सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत
1.हा आक्षेप योग्य आहे का ?
2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का?
3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?
वाचने
41504
प्रतिक्रिया
148
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही अजुन आहे होय
तेंडुलकरचे उदाहरण इथे योग्य
मला या धाग्यावर एकच
जुना विषय
नाटककार अथवा शाहीर यांना
नाटककार अथवा शाहीर यांना
इतिहासकार म्हणून
In reply to नाटककार अथवा शाहीर यांना by ग्रेटथिंकर
काही लोकांना वेगळाच
पुरस्काराने काल्पनिक/ बायस्ड
त्यांना इतिहासकार म्हणून
चिमणराव
=))
In reply to चिमणराव by सुबोध खरे
Vaicharik mat matantare ahet
इतिहासतज्ञ
साहेब ते परिक्षणांचे बघा की
In reply to इतिहासतज्ञ by फारएन्ड
नक्कीच :)
In reply to साहेब ते परिक्षणांचे बघा की by टवाळ कार्टा
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत.
In reply to इतिहासतज्ञ by फारएन्ड
ओके खुलासा करतो आणखी
In reply to पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. by मितभाषी
ते ब्राम्हण आहेत त्याला.
In reply to ओके खुलासा करतो आणखी by फारएन्ड
+१
In reply to ते ब्राम्हण आहेत त्याला. by काळा पहाड
+१
In reply to ते ब्राम्हण आहेत त्याला. by काळा पहाड
इतिहाससंशोधन करणारा तो
In reply to ओके खुलासा करतो आणखी by फारएन्ड
पण पहिल्या धारेचे संशोधन
In reply to इतिहाससंशोधन करणारा तो by बॅटमॅन
मराठी शाब्दबंधात "इतिहासाचा
In reply to इतिहाससंशोधन करणारा तो by बॅटमॅन
या मंबाजि ब्रिगेडचि लायकी तरी
जेम्स लेन ने काय लिहिले आहे ?
ग्रेटथि़कर...
ते
In reply to ग्रेटथि़कर... by मुक्त विहारि
@ दै तुणतुणे
In reply to ते by नाखु
त्यांनी सध्या मितभाषी
In reply to ग्रेटथि़कर... by मुक्त विहारि
बाबासाहेब पुरंदरेंवर प्रश्न
लेखक हेवनवासी झालाय...हा धागा
'जन्नत' वासी कशावरून झाला
In reply to लेखक हेवनवासी झालाय...हा धागा by टवाळ कार्टा
कमाल आहे, आयडी पुण्यात्मा
In reply to 'जन्नत' वासी कशावरून झाला by काळा पहाड
खिक्क...कारण आपल्यात व
In reply to कमाल आहे, आयडी पुण्यात्मा by मृत्युन्जय
संभाजी ब्रिगेडने "तुकाराम
ते काय, काहीही शोध लावतील.
In reply to संभाजी ब्रिगेडने "तुकाराम by तुडतुडी
आँ
In reply to ते काय, काहीही शोध लावतील. by बॅटमॅन
होच्च मुळी!
In reply to आँ by dadadarekar
जर विमानातून गेले नसतील तर
In reply to आँ by dadadarekar
असू द्या हो. त्यांना सुन्दर
In reply to जर विमानातून गेले नसतील तर by बॅटमॅन
हा हा हा, मग तर ब्राह्मण
In reply to असू द्या हो. त्यांना सुन्दर by आनन्दा
फक्त तुकाराम महाराज नाही कै.
In reply to हा हा हा, मग तर ब्राह्मण by बॅटमॅन
हम्म..म्हणजे मग
In reply to फक्त तुकाराम महाराज नाही कै. by यसवायजी
आणि आरोप करणारा कोण? तर
In reply to हम्म..म्हणजे मग by बॅटमॅन
.
In reply to जर विमानातून गेले नसतील तर by बॅटमॅन
संत तुकारामांचा खून केलेल्या
In reply to . by dadadarekar
कृपया शेयर करा..
In reply to संत तुकारामांचा खून केलेल्या by चिनार
तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात
In reply to आँ by dadadarekar
येस, हे ऐकले आहे.
In reply to तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात by अनुप ढेरे
विमानातुन न जाणार्या
In reply to आँ by dadadarekar
विमानातुन न जाणार्या
In reply to विमानातुन न जाणार्या by मृत्युन्जय
..
In reply to विमानातुन न जाणार्या by उगा काहितरीच
मस्त सुरु आहेत प्रतिसाद....
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम
In reply to मस्त सुरु आहेत प्रतिसाद.... by मुक्त विहारि
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम
In reply to त्यांनी असं कोणता मिपाचा नियम by उगा काहितरीच
मग ठिकाय ! आयडी उडन्याच्या
In reply to त्यांनी असं कोणता मिपाचा नियम by होबासराव
ग्रेट थुंकर आहेत इथेच. फक्त
In reply to मस्त सुरु आहेत प्रतिसाद.... by मुक्त विहारि
आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत
असेल..तसेही असेल....
In reply to आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत by होबासराव
नही
In reply to आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत by होबासराव
...तुम्ही सगळे आमच्या 'नाना'ला कसे काय विसरु शकता ??
In reply to नही by इरसाल
हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार
एकदम फिदायीन झालायत
In reply to . by dadadarekar
मी इथे तार्कीक युक्तीवाद करु
समंचे अभिनन्दन.
In reply to मी इथे तार्कीक युक्तीवाद करु by फुलथ्रॉटल जिनियस
घंटा
In reply to समंचे अभिनन्दन. by यसवायजी
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून
In reply to घंटा by टवाळ कार्टा
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही.....
In reply to तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून by यसवायजी
मला अहो वगैरे नक्को हो :)
In reply to तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही..... by मुक्त विहारि