आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.
(शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)
वाचने
11932
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! जम्या बरका!
धन्यवाद. पुढची शतशब्दकथा डु
In reply to वा! जम्या बरका! by दमामि
जरूर जरूर!
In reply to धन्यवाद. पुढची शतशब्दकथा डु by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))=))
In reply to धन्यवाद. पुढची शतशब्दकथा डु by कॅप्टन जॅक स्पॅरो
101 शब्द आहेत.
शब्द १०० आहेत उरलेला एक आकडा
In reply to 101 शब्द आहेत. by जेपी
चांगला प्रयत्न.
In reply to 101 शब्द आहेत. by जेपी
तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात
In reply to चांगला प्रयत्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात by कॅप्टन जॅक स्पॅरो
निवृत्त?
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळ नै सध्या.
In reply to निवृत्त? by प्यारे१
प्रयत्न आवडला
आवल्ड्या गेले आहे. ;)
कथा आवडली!!
सुंदर !
गुड वन
सरधोपट झालंय.
सहमत. अजुन लेखनावर तेवढी पकड
In reply to सरधोपट झालंय. by प्रचेतस
आपल्या कनवटीची शेवटची
In reply to सहमत. अजुन लेखनावर तेवढी पकड by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.असा उघड शेवट करण्याऐवजी...त्याचे पाय नकळत अडखळून तो थबकला. क्षणभर विचार करून त्याने आपल्या कनवटीची चुरगळलेली शेवटची पन्नासची नोट काढली आणि पावशेर जिलबी घेतली.हे कसं वाटतेय ?मस्तं कल्पना. १०० मधे बसवायला
In reply to आपल्या कनवटीची शेवटची by डॉ सुहास म्हात्रे
एक शब्द कमी करायचा असेल तर
In reply to मस्तं कल्पना. १०० मधे बसवायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
वा!
मला आवडली - रादर शेवट टोचला
आवडली कथा.
सर्वांचे आभार :)
प्रयत्न आवडला !
चांगली कथा
म्हणजे
In reply to चांगली कथा by पैसा
छान रे.
चांगला प्रयत्न आहे.
आड़ौली रे!
छान!
जिल्बी... ;-) आपल ते हे... :
:-))
In reply to जिल्बी... ;-) आपल ते हे... : by अत्रुप्त आत्मा
चांगली लिहिलेय.
कथा आवडली
पहिला प्रयत्न आवडला.
छान कथा
छान ! लेखनासाठी शुभेच्छा!!
प्रयत्न चांगला आहे, एक गोष्ट खटकली...
खटकली?
In reply to प्रयत्न चांगला आहे, एक गोष्ट खटकली... by ज्ञानोबाचे पैजार
+१
कप्तान
डोक्याला जास्त त्रास न करणारी
आवडली
मला आवडली
आयडिया छान आहे. फार कठीण
कल्पना मस्त..
आशय छान आहे कवितेतला.आवडलि...
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद.
In reply to आशय छान आहे कवितेतला.आवडलि... by इशा१२३
कथा आवडली, छान लिहिली आहे.
सगळ्यांचे आभार.
आवडली कथा
मिपा वर शतशब्दकथा स्पर्धा
छान कथा. आवडली.
छान ! (चान नाही)
आटोपशीर आणि प्रवाही. दोन्ही
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
आवडली..
कथा आवडली
आटोपशीर कथा. ब्लॅकपर्ल
अगदी अगदी. ते आमचा एक मित्र
In reply to आटोपशीर कथा. ब्लॅकपर्ल by बॅटमॅन
आणि जर तो ट्रोजन घेउन
In reply to अगदी अगदी. ते आमचा एक मित्र by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त कथा....
आवडली गोष्ट...! धन्यवाद..!
आवडली कथा! थोडी फास्ट
छान जमलीय कथा. आवडली.
फारच उत्तम आहे .