आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वाचने
31170
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओक्के! मग ते फायनल समजून
In reply to लाल अक्षरातलं फायनल नाहीये by अजया
https://www.zomato.com/pune
स्वखर्चाने जेवायचे असल्यास
In reply to https://www.zomato.com/pune by कॅप्टन जॅक स्पॅरो
आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता:
मग काय ठरले शेवटी?
फायनल
बर्माग्काय्ठरल ?
छत्र्या घेऊन जा रे सगळे :)
आयोजक खंय गेलो?
हिंजेवडी मधील
तुम्हाला हिंजवडी म्हणायचं
In reply to हिंजेवडी मधील by gogglya
हो
In reply to तुम्हाला हिंजवडी म्हणायचं by सूड
छान!!
In reply to हो by gogglya
स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे
In reply to छान!! by सूड
१ महीन्यापुर्वीचे दर
In reply to तुम्हाला हिंजवडी म्हणायचं by सूड
kapil
एक तरी वोवी अनुभवावी या