२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही. तर त्या इतिहासा उजाळा देणारी माहिती या धाग्यातून मिपाकर सदस्यांच्या माध्यमातून मिळावी म्हणून हा धागा.
चर्चेची सुरवात होण्यास उपयूक्त असे काही प्रश्न मांडतो आहे. ज्यांना विषयाचे वाचन आहे त्यांना खालील प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील; तत्कालीन राष्ट्रीय राजकारण आणि आणिबाणी याची काहीच कल्पना नसलेल्यांनाही या विषयाची ओळख व्हावी म्हणून अगदी साधे साधे ही प्रश्न घेत आहे.
१) आणिबाणी म्हणजे काय ? कोणत्या परिस्थिती आणिबाणी न्याय्य असू शकते ?
२) इंदिरा गांधी कोण होत्या ?
३) त्यांनी आणिबाणी का लागू केली ?
४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा होता ?
५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही
६) त्यांनी आणिबाणी करण्यास कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली ?
७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि/अथवा अर्थशास्त्रीय पैलू होते का ? ते कोणते होते ?
८) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात कोण कोण होते आणि का ?
९) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सोबत/बाजूने कोण कोण होते त्यांनी काय काय भूमिका पार पाडल्या ?
१०) आणिबाणीच्या काळातील कोणाकोणाच्या कोणकोणत्या कृतीवर कुणी आणि का टिका केली करतात? आणिबाणी विवाद्य का ठरली ?
११) आणिबाणीचे कुणी कुणी समर्थन केले आणि का ?
१२) भारतीय न्यायसंस्थेची त्याकाळातील आणि नंतरच्या काळातील भूमिका आणि न्यायसंस्थेच्या भूमिकेवर झालेले परिणाम कोणते ?
१३) आणिबाणीचे भारतीय लोकशाही भारतीय राजकारणावर कोणते परिणाम त्यानंतरच्या काळात कसे झाले ?
१२) आणिबाणी बद्दलची माहिती देणारी संशोधनात्मक लेखन झालेली पुस्तके, लेखमाला लेख; चरित्रे आणि आत्मचरित्रे आणि जेथे उपलब्ध असती तेथे त्यांचे दुवे ?
१३) आणिबाणीच्या संबंधाने उल्लेखनीय अवतरणे आणि विधाने.
१०) भारतीय लोकशाहीस भविष्यात पुन्हा एकाधिकारशाहीचा धोका असू शकेल का ? त्याचे स्वरूप कसे असू शकेल ? एकाधिकारशाहीचा धोका भविष्यात होऊ नये म्हणून भारतीय लोक, लोकशाहीचे आधारस्तंभ, राजकारण, नोकरशाही यांनी कोणत्यास्वरूपाची काळजी घ्यावयास हवी /
११) भारतात होऊन गेलेल्या आणिबाणी बद्दल शालेय शिक्षणातून माहिती दिली जावयास हवी का ? असेल तर त्या माहितीचे स्वरूप काय असावे ? शालेय शिक्षणातून माहिती दिली जाऊ नये असे वाटत असेल तर का ?
अजून थोडे प्रश्न !
१२) A. N. Ray अजित नाथ राय यांच्या न्यायालयीन नेमणूकीवरून काय वाद झाला आणि का ? अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालांची आणीबाणि संदर्भाने चर्चा केली जाते आणि का ?
१३) जय प्रकाश नारायण कोण होते ? आमेरीकेत शिक्षण घेऊन अथवा राहून आलेल्या व्यक्ती सहसा मुक्त अर्थव्यवस्थेच्या समर्थक होतात जय प्रकाश नारायण तेथे जाऊन मार्क्सवादी होऊन कसे आले ?
१४) जय प्रकाश नारायण राजकारणातून बाहेर केव्हा पडले आणि राजकारणात वापस केव्हा आले आणि का ?
१५) जय प्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांती या संकल्पनेतून नेमके काय अभिप्रेत होते आणि बिहार चळवळीतून नेमके काय साधावयाचे होते ?
१६) जय प्रकाश नारायण हे उद्योग व्यवसयांच्या राष्ट्रीय करणाच्या बाजूने होते की विरोधात होते ?
१७) मोरारजी देसाई कोण होते ? त्यांनी नवनिर्माण आंदोलनाचे समर्थन का आणि कसे केले ? मोरारजी देसाई मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक होते का मुलतः समाजवादीच होते ? राष्ट्रीय करणाचा विरोध करता करता मोरारजी देसाई समाजवाद्यांच्या कँपमध्ये कसे पोहोचले आणि कसे स्विकारले गेले ?
१७) नव निर्माण आंदोलन काय होते ? त्यांच्या मागण्या काय होत्या ?
१८) विद्यार्थ्यांना वसतीगृह खाणावळ दरात झालेल्या वाढीमुळे सुरू झालेल्या आंदोलन उर्वरीत समाजात का आणि कसे वाढले ?
१८) महाराष्ट्रातून मोरारजी देसाईंना या काळात कुणी कुणी समर्थन दिले आणि का ?
१९) आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील राष्ट्रीयकरणाचे विरोधक आणि समाजवादी यांनी एकमेकांसोबत घरोबा कसा काय केला ?
२०) आणिबाणीपुर्व चळवळीत आणि आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्षतेचे टिकाकार यांनी एकमेकांसोबत कसे जमवून घेतले ?
२१) आणीबाणीस राष्ट्रपती, कॅबीनेट, आणि संसदेची मंजुरी कशी मिळवली गेली ?
२२) मिसा म्हणजे काय होते ?
वर्गीकरण
वाचने
66066
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
असच काहितरी
फारच मोठा विषय आहे.
थोडक्यात
In reply to फारच मोठा विषय आहे. by विशाखा पाटील
आणि
In reply to थोडक्यात by वॉल्टर व्हाईट
केतकर
In reply to आणि by अनिरुद्ध.वैद्य
मुनीवर,
In reply to केतकर by कपिलमुनी
जाणकारांच्या प्रतिक्षेत...
माहिती
इंदीरा गांधींच्या तत्कालीन
In reply to माहिती by कपिलमुनी
स्वामींचा
मी आणिबाणीवर एक मोठ्ठा लेख
लेखाच्या प्रतिक्षेत ...
In reply to मी आणिबाणीवर एक मोठ्ठा लेख by जयंत कुलकर्णी
+१
In reply to लेखाच्या प्रतिक्षेत ... by रुस्तम
बापरे! बरेच प्रश्न आहेत. बर्
चांगला विषय
धन्यवाद सर , अर्वाचीन
In reply to चांगला विषय by विकास
त्यांचे लोकसभासदत्व रद्द
In reply to चांगला विषय by विकास
बरोबर!
In reply to त्यांचे लोकसभासदत्व रद्द by सव्यसाची
हम्म
In reply to चांगला विषय by विकास
पुलंच्या लेखाची माहिती नाही.
In reply to हम्म by सुधीर
कदाचित
In reply to पुलंच्या लेखाची माहिती नाही. by श्रीगुरुजी
बरोबर
In reply to हम्म by सुधीर
विकीचा संदर्भ
In reply to बरोबर by विकास
विनोबा आणि पु.ल.
In reply to बरोबर by विकास
विकास,
In reply to चांगला विषय by विकास
धन्यवाद - खुलासा
In reply to विकास, by श्रीगुरुजी
>>> मी जे कायम इंडीयन
In reply to धन्यवाद - खुलासा by विकास
दोन शक्यता असू शकतील ?
In reply to >>> मी जे कायम इंडीयन by श्रीगुरुजी
जयंतरावांची भूमिका आठवत नाही.
In reply to दोन शक्यता असू शकतील ? by माहितगार
तो आणिबाणीचा निषेधच होता...
In reply to >>> मी जे कायम इंडीयन by श्रीगुरुजी
१) आणिबाणी म्हणजे काय ?
खुप दिवसांनी चांगली चर्चा
याच विषयावर इथेही चर्चा चालू
मिपा आणि ऐसी दोन्हीकडील
In reply to याच विषयावर इथेही चर्चा चालू by अनुप ढेरे
एक तांत्रिक मुद्दा
>>> त्यांनी नंतर आणिबाणि
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
धन्यवाद
In reply to >>> त्यांनी नंतर आणिबाणि by श्रीगुरुजी
इंदिरा गांधींचा रडीचा डाव
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
सरकारी यंत्रणेचा गैरवापर
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
आणीबाणीतल्या सो कॉल्ड
मनोवृत्ती
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
>>> आणीबाणीतल्या सो कॉल्ड
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
सुतावरून स्वर्ग गाठणे
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर
व मध्यम लांबीचे शीर्षक
In reply to आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर by श्रीरंग_जोशी
रोचक
In reply to आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर by श्रीरंग_जोशी
४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा
जे जे वाचतो आहे त्यात माहित
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
५) आणिबाणी विषयक कोणकोणती
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय
उजवे कम्युनिस्ट
In reply to ७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय by श्रीगुरुजी
उजवे कम्युनिस्ट म्हणजे भारतीय
In reply to उजवे कम्युनिस्ट by माहितगार
डावे उजवे ..
In reply to उजवे कम्युनिस्ट म्हणजे भारतीय by श्रीगुरुजी
उजवे कम्युनिस्ट म्हणजे
In reply to डावे उजवे .. by अनिरुद्ध.वैद्य
१०) आणिबाणीच्या काळातील
मनातील प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाहीत
In reply to १०) आणिबाणीच्या काळातील by श्रीगुरुजी
शाह कमिशनhttps://en.m
In reply to मनातील प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाहीत by माहितगार
धन्यवाद. भारतात शाह कमिशनची
In reply to शाह कमिशनhttps://en.m by आदूबाळ
शाह कमिशन चा रिपोर्ट तीन
In reply to धन्यवाद. भारतात शाह कमिशनची by माहितगार
होय मिळाले
In reply to शाह कमिशन चा रिपोर्ट तीन by सव्यसाची
>>> ज्यांची अटक करावयाची
In reply to मनातील प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाहीत by माहितगार
आणिबाणीत इंदिराजींची साथ
In reply to >>> ज्यांची अटक करावयाची by श्रीगुरुजी
अजून एक गंमत झाली होती.
In reply to १०) आणिबाणीच्या काळातील by श्रीगुरुजी
शिंदे माता-पुत्र
In reply to अजून एक गंमत झाली होती. by श्रीगुरुजी
विजयाराजे - तवलीन सिंग यांच्या पुस्तकातील एक घटना
In reply to अजून एक गंमत झाली होती. by श्रीगुरुजी
आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत.
छान
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे
वेगवेगळी
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे
>>> तो भयान दुष्काळ,
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे