पाडावया काव्य पुरे नव्याने
या सुर्सुर्या येति अहो थव्याने
लिहू परी काय अहो कळेना
वाटे कळे पैं तरि ते वळेना
पाडोन जिल्बी हसु नेहमीचे
विडंबनप्रेमिचमूजनीचे
किंवा लिहू म्या दवणीय साचे
जे मुक्तपीठात भरे सदाचे
शब्दांचिया वा करु नाच साचा
जो चित्रकाव्यात दिसे तयाचा
किंवा लिहू चावटआंबटासी
हे लोक चेकाळति जैं तयासी
किंवा लिहावे उमटे मनीं जे
वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
पैं हे नको, जैं करिता विचारी
का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8190
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला! ;-)
भारी रे.
दयनीय का वं?
In reply to भारी रे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाहा!
In reply to भारी रे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोण?
In reply to हाहा! by पैसा
वर बघ
In reply to कोण? by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओहोहो...यशोध्रातै निर्मात्री
In reply to वर बघ by पैसा
जरा एक सुनीत प्रकार येऊ द्या.
प्रयत्न करून बघतो:
In reply to जरा एक सुनीत प्रकार येऊ द्या. by कंजूस
हम्म्!
In reply to प्रयत्न करून बघतो: by आदूबाळ
मस्त!!
ब्राव्हो ! मस्तं !!
मस्त !
शेवट
+१ मलाही असंच वाटलेलं होतं...
In reply to शेवट by राही
अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस,
कप्तान साहेब?? कप्तान साहेब..
In reply to अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, by बॅटमॅन
भिजकी कांबळ
In reply to अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, by बॅटमॅन
आहा! मस्त प्रतिसाद, एकदम
In reply to भिजकी कांबळ by राही
छान हो.
भा हा री ही हाये!
घ्यावया तांब्या पुन्हा मनाने
क्या बात हे !!
In reply to घ्यावया तांब्या पुन्हा मनाने by अत्रुप्त आत्मा
आवडली. शेवटचे कडवे खास!
तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक
मेल्या तुझं काव्य शौचकाव्य
In reply to तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक by बॅटमॅन
=))
In reply to मेल्या तुझं काव्य शौचकाव्य by सूड
@ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य
In reply to मेल्या तुझं काव्य शौचकाव्य by सूड
शौचिक विडंबनं पाडा हो सावकाश,
In reply to @ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य by अत्रुप्त आत्मा
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ :-\
In reply to शौचिक विडंबनं पाडा हो सावकाश, by सूड
फक्त वैजुवहिनींना कसं आणणार?
In reply to शौचिक विडंबनं पाडा हो सावकाश, by सूड
आं.......................
In reply to फक्त वैजुवहिनींना कसं आणणार? by कॅप्टन जॅक स्पॅरो
या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या
In reply to तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक by बॅटमॅन
अहाहा!
भारी...आणि गुर्जींचे
दंडवत श्रेष्ठी ...
छानच
मुळ कविता अतीसुंदर.
कविता आवडली!
छान लिहिलि आहे कविता. आवडलि.
छान लिहलेय! आवडले
पैसा, टका, विशाल कुलकर्णी,
सुरेखच रे. अतिशय लयबद्ध.
पैं हे नको, जैं करिता विचारी
अगं बै! साहित्य संपादकांना
बॅट्या मस्तरे
पैं हे नको, जैं करिता विचारी
अरे वा! आवडले की.
In reply to पैं हे नको, जैं करिता विचारी by ज्ञानोबाचे पैजार
मस्त कविता आणि....
बॅटमॅनला (आणि त्याबरोबर इतर
याला म्हणतात
In reply to बॅटमॅनला (आणि त्याबरोबर इतर by प्यारे१
येताना स्वत:चं ओळखपत्र आणि
In reply to याला म्हणतात by ज्ञानोबाचे पैजार
मस्तच लिहिलय.
मस्त