Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सूड on Fri, 05/22/2015 - 15:35
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौरीचा काका कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले "गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे वृंदगान : साय साय, फळा फळा (हरदिनी पहाणीकर) २२-०५-२०१५

Submitted by सदस्यनाम on Fri, 05/22/2015 - 15:45

Permalink

अययायाया. प्रचंड व्यापक आणि

अययायाया. प्रचंड व्यापक आणि शिघ्र काव्यप्रतिभा. नाव सार्थ केलेस हो. कोरस सिलेक्शन साठी खास टाळ्या सूडराव._____/\_______
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 05/22/2015 - 15:45

Permalink

जमलाय अभंग...

जमलाय अभंग... टाळकर्याच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 05/22/2015 - 15:49

Permalink

हा. हा .हा...................

हा. हा .हा.................................................................................. ज >> ब >> रा >> ट ! ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 05/22/2015 - 15:52

Permalink

टेम्पोमाजी जरा बसविले

टेम्पोमाजी जरा बसविले
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 05/22/2015 - 15:56

Permalink

"नी" डि़झायनरी फॅशन ज्वेलरी

"नी" डि़झायनरी फॅशन ज्वेलरी मनी मनी दगड शोधुनी फास गोफुनी ज्वेलरी फनी फनी... वृंदगान : {रोजंदि"नी" लिहणीकर} ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 05/22/2015 - 15:57

Permalink

हा हा, वृंदगान कहर!

हा हा, वृंदगान कहर!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 05/22/2015 - 16:02

Permalink

शब्द बोचरे अबलख साचे

शब्द बोचरे अबलख साचे सूडमुखी शरदिनी का नाचे!!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/22/2015 - 17:02

In reply to शब्द बोचरे अबलख साचे by अजया

Permalink

.

=))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 17:06

In reply to शब्द बोचरे अबलख साचे by अजया

Permalink

ख्याक

ख्याक
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sun, 05/24/2015 - 05:28

In reply to शब्द बोचरे अबलख साचे by अजया

Permalink

हरदिनी नाव काय झकास शोधले आहे

हरदिनी नाव काय झकास शोधले आहे. सूड कुठे लपवली होती ही कला?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 05/22/2015 - 16:05

Permalink

मस्त.

कोणचा रस्ता सापडेना ! साठी +११ निगुतीने धर पकड
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 16:08

Permalink

सूड्राव....लै म्हंजे लैच

सूड्राव....लै म्हंजे लैच झ्याक...भ..ह..न..ना..ट इतकी प्रतिभा येते कशी? का काहितरी अंगात आल्यावरच असा भस्सकन प्रतिभेचा बहार येतो? =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Fri, 05/22/2015 - 16:09

Permalink

भारी वंगाळ बाई ...हिच्या नादी

भारी वंगाळ बाई ...हिच्या नादी लागू नाई...आरं जा जा जा जा जा अभंग कसला लिहिताय, अक्षि जोरदार लावणी हुन जाऊदेत...
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 05/22/2015 - 20:27

In reply to भारी वंगाळ बाई ...हिच्या नादी by स्वप्नांची राणी

Permalink

स्वरा तै.. करा सुर्रवात. आमी

स्वरा तै.. करा सुर्रवात. आमी हैच ढोलकी, तुणतुणं घेऊन.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 21:19

In reply to स्वरा तै.. करा सुर्रवात. आमी by हाडक्या

Permalink

असे अजून कोणाकोणाला नाचायला

असे अजून कोणाकोणाला नाचायला लावले आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/22/2015 - 16:13

Permalink

कहर =))

कहर =))
"गुर्जी नाही मंमं केले?"
=)) द्वयर्थी कहर =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/22/2015 - 16:21

In reply to कहर =)) by प्रसाद गोडबोले

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 16:30

Permalink

अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा....

अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा.....ठार झाल्या गेले आहे =)) डंब विडंबी टुम्म हो आज दु.दु.लगावी धागंदाज सैरावैरा लावुनि कामा पोट खपाटी हसुनि रामा सोळापारी अनेक सारण भुरग्यांना दे करुनि घावन रेखन डुंबन देखन चुंबन आज गटारी गटगट तुंबण लुल्लुलुल्ल्लुलू अत्मरंजनी शोणितरंगी श्रोणितरंगी अनाकंपिणी बहुलदुहिता क्लिद्य आणखी सनावृता
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 05/22/2015 - 16:59

In reply to अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा.... by बॅटमॅन

Permalink

डबलबारच काढलास कि रे ब्याट्या

डबलबारच काढलास कि रे ब्याट्या. सूड - भारीच रे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 05/23/2015 - 11:05

In reply to डबलबारच काढलास कि रे ब्याट्या by अन्या दातार

Permalink

या

बॅट्याला बुकलायलाच पाहिजे !!!!!! आधीच सुडने आठवडी बाजार उठवला त्यात तुझा धुरळा.(जरा वेळ जावू द्यायचा तरी) एकाच तिकिटात दोन सिनूमे पहायला मिळालेला जॅकपॉट नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 05/22/2015 - 17:34

In reply to अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा.... by बॅटमॅन

Permalink

गटगट तुंबण =))

गटगट तुंबण =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/22/2015 - 16:57

Permalink

=)) जोरदार टाळ्यांचा

=)) जोरदार टाळ्यांचा कडकडाट! =))))))
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 05/22/2015 - 17:02

Permalink

कहर. :)))

कहर. :)))
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 05/22/2015 - 17:02

Permalink

खफ वाचू की मेन बोर्ड वाचू,

खफ वाचू की मेन बोर्ड वाचू, काही केल्या कळेना माय मिपावर आल्याशिवाय दीस जाईना गं माझे आय. वृंदगान :सन सनन साय साय...
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/22/2015 - 17:05

Permalink

भारी चकानदु

टेंपो भाड्याचा का तुमचाच ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 17:12

In reply to भारी चकानदु by सस्नेह

Permalink

यातली प्रथम व्यक्ती नक्की कोण

यातली प्रथम व्यक्ती नक्की कोण म्हणे? =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 05/22/2015 - 20:41

In reply to भारी चकानदु by सस्नेह

Permalink

हे टँजंट गेलं!! इस्काटून

हे टँजंट गेलं!! इस्काटून सांगतांव क्कांय?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/22/2015 - 22:28

In reply to हे टँजंट गेलं!! इस्काटून by सूड

Permalink

कै नै

कुणाला डैरेक्ट टेंपोत बशिवताना तुमाला आजून बगिटलं न्हाय..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 05/22/2015 - 22:54

In reply to कै नै by सस्नेह

Permalink

डायरेक ट्यांपुत बसवलं तर

डायरेक ट्यांपुत बसवलं तर मज्जा नै. आधी वरात काढुन मग टेंपोत चढवल्यावर अक्षी बरं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 22:58

In reply to डायरेक ट्यांपुत बसवलं तर by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

टेंप्यु कोनाचा आनी डायवर कोन

टेंप्यु कोनाचा आनी डायवर कोन
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 05/22/2015 - 23:01

In reply to टेंप्यु कोनाचा आनी डायवर कोन by टवाळ कार्टा

Permalink

टेंपो भाड्याचा का तुमचाच

टेंपो भाड्याचा का तुमचाच
भाड्याचा हा शब्द चालवा. ४ मार्क.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 05/22/2015 - 17:07

Permalink

काही खरं नाही :)

पोट खरंच दुखायला लागलंय ह्सून हसून.. कामं करू द्या ओ लोकांना, अफाट चालू आहे हे सगळं !!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 05/22/2015 - 17:14

Permalink

क ह र!!!!!

क ह र!!!!! ___/\____ शरदिनी शिवाय हे कुणी लिहुच शकत नाही असं वाटलं होतं... पण तुम्ही त्यावर कडी केली!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 05/22/2015 - 17:22

Permalink

=)) =)) जबराट रे सूड!

=)) =)) जबराट रे सूड!
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Fri, 05/22/2015 - 17:30

Permalink

काय लिहिलय!

थोडा वेळ लागला कळायला आणि मग बत्ती पेटली!! मस्त :-)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 05/22/2015 - 17:33

Permalink

बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे

बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे - नुसती कविता म्हणूनही जबरदस्त लयबद्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Fri, 05/22/2015 - 18:35

In reply to बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे by आदूबाळ

Permalink

" बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे "

सॉल्लीड कोटी :-) सूडरावांची तारेवरची कसरत अफलातून.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 18:47

In reply to बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे by आदूबाळ

Permalink

तार-सप्तक >>> ठ्ठो =)) =))

तार-सप्तक >>> ठ्ठो =)) =)) जबरीच _/\_.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/22/2015 - 18:10

Permalink

लय भारी म्हंजे जंक्शन भारीच

लय भारी म्हंजे जंक्शन भारीच की वो !!!! =)) =)) बॅट्टमनचा षटकार पण येक लंबर !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 05/22/2015 - 18:15

Permalink

कहर ..हहपुवा

कहर ..हहपुवा
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Fri, 05/22/2015 - 18:31

Permalink

कहरच...

कहरच...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/22/2015 - 19:22

Permalink

अगागागा!

शरदिनी तै र्‍हाऊ द्या. विंदा करंदीकरांची आठवण आली. बॅट्या, कॅरॅ कॅरॅ करण्यापेक्षा जरा डोकं असं चालव. पहिली दोन कडवी चांगली असल्यामुळे तुझ्या कवितेच्या शेवटच्या कडव्याकडे तूर्तास दुर्लक्ष करत आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 19:36

In reply to अगागागा! by पैसा

Permalink

कॅरॅ कॅरॅ म्हणजे काय? अम्हांस

कॅरॅ कॅरॅ म्हणजे काय? अम्हांस ज्ञात असलेल्या कुठल्याच भाषेत असे कधी ऐकल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/22/2015 - 19:45

In reply to कॅरॅ कॅरॅ म्हणजे काय? अम्हांस by बॅटमॅन

Permalink

ते कोकणी आहे

पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधे आजीबद्दलचे लिखाण आठव. तिच्या तोंडी एक म्हण आहे "कीरान कॅर्र केले" म्हणजे पोपटाला गोड बोलायला किती शिकवलं तरी तो मधेच "कॅर्र" असा आवाज काढतोच!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 19:47

In reply to ते कोकणी आहे by पैसा

Permalink

अच्चं आहे काय!

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/22/2015 - 19:58

In reply to अच्चं आहे काय! by बॅटमॅन

Permalink

अलेले!

हे घ्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 20:09

In reply to अलेले! by पैसा

Permalink

आपणास मुद्दा कळालेला नाही.

आपणास मुद्दा कळालेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/22/2015 - 20:34

In reply to आपणास मुद्दा कळालेला नाही. by बॅटमॅन

Permalink

तो

तो तुमचा समज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 20:47

In reply to तो by पैसा

Permalink

तो तुमचा भ्रम आहे.

तो तुमचा भ्रम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/22/2015 - 20:51

In reply to तो तुमचा भ्रम आहे. by बॅटमॅन

Permalink

चालू द्या

चालू द्या निरर्थक आत्मरंजन! =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 42667 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com