व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..
दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..
भेंडी गव्वार ललिता पव्वार..
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?
हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?
दाद्या दाद्या खच्चून पाद्या..
एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..
रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो.
राम मून पांडू कलर डू डाय डू..
फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड..
एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला..
मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा..
कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..?
चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा..
पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..
गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
वाचने
53471
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
अबो ढबोरे ...
वाहः ! एकदम शाळेत नेऊन बसवलत
अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार ,
ठ्ठो =))
In reply to अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार , by तुडतुडी
अगदी...
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल
In reply to अगदी... by गवि
घसरगुंडी हाही तितकाच फेमस
In reply to आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल by बॅटमॅन
घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होताहोता? अजुन आहे. राहील. :डहा हा हा, इंडीड ;) तेच रे.
In reply to घसरगुंडी हाही तितकाच फेमस by यसवायजी
रोचक लेखन व्यनीत्नं धाडा.
In reply to हा हा हा, इंडीड ;) तेच रे. by बॅटमॅन
व्यनि पहा.
In reply to रोचक लेखन व्यनीत्नं धाडा. by यसवायजी
मलापण पाठवा.
In reply to व्यनि पहा. by बॅटमॅन
मलापण पाठवावे ही विणंती ;)
In reply to रोचक लेखन व्यनीत्नं धाडा. by यसवायजी
अच्चीवर गच्ची ....
आओ बच्चों तुम्हें दिखाये
झीनत अमान, देवानंद, प्राण
In reply to आओ बच्चों तुम्हें दिखाये by बॅटमॅन
हा हा हा, नेमके =)) =)) =))
In reply to झीनत अमान, देवानंद, प्राण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मग पानपट्टीचे पण माहितेय का?
In reply to हा हा हा, नेमके =)) =)) =)) by बॅटमॅन
तीन कडवी आहेत त्यात.
In reply to मग पानपट्टीचे पण माहितेय का? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
करेक्ट
In reply to तीन कडवी आहेत त्यात. by बॅटमॅन
शिवाय ते
In reply to करेक्ट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हाहा...हे म्हैत आहे ;)
In reply to शिवाय ते by बॅटमॅन
मला व्यनीतून पाठवावे ही
In reply to झीनत अमान, देवानंद, प्राण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ह्ये
In reply to मला व्यनीतून पाठवावे ही by टवाळ कार्टा
पनं मला न्हाय ठावं ना
In reply to ह्ये by नाखु
पिके सोन्ग
पुंडलीकानी वरती हाणली विट्कर वरून आठवले की ..
सहीमे दही
गडू म्हंजे गधडा डुक्कर . गडू
पादानाम फुसकुली मध्ये
रघु रघु राना
In reply to पादानाम फुसकुली मध्ये by नन्दु मुळे
सडा शिंपला
In reply to रघु रघु राना by ऋतुराज चित्रे
पादानाम फुसकुली मध्ये
In reply to पादानाम फुसकुली मध्ये by नन्दु मुळे
बाई.. बाई.. बाई.. वैतागले मी ह्या केसांना
काय झालं?
"तू लहान असताना मीही तुला हेच
In reply to काय झालं? by भिंगरी
हो हो
In reply to "तू लहान असताना मीही तुला हेच by बॅटमॅन
एबीसीडीईयेफजी
कविवर्य रामदासजी आठ्वले
कचरे के डिब्बे में
शाळेत असताना एखादीने म्हटले