✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाचे वैभव..!

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 10:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10504 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अ
अवलिया गुरुवार, 11/27/2008 - 11:08 नवीन

लय भारी

तात्यानु लय म्हंजे लय भारी फक्त मिपावर जे लोक भ्याड हल्ला करतात त्यांना शिवराज पाटिल प्रमाणे गोड गोड बोलुन सोडुन देवु नका. तुमच्या बरोबर आम्ही आहोतच पुढील वाटचालीस शुभेच्छा अवलिया(उर्फ नाना चेंगट)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत गुरुवार, 11/27/2008 - 12:26 नवीन

सहमत

सहमत. झारीतल्या 'शुक्राचार्यां'चे निर्दालन कराच. - अभिजीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 11:14 नवीन

बापरे !!!! १०

बापरे !!!! १० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून =)) उत्तर समोरच आहे तात्या ! मनो मनो !!!!! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/27/2008 - 20:26 नवीन

उत्तर नव्हे, प्रश्न

१० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून उत्तर समोरच आहे तात्या ! उत्तर नाही कार्ट्या, प्रश्न समोरच आहे, उत्तर शोधायचयं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
आ
आंबोळी गुरुवार, 11/27/2008 - 11:14 नवीन

अभिनंदन

अभिनंदन तात्या, आपण लावलेल्या रोपट्याचा वर्षाभरातच वटव्रुक्ष झालेला पाहताना आपणास नक्कीच कृतज्ञ आणि कृतार्थ वाटत असणार. पुनःश्च अभिनंदन. बाकी नानांशी सहमत. आंबोळी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/27/2008 - 11:18 नवीन

लिचर्स आणी कॅपचा

या लिचर्स वर उपाय म्हणुन मिपावर कॅपचा ऍक्टिव्हेट करावा का असे ऑफलाईन डिस्कशन आम्हा मित्रलोकात (मी, नीलकांत, कैवल्य, विनायक) झालेले स्मरते. बहुतेक आता ती वेळ आलेली असावी !
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 11:22 नवीन

कॅपचा चा

कॅपचा चा उपयोग नाही होनार.... कारण कॅपचा संगणकीय हिट्स नाही थांबवू शकत ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/27/2008 - 11:26 नवीन

???????????????????????

जर का कॅपचा संगणकीय हिट्स थांबवु शकला नसता तर तो अस्तित्वातच कशाला आला असता ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 11:42 नवीन

कॅपचा

कॅपचा ! स्पॅम प्रोटेक्टर आहे.... ! मिपावर स्पॅमची अडचण नाही आहे.. हिट्स ची आहे... विनाकारण केलेली व्हिजिट ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/27/2008 - 12:01 नवीन

तुम्ही

तुम्ही म्हणताय तर तसे समजु .. पण ती वरची लिंक वाचुन बघा एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 12:09 नवीन

युवा

युवा अड्डावर मी कॅपचा वापरला आहे भाऊ ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/27/2008 - 12:15 नवीन

मग

मग तुमचे अभिनंदन अन वाढदिवसाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/27/2008 - 11:28 नवीन

कॅपचा!

ह्यामुळे निदान स्वयंचलित शोषकांवर निर्बंध येतील. अर्थात हे घरचं खाऊन बाहेरच्या उस्तवार्‍या करणार्‍यांनाही ठाऊक असणारच, ते लॉग इन करुन उद्योग करतील पण निदान त्यामुळे त्यांचा सुगावा तरी लागेल. आणि हो, जेव्हा हे सगळं पुर्ण निस्तरलं जाईल तेव्हा तात्या, ह्या विघ्नसंतोष्यांची ऑनलाईन धिंड काढायला विसरु नका हो! आम्ही येतोच हलग्या- लेझिम घेऊन ;) एकदा का ह्या उद्योगांच्या बोलावत्या धन्याचं नाव उघड झालं की मग त्याला कोणी जवळ करणार नाही. असल्या उद्योगी प्राण्यांना इतरही कोणी त्यांच्या संस्थळाला असलेल्या संभाव्य धोक्यामुळे दारात उभे करणार नाहीत. असो, मिपाची ही होणारी भरभराट पाहुन आम्हालाही अत्यानंद (प्रमोदकाका नव्हे) झाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/27/2008 - 11:34 नवीन

सदस्यांना सुद्धा

सदस्यांना सुद्धा लॉगिन झाले की एकदा किंवा से दर १०० पाने वाचल्यावर कॅपचा पेज आपोआप दिसेल अशीही व्यवस्था करता येईल बहुदा. मग ना सर्वर बदलायची गरज पडेल ना फुक्कटचा ताण सहन करायची. मालकांनी, विश्वकर्म्यानी अन संपादन मंडळानी काय तो निर्णय घ्यावा असे इथे आवाहन करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 11/27/2008 - 21:25 नवीन

+१

कॅपचा हा उत्तम उपाय वाटतो.. आनंदयात्रीशी सहमत मराठी संस्थळाला कॅपचाचा विचार करावा लागावा यातच सारं काहि आलं.. अभिनंदन! -(टोपीचा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सरपंच गुरुवार, 11/27/2008 - 11:28 नवीन

५३ सदस्य? :)

एका टायमाला ५३ सदस्य ऑनलाईन? Image removed. मेल्यानो मिपा बंद पडेल नायतर काय होईल? :) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 11:43 नवीन

लिस्ट

लिस्ट मध्ये माझं नाव पण आहे.... मेलो ! =)) जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
अ
अवलिया गुरुवार, 11/27/2008 - 11:47 नवीन

खरेच की मी

खरेच की मी पण आहे ह्या लिस्टमधे #:S
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 12:25 नवीन

>>आजूबाजूच्

>>आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण हे अजून एक वेगळ्या प्रकारचे दहशतवादी!! :O ठीक बंदोबस्त करा यांचा तात्या..
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/27/2008 - 12:38 नवीन

हाण तिच्यायला...

लय भारी! आमी समदे हाय तुमच्यासंगं... मारा, झोडा... अजाबात सोडायचे काम नाय! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/27/2008 - 18:34 नवीन

काय हे नवीन झेंगाट

पण तात्या आपली काही तक्रार नाय बा. ह्या लोकाचं असच असत दुसर्‍याच चांगल चाललेले बगवत नाय. बाकी मिसळपाव एका वर्शात एकदम जोरात आल आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 11/27/2008 - 19:59 नवीन

आता मनावर घ्या!

तात्या, हाटेलात आलेल्यांना बाहेर तिष्ठत रांगेत उभे ठेवण्यापेक्षा छप्पर वाढवा हो! मागच्या कट्ट्याला झालेल्या चर्चेचा आणि सूचनांचा विचार करावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान गुरुवार, 11/27/2008 - 21:06 नवीन

मागच्या

मागच्या कट्ट्याला काय झाले ते माहीत नाही.. पण छप्पर वाढवले तर उत्तमच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
क
कुशंका गुरुवार, 11/27/2008 - 20:59 नवीन

आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी!

बापरे. मराठी संकेतस्थळांवर असेही प्रकार होतात? मराठी संकेतस्थळांचा जीव तो केवढा. त्यातही तंगड्या ओढणे वगैरे ....
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान गुरुवार, 11/27/2008 - 21:04 नवीन

असेच म्हणतो

माझाही विश्वास बसत नव्हता असल्याप्रकारावर! नुसतेच वाचले होते DOS बद्दल. आता प्रात्यक्षिकही पहायला मिळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुशंका
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 11/27/2008 - 21:02 नवीन

??

:O ग्रेट ब्रिटनमध्ये ४५,६१३ हिट्स? - ब्रिटिश टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! अवांतर : माझ्याच हिट्स जास्त आहेत की काय :?
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान गुरुवार, 11/27/2008 - 21:10 नवीन

Traffic not viewed

Traffic not viewed (bandwidth = 1.30GB) या वरून अंदाज काढला आहे का DOS attack चा?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/27/2008 - 21:14 नवीन

वर्ड व्हेरिफिकेशन

<> ह्या साठी मिपावर लॉगिन होण्याआधी वर्ड व्हेरिफिकेशन टाकता आले तर? म्हणजे अगदी पाहुण्यांसाठीसुद्धा तसेच. अड्रेस बार मधे मिपा.कॉम असे टाइप केल्यावर पहिल्यांदा वर्ड व्हेरिफिकेशन नंतर प्रवेश. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 21:33 नवीन

संकेतस्थळावर येऊन काही

ठराविक काळानंतर तुम्ही कोणतीच ऍक्टिविटी केली नाहीत तर आपोआप तुमचा आय्.डी. गमन करुन टाकायचा असे काही करण्याने बँडविड्थ वापरावर थोडा आळा बसेल असे वाटते. सध्या मी एकदा मिपावर आलो की स्वतःहून गमन करेपर्यंत जेव्हा जेव्हा संगणक चालू करेन तेव्हा आपोआप 'आलेल्या सदस्यांमधे' गणला जातो! ('उपक्रम' हे संकेतस्थळ असे आहे. मी एकदा लॉग इन झालो आणि ठराविक काळ (साधारण ४८ तास असावे अंदाजे) फिरकलो नाही तर पुन्हा आल्यावर मला लॉगइन करावे लागते.) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 11/27/2008 - 21:37 नवीन

अगम्य

अमेरिकेतील सभासद संखेने भारतातील सभासदांपेक्षा जास्त नसावेत. तरिही अमेरिकेतुन भारताच्या तुलनेत इतक्या पटीत हीट्स कशा काय? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामधुन भारतापेक्षा अधिक ट्रॅफिक कसा काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा