मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे
दुःख ही जरासे पचले नाही,
वेदनेला वाव कुठे
जिंकला समर जरी तो,
तरी सुखाची हाव कुठे
झाली माणसे परागंदा,
राहिले मज गाव कुठे
रेखले होते तुझे नाव ज्याच्यात,
हरवले ते डायरीचे पान कुठे
#जिप्सी
वाचने
5298
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान .
समर
In reply to छान . by खेडूत
मस्त आवडली
छान .. आवडली कविता
थोडी मीटर-वजनात गंडली असली
अजून प्रयत्न करेन
In reply to थोडी मीटर-वजनात गंडली असली by वेल्लाभट
आवडली.
छान
हेच म्हणतो
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद मंडळी _/\_
छान ...
छान लिहिलंय!
दोन्ही ओळी वेगवेगळ्या
In reply to छान लिहिलंय! by शब्दबम्बाळ
धन्यवाद! :)
In reply to दोन्ही ओळी वेगवेगळ्या by महासंग्राम
रचना आवडेश!
धन्यवाद
In reply to रचना आवडेश! by बॅटमॅन
चांगली कविता. खोदकामात काही