राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
वाचने
48132
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयपियेल-बापपियेल
In reply to धाग्याची पन्नाशी by टवाळ कार्टा
हो बरोबर, अभिजीत चव्हाण
In reply to आयपियेल-बापपियेल by टवाळ कार्टा
NEW DELHI: External affairs
अवांतर -
मोदींना मधे आणलेत
In reply to अवांतर - by श्रीगुरुजी
नक्कीच. पैसाताईंकडून पार्टी
In reply to मोदींना मधे आणलेत by कपिलमुनी
अमेरिकेला काही वर्षांपूर्वी पत्र लिहिणे
In reply to नक्कीच. पैसाताईंकडून पार्टी by श्रीगुरुजी
याला बोलतात रामबाण काडी :)
In reply to अवांतर - by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींची काडीपेटी
In reply to याला बोलतात रामबाण काडी :) by खटपट्या
भारी! आवडलं.
In reply to श्रीगुरुजींची काडीपेटी by कपिलमुनी
.
In reply to भारी! आवडलं. by श्रीगुरुजी
नमस्कार जामोप्या
In reply to . by बबिता बा
औचित्य वगैरे वगैरे
In reply to . by बबिता बा
दुसरी जास्त वायझेड आहे
In reply to अवांतर - by श्रीगुरुजी
धन्यवाद!
पैताय, मी पण प्रतिसाद दिलेत
In reply to धन्यवाद! by पैसा
अर्ध्या
गहुंजे कुठेशीक आले ??
In reply to अर्ध्या by नाखु
कात्रज-आंबेगाव-नर्हे-वारजे
In reply to गहुंजे कुठेशीक आले ?? by खटपट्या
वोके, मध्यवर्ती ठीकाण नाहीये
In reply to कात्रज-आंबेगाव-नर्हे-वारजे by काळा पहाड
पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची)
In reply to अर्ध्या by नाखु
अश्या
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
कोल्हापूर पासून धुळ्यापर्यंत
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
पायजे का? ;-)
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
पैला मस्तानीचा टैप सांगा..
In reply to पायजे का? ;-) by अत्रुप्त आत्मा
@पैला मस्तानीचा टैप सांगा..
In reply to पैला मस्तानीचा टैप सांगा.. by टवाळ कार्टा
इतक्या लौकर तयार झालात म्हणजे
In reply to @पैला मस्तानीचा टैप सांगा.. by अत्रुप्त आत्मा
नाही मू बोली पुत्र तिष्य
In reply to इतक्या लौकर तयार झालात म्हणजे by टवाळ कार्टा
@ पुणेरी मस्तानी (फक्त
In reply to अर्ध्या by नाखु
त्यो सवताचा सवता आणायचा. मंडळ
In reply to @ पुणेरी मस्तानी (फक्त by अत्रुप्त आत्मा
.
In reply to @ पुणेरी मस्तानी (फक्त by अत्रुप्त आत्मा
अनेक खतरनाक क्रिमिनल भारताला
एकतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे
इश्यू - नॉन इश्यू
ज्या पद्धतीने सामान्य एन आर
In reply to इश्यू - नॉन इश्यू by विकास
कुठल्याही
बास आता
कधी? संदर्भ देउ शकाल का?
In reply to बास आता by बबिता बा
राजस्तान...
In reply to कधी? संदर्भ देउ शकाल का? by सव्यसाची
हा निर्णय राजस्थान सरकारचा
In reply to राजस्तान... by बबिता बा
बाकी राज्यातही तयारी सुरु आहे असे वाटते.
In reply to हा निर्णय राजस्थान सरकारचा by सव्यसाची
अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट
In reply to राजस्तान... by बबिता बा
हे वाचा
In reply to अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट by पुण्याचे वटवाघूळ
यासंदर्भात
In reply to बास आता by बबिता बा
प्रणवदा यांचे प्रमाद
पैतैंनी आयोजित केलेला
कुठे काय ओ!
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
माझे मत....
In reply to कुठे काय ओ! by पैसा
डोळे पाणावले.
In reply to माझे मत.... by संदीप डांगे
सदस्यकाळ
In reply to डोळे पाणावले. by बबिता बा
तुमचे ड्वाळे पाणावायला किती
In reply to सदस्यकाळ by टवाळ कार्टा
आम्ही वेळ घेतलेला
In reply to तुमचे ड्वाळे पाणावायला किती by हाडक्या
दाउद कसाबपेक्षा
In reply to माझे मत.... by संदीप डांगे
जर स्वार्थी राजकारणी नसते तर
In reply to दाउद कसाबपेक्षा by बबिता बा
नेमके आठवत नाही पण सौथ
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
पैसाताई फार रागावल्या आहेत
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
अवांतर ...
पवारांच्या भुजबळाला नुकताच लकवा मारलाय.
In reply to अवांतर ... by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!
In reply to पवारांच्या भुजबळाला नुकताच लकवा मारलाय. by बबिता बा
तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं
तरी माझ्या घरी येऊन गेलेले
In reply to तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं by खटासि खट
भ्रष्टाचाराचे आरोप
उत्तम प्रतिसाद..
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
धन्यवाद
In reply to उत्तम प्रतिसाद.. by चिगो
If you don't stand for
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत
In reply to If you don't stand for by हाडक्या
कारण
In reply to सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत by मंदार दिलीप जोशी
प्रतिसाद आवडला
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
धन्यवाद !
In reply to प्रतिसाद आवडला by सुधीर
ललित मोदी मुलाखत