शब्द झाले मोती...
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?
बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही..
आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले...
एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल
वाचने
93648
वाचनखूण
प्रतिक्रिया
152
आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
कोणाचे काय तर कोणाचे काय...
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
मस्त लिहितोयस रे भावा! सुंदरच
अरे बाबा
दवबिंदुसम उत्तरे
@ वल्ली
In reply to @ वल्ली by गणेशा
भरून आलेलं आभाळ, अथांग सागर आणि निरव शांतता...
@ पैजार बुवा...
In reply to @ पैजार बुवा... by गणेशा
गणेशा....
पाचोळा...
In reply to पाचोळा... by ज्ञानोबाचे पैजार
मस्तच पैजारबुवा!
मेघ
आभाळ,
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा....जबरीच.
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
असा शिल्लक रिप्लाय देणार
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
लय म्हणजे लयच भारी !!!
हा फार डेंजरस प्रकार आहे .
In reply to हा फार डेंजरस प्रकार आहे . by प्रसाद गोडबोले
डॉ. झिवॅगो
@ पैजार बुवा...
In reply to @ पैजार बुवा... by गणेशा
(No subject)
निखारा...
धन्यवाद... आता निघतो आहे,
हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
शाश्वत....
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
क्या बात है.
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
वाह ! अप्रतिम ..
मस्त रे गणेशा!
परिघ
@ वल्ली २
पैजारबुवा._/\_
समाधान...
In reply to समाधान... by गणेशा
समाधान
In reply to समाधान... by गणेशा
पाऊस
In reply to पाऊस by नन्दादीप
वा मस्तच !!
@ नन्दादीप -- तरुण पाऊस
आज पाउस यावा असं वाटतंय!
In reply to आज पाउस यावा असं वाटतंय! by रातराणी
प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करुन गेली..
In reply to प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करुन गेली.. by ज्ञानोबाचे पैजार
सुरेख कविता,रातराणी!जीयो!
In reply to आज पाउस यावा असं वाटतंय! by रातराणी
छान.
वारामागुन वार येतो अन तसाच
In reply to वारामागुन वार येतो अन तसाच by भीमराव
आजकाल माझे हे असे का होते?
In reply to आजकाल माझे हे असे का होते? by ज्ञानोबाचे पैजार
@पैजारबुवा
In reply to @पैजारबुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त चालु आहे.
मस्त आहे हे! सुरेख!
क्या बात हे वाचन खुण साठवतोय
रोजचा आला दिवस सरताना मागे
In reply to रोजचा आला दिवस सरताना मागे by भाग्यश्री कुलकर्णी
निघाले तर खरी
In reply to निघाले तर खरी by पैसा
ती ज्वारीची शेते .... पाणांवर
@मिका..
फार आवडलाय हा धागा.
गणेशा मस्त रे!
@ नाद..
हे सुरांनो
In reply to हे सुरांनो by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
बुवा
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
क्या बात है.
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
व्वाह!!
In reply to व्वाह!! by किसन शिंदे
+++१११
वा!
मिका, या झाल्या एका
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
..
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
व्वाह...
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
वॉव.
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे
@ मिका आणि जयंत जी.
विरह...
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या
तिच माझ्यावर प्रेम होत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swiftजयंत काका,
आनंद
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच
उपक्रम चांगला आहे.
In reply to उपक्रम चांगला आहे. by मनीषा
असेच माझे काही ......
In reply to असेच माझे काही ...... by मनीषा
ओथंबलेलं आकाश
In reply to ओथंबलेलं आकाश by जयंत कुलकर्णी
धन्यवाद ! सुरेख फोटो ..
सुर्रेख लिहित आहात सगळे.
@ मनीषा
In reply to @ मनीषा by गणेशा
तुमची उत्स्फुर्त कविता छानच
गणेशा ; पैजारबुवा __/\_/\
उद्या... शिवराज्यभिषेक दिन...
@ गणेशा: बाप झाल्यावर गोष्टी बदलतात.
साधुची झोळी का पडली?
In reply to साधुची झोळी का पडली? by ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम !
@ पैजारबुवा ...
In reply to @ पैजारबुवा ... by गणेशा
@ समरसता ही मनाची एक कला आहे..
In reply to @ समरसता ही मनाची एक कला आहे.. by ज्ञानोबाचे पैजार
वाः बुवा वाः
देवावरती विश्वास ठेवावा की न
प्रेम