पुंडलिकान् मारली इटकर..
.ती लागली तुकारामाला..
....पुंडलिकवरदे हरी इट्टलच्या चालीवर..हे एक विसरलं वाटतं.
..बाकी त्याज्य ते योग्यमार्गे त्यागावे याविषयी बालपणी प्रचंड ओढ असल्याचे अनेक काव्यांत दिसत आहे. ;)
दिड दमडिचं तेल आणलं
मामाजींची शेंडि झाली
भावोजींची दाढी झाली
सासुबाईंची न्हाणी झली
उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला
शाळेमध्ये असताना सर्व शिक्षा अभियानचे खूप छान गाणे लागायचे. मूळ गाणे हिंदी असले तरी मराठीत भाषांतर उत्तम जमले होते.
'सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला तयार होऊन निघालो आम्ही'
यात आम्ही काही बदल करून म्हणायचो,
"सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला ओढ्यावर चाललो आम्ही,
थांबवले तरी ना थांबतो आम्ही प्रेशरनी चाललो आम्ही
मेघांसारखे गरजू आम्ही पावसासारखे बरसू आम्ही
सूर्यासारखे तळपू आम्ही, ओढ्यावर चाललो आम्ही!!" ( बाकीची मुलं: ओ हो हो हो ) :D
मूळ गाण्याचा दुवा: School chale hum!
मी जानेवारी कुड खातो!
मी फेब्रुवारी कुड खातो!
कळलं?
आता पुढचं तू पूर्ण कर-
मी मार्च? कुड खातो
मी एप्रिल? कुड खातो
बरोबर! पुढे?
आणि हे एक-
दे गुलाम चारा कडू
मछली जलकी राणी है
जीवन उसका पाणी है
हाथ लागो तो डर जायेगी
बाहर निकालो तो मर जायेगी
पुढे काही 12 वर्षांनी कॉलेजात गेल्यावार
ऐका सुबक ठेंगण्या बॉन्गकन्येच्या डोळ्याच्या पिटपीटीकडे पाहून बालपणातील हि कविता मोठ्याने म्हणून, तारस्वरात 5 वी ओळ सुद्धा जोडायाचो .....
मछली जलकी राणी है जीवन उसका पाणी है हाथ लागो तो डर जायेगी बाहर निकालो तो मर जायेगी
ओर बंगालनको दो तो खा जायेगी.....
ऐक हात उलटा, दुसरा हात सुलटा, स्टाइलने
आणि सामोरासमोर च्या ऐवजी वरखाली झिम्मा सारखा ऐक प्रकार बहिणीला तिच्या मैत्रिणी बरोबर खेळताना आठवतंय.
त्या असा काहीतरी म्हणायच्या
आयी बिना ( 3 वेळा टाळया)
सुपरसीना
डिंग डॉंग
लेझी गर्ल ....
आयी बिना सुपरसीना डिंग डॉंग लेझी गर्ल स्त्याच्यु गो ......
मी पण मी पण " अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, नाप था मेरा सिया मेरे बाप का =)) और एक गंगू बाई पाण्याला जाती.... जाऊं दया चने फूटा ने खाती खाऊन दया =)) अजुन एक एह तेरे करम कभी चाकू कभी गन =) चन्द्रकान्ता च फेमस टाइटल सांग च पण इडम्बन बनवाल होत सिनिअर्सेनि आता आठवेना क्रुरसिंग यक्क् "म्हणयचो ते आठवताय
गप्पे पिवशे. ते ओरिजिनल गाने आहे. चाल मात्र ढापल्ली आहे.
क्या रे टेलर बोर्ड लगाया टिपटॉप का.
नाप मेरा लिया शर्ट सिया बापका.
दख्खनी हिंदी भाषेतली ती क्यासेट आहे.
अबो ढबोरे ... ढबोरे...
माझी म्हैस तुझी म्हैस आली का ?...... आली ...
दुध किती देती ? .......आद्शेर पावशेर .....
चारा किती खाती ? ........घम्मा घम्मा .....
तिचं नाव, तिचं नाव सांगू का ? .......सांग सांग ...
तिचं नाव, तिचं नाव "कलावती" (ज्यांच्या घराच्या बाल्कनीत क्रिकेटचा ब्वोल गेला कि त्या जप्त करणाऱ्या खडूस बाई )
आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल आणि शे = शेंबडा असे होते.
बाकी गडू कधी ऐकला नाञ. आमचे एक मित्रवर्य हामुपा असे एक कष्टममेड शेपूट तिथे जोडीत. तीन मूळ क्रियांचा शॉर्टफॉर्म, दुसरे काही नाही.
तदुपरि- यमुनाबाई आगाशे हा दक्षिण महाराष्ट्रीय प्रकार असावा काय?
दक्षिण महाराष्ट्रावरून आठवलं, घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होता. =))
प्रतिक्रिया
मारिन मारिन, चपलेनं मारिन,
=))
देखा है पहिली बार ... टकलेपे
पुंडलिकान् मारली इटकर..
आम्ही असे म्हणायचो
.
खरा
होळी रे होळी
दिड दमडिचं तेल आणलं
यांड
चूक. १००वा माझा होता,
कोण कधी कुठे
अय्या गडे...इश्या गडे
टर्रदिशी टर्रदिशी
आरं आरं पांड्या
हायला हे अडम तडम कसं विसरलं
पुढून सपाट
सोनम कपूर?
__/\__
लहानपणचं वाटत नाही.....
मस्त धागा आणि प्रतिसाद!
कुणी सातारचं असेल इथे तर
मी जानेवारी कुड खातो!
मछली जलकी राणी है
विडंबन
एक लघुशंका...
म्हणजे "बो"चा पंख खाजव
डोकं खाजवल्याने
आयी बिना ...
आणि असं पण
मेरे देश की धरती छपरावरती
माझा एक मित्र म्हणायचा -
इत्ता इत्ता पानी ...गोल गोल रानी .....
मी पण मी पण " अच्छा कपड़ा सिया
@ अच्छा कपड़ा सिया तूने मेरे
गप्पे पिवशे. ते ओरिजिनल गाने
बर्रररर सदस्य भाऊ जौंदे और एक
रूप तेरा मस्ताना, बेंच मोडला
हां हां हां __^__ और एक तुम
पतोडी साठी म्हणत.
अबो ढबोरे ...
वाहः ! एकदम शाळेत नेऊन बसवलत
अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार ,
ठ्ठो =))
अगदी...
आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल
घसरगुंडी हाही तितकाच फेमस
घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होताहोता? अजुन आहे. राहील. :डहा हा हा, इंडीड ;) तेच रे.
रोचक लेखन व्यनीत्नं धाडा.
व्यनि पहा.