लाल गोळी तरी काय करते.. ती
शापीत चाललो मी
आज पुन्हा सर्व घागा वाचला...
सहज संध्याकाळी तळ्याच्या
वा काय मनस्वी लिहिलय!
सुरेख धागा आहे
खरतर हे कविता मी गणेशाच्या
__/\__
माऊली काय ओ हे.
:(
बोअरींग लिखाण.
हा तर खजिनाच सापडला. एक
भरत
घरी बरीच झाडे लावली आहेत मी
माहेर -१
ग्रिष्मार्पण
आकाशात मळभ दाटुन येत असताना,
मैत्रीण ...
हम्म...पाउस....
मुडदा...
गणेशोत्सव संपल्यावर गणेशा प्रगटला
माझी प्रेमकथा... अर्थात एकतर्फी प्रेमाची गोष्ट
तिज कवेत घेण्या साठी, उतावळा मी दिनभर ती कुन्तल झटकून गेली, गुंतवळ उडती गावभर गावात जाहली चर्चा, आमच्या अनामिक नात्याची कोणी लोचट म्हटले मला, सय येई कुणा गाढवाची लग्नात तिच्या मी जेव्हा, वाढत होतो मट्ठा तिने हसून पाहिले मजला, अन केली थोडी थट्टा पण मी धीर सोडला नाही, नाउमेद झालो नाही पहात स्वप्ने तिची, मी इमले बांधत राही एके दिनी मला ती, एकटा घरी ये म्हटली बर्याच विरहा नंतर, तुझी फारच आठवण आली मज घरात घेउन तिने, दार लावले सत्वर शर्ट काढ म्हणाली अन, पँट काढ ती लवकर मी फेडताच वसनांते, ती मुलास ओरडून म्हणते, दुध नाही प्यायले तर, बघ कसली काया होते पैजारबुवा,