आओ बच्चों तुम्हें दिखाये झांकी हिंदुस्थान की...
या गाण्याचे शुद्ध मांसाहारी विडंबन लै फेमस होते. लय हसलो होतो राव ते ऐकून. एकदोघांनाच यायचे ते एवढे सगळे पाठ.
(चाल-पंझी बनू उडती फिरू मस्त गगन मी)
गच्ची वरून खिडकी तुझी मस्त दिसते /
आज मला तुला पाहावेसे वाटते //
तुझ्या खिडकीला लाल लाल काचा /
लाल काचाना हिरवे हिरवे पडदे /
पडद्या मधून तुही किती मस्त दिसते//
तुझ्या खिडकीवर ठेवल्या आहेत कुंड्या /
वरच्या मजल्यावर उभा आहे बंड्या/
त्याची नजर तुझ्या वर सारखी असते//
तुझ्या बापाचा माझ्यावर आहे डोळा/
ओरडून सगळ्यांना करतोय तो गोळा/
त्याला सांग तुझे माझे प्रेम असते //
बाई.. बाई.. बाई.. वैतागले मी ह्या केसांना
अगं मग बायरचं बेगॉन का घेत नाही
त्याने केस गळायचे तर थांबतातच
अन झोपही कायमची लागते.
'प्रकाश माका' तेलाच्या जाहिरातीचे तेव्हाचे विडंबन आठवले.
प्रतिक्रिया
मलापण पाठवा.
मलापण पाठवावे ही विणंती ;)
अच्चीवर गच्ची ....
आओ बच्चों तुम्हें दिखाये
झीनत अमान, देवानंद, प्राण
हा हा हा, नेमके =)) =)) =))
मग पानपट्टीचे पण माहितेय का?
तीन कडवी आहेत त्यात.
करेक्ट
शिवाय ते
हाहा...हे म्हैत आहे ;)
मला व्यनीतून पाठवावे ही
ह्ये
पनं मला न्हाय ठावं ना
पिके सोन्ग
पुंडलीकानी वरती हाणली विट्कर वरून आठवले की ..
सहीमे दही
गडू म्हंजे गधडा डुक्कर . गडू
पादानाम फुसकुली मध्ये
रघु रघु राना
सडा शिंपला
पादानाम फुसकुली मध्ये
बाई.. बाई.. बाई.. वैतागले मी ह्या केसांना
काय झालं?
"तू लहान असताना मीही तुला हेच
हो हो
एबीसीडीईयेफजी
कविवर्य रामदासजी आठ्वले
कचरे के डिब्बे में
शाळेत असताना एखादीने म्हटले