बाइक्स घेताना - भाग ४
बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३
...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१३५ cc
"ना घर की ना घाट की" segment
१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...
बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)
पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?
अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे
Bajaj Pulser 135- LS
Bajaj Discover DTSi 135
Hero Honda Achiever
पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे
http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला... Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही) 4 valve इंजिनाचे फायदे इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते (अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव) टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे १३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.) speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे clip-on handlebars split seats DC circuit 5 step adjustable rear Nitrox shock absorber ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन" *ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;) Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

वाचने
43064
वाचनखूण
प्रतिक्रिया
125
डिस्क्लेमर का लिहिलाय काही
In reply to डिस्क्लेमर का लिहिलाय काही by काळा पहाड
बरे असते लिहिलेले :)
काय त्यो अभ्यास... _/\_
In reply to काय त्यो अभ्यास... _/\_ by जेपी
+१००
In reply to +१०० by पॉइंट ब्लँक
चायला वरच्या दोन्ही
In reply to चायला वरच्या दोन्ही by टवाळ कार्टा
अनाहिता कशाला?
In reply to अनाहिता कशाला? by पैसा
ते तुम्च्याकडे सिक्स्थसेंस का
In reply to ते तुम्च्याकडे सिक्स्थसेंस का by टवाळ कार्टा
ऐला!
In reply to ऐला! by पैसा
अनाहितांचा कंपू अधिकृत आहे..
In reply to ऐला! by पैसा
अनाहितांचा कंपू अधिकृत आहे..
अनाहितांचा कंपू अधिकृत आहे...त्यांनाच बोलवा ;)In reply to ते तुम्च्याकडे सिक्स्थसेंस का by टवाळ कार्टा
आता तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव
In reply to आता तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव by पॉइंट ब्लँक
अरारा,
In reply to अरारा, by जेपी
कौतुक पण खवचटपणा वाटला...
In reply to अरारा, by जेपी
ही ही!
In reply to आता तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव by पॉइंट ब्लँक
तो तर लाडोबा झाल्यापासून होतच
In reply to तो तर लाडोबा झाल्यापासून होतच by टवाळ कार्टा
लाडोबा,
In reply to लाडोबा, by सदस्यनाम
तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर
लेख लपवून ठेवते
In reply to लेख लपवून ठेवते by पैसा
माझ्याकडे अजूनसुध्धा माझी
In reply to माझ्याकडे अजूनसुध्धा माझी by टवाळ कार्टा
पाठव!
In reply to पाठव! by पैसा
पल्सर नको
In reply to पल्सर नको by कपिलमुनी
मलासुद्धा पल्सर जास्त
In reply to पाठव! by पैसा
इथेच लिहितो...आणखी कोणाला हवी
In reply to पाठव! by पैसा
पाठव! कोल्हापूरला घेऊनच ये ना
In reply to पाठव! कोल्हापूरला घेऊनच ये ना by टवाळ कार्टा
थ्यांक्यू!
In reply to थ्यांक्यू! by पैसा
१० ला नै ओ...१ ला येताय का
In reply to १० ला नै ओ...१ ला येताय का by टवाळ कार्टा
असां काय!
In reply to असां काय! by पैसा
तुम्ही या तर ;)
In reply to लेख लपवून ठेवते by पैसा
पल्सार शक्यतो नको. ओळखीच्या
In reply to पल्सार शक्यतो नको. ओळखीच्या by पॉइंट ब्लँक
पल्सार शक्यतो नको. ओळखीच्या
In reply to पल्सार शक्यतो नको. ओळखीच्या by टवाळ कार्टा
अपघात हे बाईकमुळे नाही तर
In reply to अपघात हे बाईकमुळे नाही तर by पॉइंट ब्लँक
बाईकचे चांगले डिझाईन बर्याच
In reply to बाईकचे चांगले डिझाईन बर्याच by टवाळ कार्टा
असो. तुमची गर्लफ्रेंड( बायको
In reply to असो. तुमची गर्लफ्रेंड( बायको by पॉइंट ब्लँक
असा वाद करणेच चुकीचे आहे कारण
In reply to असा वाद करणेच चुकीचे आहे कारण by टवाळ कार्टा
ही ही. सहमत ( "खौचट्टपणा"
In reply to ही ही. सहमत ( "खौचट्टपणा" by पॉइंट ब्लँक
ही ही. सहमत ( "खौचट्टपणा"
In reply to ही ही. सहमत ( "खौचट्टपणा" by टवाळ कार्टा
हे काही ऐकण्यात आलेले मुद्दे
In reply to हे काही ऐकण्यात आलेले मुद्दे by पॉइंट ब्लँक
हे काही ऐकण्यात आलेले मुद्दे
In reply to हे काही ऐकण्यात आलेले मुद्दे by टवाळ कार्टा
तुम्ही सांगितलेली TVS च्या
In reply to तुम्ही सांगितलेली TVS च्या by पॉइंट ब्लँक
मी सांगितली मापे बरोबर आहेत.
In reply to मी सांगितली मापे बरोबर आहेत. by टवाळ कार्टा
पल्सरवर हातावर नाही पण
In reply to पल्सरवर हातावर नाही पण by पॉइंट ब्लँक
ह्म्म. (खौचट्ट्पणे) :D
In reply to ह्म्म. (खौचट्ट्पणे) :D by टवाळ कार्टा
तुमच्या नावाचा एक धागा
In reply to तुमच्या नावाचा एक धागा by पॉइंट ब्लँक
तो धागा वगळ्या विषयासाठी आहे.
In reply to तो धागा वगळ्या विषयासाठी आहे. by टवाळ कार्टा
तो धागा वगळ्या विषयासाठी आहे.
In reply to तो धागा वगळ्या विषयासाठी आहे. by पॉइंट ब्लँक
:) मग चालूदे
In reply to तुम्ही सांगितलेली TVS च्या by पॉइंट ब्लँक
केवढा तो विचार!
In reply to केवढा तो विचार! by अनिरुद्ध.वैद्य
करू सुध्धा नये
In reply to असो. तुमची गर्लफ्रेंड( बायको by पॉइंट ब्लँक
हे १५० किंवा अधिक cc वाल्या
In reply to हे १५० किंवा अधिक cc वाल्या by टवाळ कार्टा
७००cc पेक्षा मोठ्या