सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत
1.हा आक्षेप योग्य आहे का ?
2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का?
3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?
वाचने
41466
प्रतिक्रिया
148
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही अजुन आहे होय
तेंडुलकरचे उदाहरण इथे योग्य
मला या धाग्यावर एकच
जुना विषय
नाटककार अथवा शाहीर यांना
नाटककार अथवा शाहीर यांना
इतिहासकार म्हणून
In reply to नाटककार अथवा शाहीर यांना by ग्रेटथिंकर
काही लोकांना वेगळाच
पुरस्काराने काल्पनिक/ बायस्ड
त्यांना इतिहासकार म्हणून
चिमणराव
=))
In reply to चिमणराव by सुबोध खरे
Vaicharik mat matantare ahet
इतिहासतज्ञ
साहेब ते परिक्षणांचे बघा की
In reply to इतिहासतज्ञ by फारएन्ड
नक्कीच :)
In reply to साहेब ते परिक्षणांचे बघा की by टवाळ कार्टा
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत.
In reply to इतिहासतज्ञ by फारएन्ड
ओके खुलासा करतो आणखी
In reply to पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. by मितभाषी
ते ब्राम्हण आहेत त्याला.
In reply to ओके खुलासा करतो आणखी by फारएन्ड
+१
In reply to ते ब्राम्हण आहेत त्याला. by काळा पहाड
+१
In reply to ते ब्राम्हण आहेत त्याला. by काळा पहाड
इतिहाससंशोधन करणारा तो
In reply to ओके खुलासा करतो आणखी by फारएन्ड
पण पहिल्या धारेचे संशोधन
In reply to इतिहाससंशोधन करणारा तो by बॅटमॅन
मराठी शाब्दबंधात "इतिहासाचा
In reply to इतिहाससंशोधन करणारा तो by बॅटमॅन
या मंबाजि ब्रिगेडचि लायकी तरी
जेम्स लेन ने काय लिहिले आहे ?
ग्रेटथि़कर...
ते
In reply to ग्रेटथि़कर... by मुक्त विहारि
@ दै तुणतुणे
In reply to ते by नाखु
त्यांनी सध्या मितभाषी
In reply to ग्रेटथि़कर... by मुक्त विहारि
बाबासाहेब पुरंदरेंवर प्रश्न
लेखक हेवनवासी झालाय...हा धागा
'जन्नत' वासी कशावरून झाला
In reply to लेखक हेवनवासी झालाय...हा धागा by टवाळ कार्टा
कमाल आहे, आयडी पुण्यात्मा
In reply to 'जन्नत' वासी कशावरून झाला by काळा पहाड
खिक्क...कारण आपल्यात व
In reply to कमाल आहे, आयडी पुण्यात्मा by मृत्युन्जय
संभाजी ब्रिगेडने "तुकाराम
ते काय, काहीही शोध लावतील.
In reply to संभाजी ब्रिगेडने "तुकाराम by तुडतुडी
आँ
In reply to ते काय, काहीही शोध लावतील. by बॅटमॅन
होच्च मुळी!
In reply to आँ by dadadarekar
जर विमानातून गेले नसतील तर
In reply to आँ by dadadarekar
असू द्या हो. त्यांना सुन्दर
In reply to जर विमानातून गेले नसतील तर by बॅटमॅन
हा हा हा, मग तर ब्राह्मण
In reply to असू द्या हो. त्यांना सुन्दर by आनन्दा
फक्त तुकाराम महाराज नाही कै.
In reply to हा हा हा, मग तर ब्राह्मण by बॅटमॅन
हम्म..म्हणजे मग
In reply to फक्त तुकाराम महाराज नाही कै. by यसवायजी
आणि आरोप करणारा कोण? तर
In reply to हम्म..म्हणजे मग by बॅटमॅन
.
In reply to जर विमानातून गेले नसतील तर by बॅटमॅन
संत तुकारामांचा खून केलेल्या
In reply to . by dadadarekar
कृपया शेयर करा..
In reply to संत तुकारामांचा खून केलेल्या by चिनार
तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात
In reply to आँ by dadadarekar
येस, हे ऐकले आहे.
In reply to तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात by अनुप ढेरे
विमानातुन न जाणार्या
In reply to आँ by dadadarekar
विमानातुन न जाणार्या
In reply to विमानातुन न जाणार्या by मृत्युन्जय
..
In reply to विमानातुन न जाणार्या by उगा काहितरीच
मस्त सुरु आहेत प्रतिसाद....
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम
In reply to मस्त सुरु आहेत प्रतिसाद.... by मुक्त विहारि
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम
In reply to त्यांनी असं कोणता मिपाचा नियम by उगा काहितरीच
मग ठिकाय ! आयडी उडन्याच्या
In reply to त्यांनी असं कोणता मिपाचा नियम by होबासराव
ग्रेट थुंकर आहेत इथेच. फक्त
In reply to मस्त सुरु आहेत प्रतिसाद.... by मुक्त विहारि
आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत
असेल..तसेही असेल....
In reply to आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत by होबासराव
नही
In reply to आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत by होबासराव
...तुम्ही सगळे आमच्या 'नाना'ला कसे काय विसरु शकता ??
In reply to नही by इरसाल
हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार
एकदम फिदायीन झालायत
In reply to . by dadadarekar
मी इथे तार्कीक युक्तीवाद करु
समंचे अभिनन्दन.
In reply to मी इथे तार्कीक युक्तीवाद करु by फुलथ्रॉटल जिनियस
घंटा
In reply to समंचे अभिनन्दन. by यसवायजी
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून
In reply to घंटा by टवाळ कार्टा
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही.....
In reply to तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून by यसवायजी
मला अहो वगैरे नक्को हो :)
In reply to तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही..... by मुक्त विहारि
सहमत टका.
In reply to घंटा by टवाळ कार्टा
तुलाच समज्ला माझा प्रतिसाद कम
In reply to सहमत टका. by बॅटमॅन
मम
In reply to तुलाच समज्ला माझा प्रतिसाद कम by टवाळ कार्टा
थोडक्यात मिळालेले आयडी संपत
In reply to मी इथे तार्कीक युक्तीवाद करु by फुलथ्रॉटल जिनियस
शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील,
In reply to मी इथे तार्कीक युक्तीवाद करु by फुलथ्रॉटल जिनियस
वादविवादात तुमची करमणुक होते आणि आयडी आमचा जातो....
In reply to माझा आयडी जाईल फुकटात. by फुलथ्रॉटल जिनियस
ऑं!!!!! अच्चं आये का? अलेले..
In reply to मी इथे तार्कीक युक्तीवाद करु by फुलथ्रॉटल जिनियस
प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही
शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद
त्या मतभेदांमध्ये जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिय....
In reply to शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद by होबासराव
मिपावर जातिय द्वेषाला "अजिबात" थारा नाहिये.
In reply to त्या मतभेदांमध्ये जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिय.... by मुक्त विहारि
या अवतारी लोकांना विणंती आहे-
आक्षेप....
In reply to या अवतारी लोकांना विणंती आहे- by बॅटमॅन
मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो
मिपाचि ओळख झालि आणि आता ह्याच व्यसनच लागलय.....
In reply to मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो by होबासराव
प्रतिसाद देणे टाळा....
In reply to मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो by होबासराव
हा हा!
In reply to प्रतिसाद देणे टाळा.... by प्रभाकर पेठकर
मिपाचे हिंदुत्वकरण होत राहणार
In reply to कट्टर उजव्या विचारसरणीला आणि by फुलथ्रॉटल जिनियस
जो पर्यंत संपादक मंडळात
In reply to कट्टर उजव्या विचारसरणीला आणि by फुलथ्रॉटल जिनियस
जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाहीयासाठी संमंत आरक्षण मिळालेच पाहिजे. -कावा गृप.काही जागा
In reply to जो पर्यंत संपादक मंडळात by यसवायजी
"बार"कावा गृप
In reply to काही जागा by नाखु
काही समजले, काही नाही समजले.....
In reply to कट्टर उजव्या विचारसरणीला आणि by फुलथ्रॉटल जिनियस
अवतारी बाबांना काळा पहाडचा
In reply to कट्टर उजव्या विचारसरणीला आणि by फुलथ्रॉटल जिनियस
आणखि एक तर राहिलच
आजपर्यंत तरि जमल नाहि कट्टेकरि व्हायला....
In reply to आणखि एक तर राहिलच by होबासराव
आम्हाला पण यायचं आहे
In reply to आजपर्यंत तरि जमल नाहि कट्टेकरि व्हायला.... by मुक्त विहारि
जरूर....
In reply to आम्हाला पण यायचं आहे by उगा काहितरीच
मला संपादक मंडळात घ्यावे!!!
अवतारी अवलिया बाबांना माझं
In reply to मला संपादक मंडळात घ्यावे!!! by फुलथ्रॉटल जिनियस
+१
In reply to मला संपादक मंडळात घ्यावे!!! by फुलथ्रॉटल जिनियस
मंडळ एकाचेच असते का ?
In reply to +१ by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी उपाख्य मास्तुरे
In reply to +१ by श्रीगुरुजी
गंमतीशीर
In reply to मला संपादक मंडळात घ्यावे!!! by फुलथ्रॉटल जिनियस
आपली यत्ता कोणती आणि आपली
In reply to मला संपादक मंडळात घ्यावे!!! by फुलथ्रॉटल जिनियस
वरील प्रतिसाद फुलथ्रॉटल
In reply to आपली यत्ता कोणती आणि आपली by सुबोध खरे
फुलथ्रॉटल जिनियसयांच्या या वाक्याला होताहho ना ?
In reply to वरील प्रतिसाद फुलथ्रॉटल by सुबोध खरे
त्याचं काय आहे ना दादासाहेब
In reply to हho ना ? by dadadarekar
आम्ही स्व्तंत्रवीर आहोत.
In reply to त्याचं काय आहे ना दादासाहेब by सुबोध खरे
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे
In reply to आम्ही स्व्तंत्रवीर आहोत. by dadadarekar
डॉक
In reply to स्वातंत्र्य वीर सावरकरांचे by सुबोध खरे
जबराट !!
In reply to वरील प्रतिसाद फुलथ्रॉटल by सुबोध खरे
__________/\___________
In reply to मला संपादक मंडळात घ्यावे!!! by फुलथ्रॉटल जिनियस
आता नेमाडे यांचे काय करायचे ?
ब्रिगेड असलं काही वाचत असेल
In reply to आता नेमाडे यांचे काय करायचे ? by रमेश आठवले
बिग्रेडवाल्यांना वाचता येतं
In reply to ब्रिगेड असलं काही वाचत असेल by काळा पहाड
ब्लॉग वाचतात
In reply to ब्रिगेड असलं काही वाचत असेल by काळा पहाड
अग्गोबै !
In reply to ब्लॉग वाचतात by पैसा
तिकीट कशाला?
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
LOL
In reply to तिकीट कशाला? by पैसा
अग्गागा =))
In reply to LOL by श्रीगुरुजी
स्ट्रेंज !!!
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
कृपया ज्या व्यक्तींनी आपल्या
In reply to आता नेमाडे यांचे काय करायचे ? by रमेश आठवले
एव्हढं कळलं असतं तर....
In reply to कृपया ज्या व्यक्तींनी आपल्या by शब्दबम्बाळ
भारतीय समाज एक अजब रसायन आहे
In reply to कृपया ज्या व्यक्तींनी आपल्या by शब्दबम्बाळ
डांगे साहेब यावेळी तुमच्याशी
In reply to भारतीय समाज एक अजब रसायन आहे by संदीप डांगे
_/\_
In reply to भारतीय समाज एक अजब रसायन आहे by संदीप डांगे
मस्त प्रतिसाद !
In reply to भारतीय समाज एक अजब रसायन आहे by संदीप डांगे
१००
शतक मारल्याबद्दल फुलबॉटल
In reply to १०० by पैसा
हा पहिलाच सत्कार असा आहे की....
In reply to १०० by पैसा
त्यापेक्षा चंपक ,चांदोबा
In reply to १०० by पैसा
'चांदोबा' हे मनुवादी मासिक
In reply to त्यापेक्षा चंपक ,चांदोबा by फुलथ्रॉटल जिनियस
@ फुलथ्रॉटल जिनियस......
In reply to त्यापेक्षा चंपक ,चांदोबा by फुलथ्रॉटल जिनियस
बात निकलेगी तो दूर तक जायेगी!
In reply to @ फुलथ्रॉटल जिनियस...... by मुक्त विहारि
बात निकलेगी तो दूर तक जायेगी!!!....
In reply to बात निकलेगी तो दूर तक जायेगी! by फुलथ्रॉटल जिनियस
काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड
In reply to बात निकलेगी तो दूर तक जायेगी!!!.... by मुक्त विहारि
खिक्क
In reply to काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड by फुलथ्रॉटल जिनियस
थोडे समजले पण....
In reply to काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड by फुलथ्रॉटल जिनियस
काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड
In reply to काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड by फुलथ्रॉटल जिनियस
त्यापेक्षा चंपक ,चांदोबा
In reply to त्यापेक्षा चंपक ,चांदोबा by फुलथ्रॉटल जिनियस
छोटा भीमची सीडी पाठवल्यास
In reply to त्यापेक्षा चंपक ,चांदोबा by फुलथ्रॉटल जिनियस
संदर्भ हवेतची (जाहीरात)
चर्चगेट साइडला चांगली मस्तानी
धागा शिवाजींवर आहे.
In reply to चर्चगेट साइडला चांगली मस्तानी by मृत्युन्जय
धागा बाबा'जी वर आहे हो दादा
In reply to धागा शिवाजींवर आहे. by dadadarekar
रेकर एकच नंबर =))
In reply to धागा बाबा'जी वर आहे हो दादा by संदीप डांगे
=))=))
In reply to रेकर एकच नंबर =)) by बॅटमॅन
ते रेडी 'रेक' नर आहेत. =))