बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३
...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१३५ cc
"ना घर की ना घाट की" segment
१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...
बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)
पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?
अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे
Bajaj Pulser 135- LS
Bajaj Discover DTSi 135
Hero Honda Achiever
पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे
http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला... Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही) 4 valve इंजिनाचे फायदे इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते (अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव) टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे १३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.) speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे clip-on handlebars split seats DC circuit 5 step adjustable rear Nitrox shock absorber ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन" *ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;) Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

वाचने
43136
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथे जायला गेंड्याची कातडी
In reply to ह्या: by पैसा
ठिवू की!
In reply to तिथे जायला गेंड्याची कातडी by टवाळ कार्टा
पोटभर खायला मिळेल असे बघा ;)
In reply to ठिवू की! by पैसा
हौ ना राव!
In reply to पोटभर खायला मिळेल असे बघा ;) by टवाळ कार्टा
गेंड्याच्या कातडीचे ज्याक्येट
In reply to हौ ना राव! by पैसा
पोराला मोटारसायकल पालकांनी
In reply to पोराला मोटारसायकल पालकांनी by प्रचेतस
पोराने स्वकमाईने बाईक घ्यावी
In reply to पोराला मोटारसायकल पालकांनी by प्रचेतस
हे पटले...त्या सोनेरी वर्षांत
In reply to पोराने स्वकमाईने बाईक घ्यावी by सुबोध खरे
सुझूकी १५० आर किंवा होंडा
In reply to लेख लपवून ठेवते by पैसा
सुझूकी १५० आर किंवा होंडा
In reply to सुझूकी १५० आर किंवा होंडा by काळा पहाड
याडव्हर्टाईज कर्तूस वाट्टं
In reply to सुझूकी १५० आर किंवा होंडा by टवाळ कार्टा
चांगली माहिती ...
पुढील भागात अपाची असेलच .
In reply to चांगली माहिती ... by गणेशा
नै...ती पुढच्याच्या पुढच्या
In reply to पुढील भागात अपाची असेलच . by टवाळ कार्टा
म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता
In reply to नै...ती पुढच्याच्या पुढच्या by काळा पहाड
बाय्का बाय्की नस्तात. इस्कूटर
In reply to म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता by टवाळ कार्टा
येता जाता अनाहिता
येता जाता अनाहिता
In reply to येता जाता अनाहिता by अजया
त्यांना मुलाला ड्युकाटी घेउन
In reply to येता जाता अनाहिता by टवाळ कार्टा
कै सांग्ता येत नै...आज्काल
In reply to त्यांना मुलाला ड्युकाटी घेउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
bajaj avenger बद्दल काय मत
@टका
In reply to bajaj avenger बद्दल काय मत by जेपी
सध्ध्या वापरतो आहे Avenger
In reply to @टका by कपिलमुनी
सध्या टैम आहे.वेळ आली की
In reply to सध्ध्या वापरतो आहे Avenger by टवाळ कार्टा
मागणार आहेस कै ;)
In reply to सध्या टैम आहे.वेळ आली की by जेपी
तसल्या अपेक्षा नैत
In reply to मागणार आहेस कै ;) by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to तसल्या अपेक्षा नैत by जेपी
लै खिक्क..खिक्क ..करायला
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
सांगतो रे रात्री. जर्रा कामात
सांगतो रे रात्री. जर्रा कामात
In reply to सांगतो रे रात्री. जर्रा कामात by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाईक फक्त ......
अच्च तल्ल...आमाला खेल्नीच
In reply to बाईक फक्त ...... by सामान्यनागरिक
आयला तु अॅव्हेंजर वरून आता
In reply to अच्च तल्ल...आमाला खेल्नीच by जेपी
नाय बुलेट नाय आत्ताच स्टेप
In reply to आयला तु अॅव्हेंजर वरून आता by टवाळ कार्टा
जमीन आस्मानाचा फरक आहे रे :)
In reply to नाय बुलेट नाय आत्ताच स्टेप by जेपी
बाईक फक्त बुलेटच ! बाकी सगळी
In reply to बाईक फक्त ...... by सामान्यनागरिक
या दुव्या बद्दल
In reply to बाईक फक्त ...... by सामान्यनागरिक
बुलेट म्हणजे
खिक्क...तरी बरे तुम्ही
In reply to बुलेट म्हणजे by कपिलमुनी
+९९
आणि हि शंभरी....
आता काहि लिहायचचं म्हणून्..
In reply to आणि हि शंभरी.... by दिपक.कुवेत
कुठे फेडाल ही पापं :)
खिक्क
In reply to कुठे फेडाल ही पापं :) by दिपक.कुवेत
हा पण भाग मस्त....
बजाज अव्हेंजर विषयी आमच्या ज्ञानात भर घाला !
सविस्तर उद्या लिहितो...आत्ता
In reply to बजाज अव्हेंजर विषयी आमच्या ज्ञानात भर घाला ! by धर्मराजमुटके
सविस्तर प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !
In reply to सविस्तर उद्या लिहितो...आत्ता by टवाळ कार्टा
मुंबईत असाल तर अॅव्हेंजर
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद ! by धर्मराजमुटके
होंडा ट्रिगर
हिचे आणी युनीकॉर्नचे ईंजीन
In reply to होंडा ट्रिगर by चौथा कोनाडा
अगदी !
In reply to हिचे आणी युनीकॉर्नचे ईंजीन by टवाळ कार्टा
पुढचा भाग कधी येणार ? ( २००+ cc )
जर्रा आळसावलेलो आहे सध्ध्या..
In reply to पुढचा भाग कधी येणार ? ( २००+ cc ) by बिहाग
सगळे भाग परत एकदा वाचले....