नमस्कार.
मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे.
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे.
दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत.
गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.
जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये.
नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत.
इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा.
टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.
वाचने
46930
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी नॅनोत बसलोय, चालवलीय,
धन्यवाद !
In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट
ब्रेक्स आर मिडिऑकर अँड
In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट
नॅनो चा अनुभव नाही..
मि नॅनो घेउन पुने ते गोआ ,
In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा
सीएन्जी नाही...
In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा
अवश्य घ्या
मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर
हाहा!
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
"कशी आहे हो गाडी?" मी म्हटलं,
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
मग बावळटासारखं विचारलं,
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
भारी किस्से!
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
दोन वेळा चालवुन बघितली आहे
तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :)
In reply to दोन वेळा चालवुन बघितली आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो. किमान मी चालवलेल्या
In reply to तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :) by अक्षरमित्र
ड्वा ले पा णा व ले गा डी चे
सेंट्रल कन्सोल मात्र आवडला
या भारतवारीत न्यानोमध्ये
सेफ्टी नाहीये
सिटी कार म्हणून णॅणोला
चांगली आहे
नवशिक्या ड्रायव्हरने पहिली
नेमका प्रश्न काय आहे
In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर कार घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
मला अजुनही मॅन्युअल ट्रान्समिशनवाली कार चालवता येत नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीने मी चांगला ड्रायव्हर आहे हे खात्रीने सांगू शकतो.अगदी अॅक्टिवा स्कूटीसारखे
In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया
तिसरा प्रश्न घ्या!
बरं
In reply to तिसरा प्रश्न घ्या! by अजया
जोशांशी सहमत. त्याचा
In reply to बरं by श्रीरंग_जोशी
फायदे
गरम वारा अंगावर येतो.
In reply to फायदे by मृत्युन्जय
अव्ह्रेज कीती साधारण?
चौदा ते सोळा.
In reply to अव्ह्रेज कीती साधारण? by अनुप ढेरे
टाटा नॅनो
target = "_blank"
In reply to टाटा नॅनो by असंका
कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक
In reply to टाटा नॅनो by असंका
बरोबर आहे
In reply to कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक by मनिष
अवांतर
In reply to बरोबर आहे by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to अवांतर by मराठे
थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
बरोब्बर
In reply to थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला by काळा पहाड
नॅनो माझ्या लेकीला मात्र प्रचंड आवडली होती.
अगदी !
In reply to नॅनो माझ्या लेकीला मात्र प्रचंड आवडली होती. by बाबा पाटील
टाटा अशा चुकी कशा करतं कळत
In reply to अगदी ! by अक्षरमित्र
टाटा नॅनो घेण्यापेक्षा रिक्षा बरी!!!!
बिनधास्त घ्या...
जाता जाता...
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
म्हणजे ?........
In reply to जाता जाता... by केवळ_विशेष
कारची सुरक्षा तपासणी
In reply to म्हणजे ?........ by रॉजरमूर
अभिनंदन!!!
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
प्रतिसाद आवडला.
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
नक्की दादा...:)
बिनधास्त घ्या!
वा.. वा..
In reply to बिनधास्त घ्या! by धमाल मुलगा
सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी
हा प्रश्न नॅनोच्या बाबतीत
In reply to सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी by केतकी
ऑडी घ्या.....!
In reply to सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी by केतकी
नॅनो मला आवडत नाही. तिचा
१४-१६???
In reply to नॅनो मला आवडत नाही. तिचा by खटासि खट
m.cardekho.com/maruti/maruti
In reply to १४-१६??? by वेल्लाभट
अल्टोची नव्हे
In reply to m.cardekho.com/maruti/maruti by खटासि खट
@ वेल्लाभट
In reply to अल्टोची नव्हे by वेल्लाभट
Copy paste kara
In reply to १४-१६??? by वेल्लाभट
अल्टो आणि ३४ -३६?
In reply to नॅनो मला आवडत नाही. तिचा by खटासि खट
मी स्वतः चालवलेली गाडी ४१
In reply to अल्टो आणि ३४ -३६? by कपिलमुनी
Kapil muni, Kay farak padato
In reply to अल्टो आणि ३४ -३६? by कपिलमुनी
Meet punyat ९.५ kg gas
In reply to Kapil muni, Kay farak padato by खटासि खट
डुआयडी
In reply to Kapil muni, Kay farak padato by खटासि खट
हैला! तुमचा व तुमच्या आयडींचा
In reply to डुआयडी by कपिलमुनी
ओ
In reply to हैला! तुमचा व तुमच्या आयडींचा by यशोधरा
आल्तो CNG २२ किमी देते ARAI
४१
In reply to आल्तो CNG २२ किमी देते ARAI by सुबोध खरे