✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मलाही कविता सुचली

द — दमामि, गुरुवार, 05/21/2015 - 12:57
मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

प्रतिक्रिया द्या
7377 वाचन

💬 प्रतिसाद (29)

इकडे कविता सुचत नाहीत..होतात.

जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 13:06 नवीन
इकडे कविता सुचत नाहीत..होतात.. (नकवी) जेपी
  • Log in or register to post comments

कच्चा मसाला कस्ला ठासून

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 13:10 नवीन
कच्चा मसाला कस्ला ठासून भरलेला आहे ;) परंतू आम्ही व्हीआरेस घेत्ली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच

जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 13:13 नवीन
टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच धाग्यावर टाक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 13:19 नवीन
ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात मे खुज्ली होना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

खुज्ली होता तो खुजानेका ,काय

जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 13:24 नवीन
खुज्ली होता तो खुजानेका ,काय की शरम. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे होउन जाउंद्या!

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 13:51 नवीन
अरे होउन जाउंद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ट्क्या

नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 14:03 नवीन
गुरू आज्ञेने बांधलेला आहे. तेव्हा त्याला भरीस घालू नका. साक्षात्कारी वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

खबर पोचली वाट्टे =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 14:13 नवीन
खबर पोचली वाट्टे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अतिसुंदर!

खेडूत
गुरुवार, 05/21/2015 - 13:11 नवीन
अतिसुंदर! अथकपणे अश्याच कविता करा! मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
तुम्हाला कधी सुचते हो कविता ?
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात … (आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 13:50 नवीन
धन्यवाद! गुर्जी कोण यावर प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

मिपापे येकीच गुर्जी हय :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 14:13 नवीन
मिपापे येकीच गुर्जी हय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

कोण हो?कोण हो?कोण हो?

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 14:32 नवीन
कोण हो?कोण हो?कोण हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 14:56 नवीन
पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि प्रतिसाद-प्रतिसाद खेळताय आणि म्हणता गुर्जी नै माहित =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

सुचली ना ! गुड.

वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 13:59 नवीन
सुचली ना ! गुड.
  • Log in or register to post comments

ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील

चित्रगुप्त
गुरुवार, 05/21/2015 - 14:00 नवीन
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.
  • Log in or register to post comments

वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 14:14 नवीन
वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले असावे अशी आशा करतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सुचली का?

पैसा
गुरुवार, 05/21/2015 - 14:04 नवीन
बरं बरं. इथे काहीजणांना कविता होतात.
  • Log in or register to post comments

हे घासकडवी त्या घासकडवींचे

सूड
गुरुवार, 05/21/2015 - 15:01 नवीन
हे घासकडवी त्या घासकडवींचे कोण?
  • Log in or register to post comments

आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 15:02 नवीन
आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग याचे ही उत्तर देतो.
  • Log in or register to post comments

राजेश घासकडवी नामक आयडीला

सूड
गुरुवार, 05/21/2015 - 15:05 नवीन
राजेश घासकडवी नामक आयडीला जुने लोक गुर्जी म्हणत असत. आता सांगा आपण कोण ते/त्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

मी त्यांचा कुणीच नाही!

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 15:09 नवीन
मी त्यांचा कुणीच नाही! महितीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

बढीया!

चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 17:24 नवीन
बढीया!
  • Log in or register to post comments

बायकोच्या आज्ञे वरून

विवेकपटाईत
गुरुवार, 05/21/2015 - 20:23 नवीन
बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली या ओळी मात्र सत्य कथन आहे.
  • Log in or register to post comments

माझी खरकटी वेदना जाणून

दमामि
Fri, 05/22/2015 - 07:10 नवीन
माझी खरकटी वेदना जाणून घेतल्याबद्दल आभार हो, पटाईत भाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

कडी

तिमा
Sun, 05/24/2015 - 17:06 नवीन
आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 05/24/2015 - 17:13 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

टक्या, नको तिथं खिक्क करयची

दमामि
Sun, 05/24/2015 - 22:28 नवीन
टक्या, नको तिथं खिक्क करयची भारी वैट सवय तुझी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

समजला अरसिकपणा

टवाळ कार्टा
Mon, 05/25/2015 - 12:11 नवीन
समजला अरसिकपणा lllluuuullllluuuuuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अहो, मग कविता नाही कादंबरी

दमामि
Sun, 05/24/2015 - 22:27 नवीन
अहो, मग कविता नाही कादंबरी सुचली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा