टाटा नॅनो कार घ्यावी काय ?
नमस्कार.
मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे.
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे.
दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत.
गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.
जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये.
नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत.
इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा.
टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.
प्रतिक्रिया
बिनधास्त घ्या!
वा.. वा..
सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी
हा प्रश्न नॅनोच्या बाबतीत
ऑडी घ्या.....!
नॅनो मला आवडत नाही. तिचा
१४-१६???
m.cardekho.com/maruti/maruti
अल्टोची नव्हे
@ वेल्लाभट
Copy paste kara
अल्टो आणि ३४ -३६?
मी स्वतः चालवलेली गाडी ४१
Kapil muni, Kay farak padato
Meet punyat ९.५ kg gas
डुआयडी
हैला! तुमचा व तुमच्या आयडींचा
ओ
आल्तो CNG २२ किमी देते ARAI
४१
http://www.caranddriver.com
@ Dr Subodh Khare
ARAI cha report kuthaly year
http://www.carwale.com
तुलना कशाशी करावी असं काही या
६०० सीसी च्या कारला इंधन कमी
६०० सीसी च्या इंजिनला
जाऊ द्या साहेब
इगो दुखावला हे मला माहीत
कौनसे देश मे???
Pura Padha karo bhai. This
बरं इनोव्हा माझ्याकडे खरेच
मित्राने दिलेली माहीती ऐकीव
Adarsh paristhiti chi
Definition. Mobile varun
. बाकी इनोव्हा किंवा सांत्रो
Innovative ???
इनोव्हा असं टाईप केलं की
असहमत !
वेल्लाभट साहेब
बर ८०० के १० मधली माझी गल्लत
अल्टो व्हीएक्सआयची किंमत
अल्टो ८०० सीसी चा सीएनजी
डॉक्टर सुबोध खरे
द्या टाळी
स्लो बट स्टेडी नॅनो आणि नॅनोचा धागा
वरील सगळॅ रिप्लाय वाचले आहेत.
५ लाखांच्या कोणत्या गाड्यांत
सेफ्टी ...
तुम्ही म्हणता तसे असू शकते...
Pagination