कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....
संग्राहित / संपादित *
वाचने
75987
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही भानामती वगैरे करता?
In reply to मंदार काञे by पैसा
हो ना
In reply to तुम्ही भानामती वगैरे करता? by सतिश गावडे
ओ हो...
In reply to हो ना by पैसा
कसं बोल्लास!
In reply to ओ हो... by सतिश गावडे
चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय
In reply to कसं बोल्लास! by पैसा
कोण पाजणार? पुणेकार की
In reply to चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय by सतिश गावडे
उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर
In reply to कोण पाजणार? पुणेकार की by यशोधरा
आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो.
In reply to उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर by सतिश गावडे
अरे वा. छान. आता मिपाकर या
In reply to आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो. by यशोधरा
भेटा, चहा पाजण्यात यील.
In reply to अरे वा. छान. आता मिपाकर या by सतिश गावडे
मला पण.
In reply to भेटा, चहा पाजण्यात यील. by यशोधरा
भेटत तर नाय, आणि मलापण काय! =
In reply to मला पण. by प्रचेतस
चला अक्षरधारा किंवा साधनला.
In reply to भेटत तर नाय, आणि मलापण काय! = by यशोधरा
हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा
In reply to चला अक्षरधारा किंवा साधनला. by प्रचेतस
हो. तो पण येईल.
In reply to हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा by यशोधरा
मी तयार बसलो आहे. कधी जायचे
In reply to हो. तो पण येईल. by प्रचेतस
१६ मे, शनिवार संध्याकाळी ६
In reply to मी तयार बसलो आहे. कधी जायचे by मृत्युन्जय
अरे ए
In reply to १६ मे, शनिवार संध्याकाळी ६ by प्रचेतस
नायतर तुमची सगळी पुस्तके लोक
In reply to अरे ए by पैसा
होय!
In reply to नायतर तुमची सगळी पुस्तके लोक by सतिश गावडे
"आणि परत करणार नाहीत" हा
In reply to नायतर तुमची सगळी पुस्तके लोक by सतिश गावडे
तुम्ही पुण्यातले की
In reply to "आणि परत करणार नाहीत" हा by सूड
कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही
In reply to अरे ए by पैसा
ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की
In reply to कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही by यशोधरा
तिथे तुम्हाला कट मिळतो अशी
In reply to चला अक्षरधारा किंवा साधनला. by प्रचेतस
हाहा.
In reply to तिथे तुम्हाला कट मिळतो अशी by टवाळ कार्टा
मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;)
In reply to हाहा. by प्रचेतस
व्हय. :)
In reply to मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;) by यशोधरा
गोग्गोड चर्चा
In reply to मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;) by यशोधरा
ह्यात काय गोगोड अहे मेल्या?
In reply to गोग्गोड चर्चा by स्पा
मला पण चहाला येवुद्या की
In reply to ह्यात काय गोगोड अहे मेल्या? by यशोधरा
चहाला येणार असशील तर हरकत
In reply to मला पण चहाला येवुद्या की by गणेशा
@गोग्गोड चर्चा>> खौट पांडू!
In reply to गोग्गोड चर्चा by स्पा
भुतांमधे पण जातिनिहाय उतरंड
खिक्क !!
In reply to भुतांमधे पण जातिनिहाय उतरंड by सोत्रि
कोकणात स्त्रीभूतांपेक्षा
म्हणजे कोकणातल्या
In reply to कोकणात स्त्रीभूतांपेक्षा by विशाखा पाटील
सटवाईला सुईणींची देवी मानतात
In reply to कोकणात स्त्रीभूतांपेक्षा by विशाखा पाटील
नोप. सटवाई पाचवी पुजतो
In reply to सटवाईला सुईणींची देवी मानतात by कॅप्टन जॅक स्पॅरो
भुतान पन जात आसते
हा हा
In reply to भुतान पन जात आसते by रोहन अजय संसारे
कोकणातली भुते
पांडु कथांचे मूळ! ;-)
In reply to कोकणातली भुते by स्पा
वेताळाची पालखी!!
In reply to कोकणातली भुते by स्पा
कोल्हापूर कट्ट्याला पण एक
In reply to वेताळाची पालखी!! by स्पंदना
जल्ल सगळी भुताटकी..साला
दोनचार कवट्या ,साताआठ हाडे
In reply to जल्ल सगळी भुताटकी..साला by जेपी
पण अता आत्मा गायब होऊन नुसताच
In reply to दोनचार कवट्या ,साताआठ हाडे by अत्रुप्त आत्मा
होय
In reply to पण अता आत्मा गायब होऊन नुसताच by प्रचेतस
@पण अता आत्मा गायब होऊन
In reply to पण अता आत्मा गायब होऊन नुसताच by प्रचेतस
मुद्द्यात पाईंट आहे हो
In reply to पण अता आत्मा गायब होऊन नुसताच by प्रचेतस
अजुनही आहेत......
संकल्पनाकोश - लेखक - सुरेश
यातलं "बायंगी" आमच्या गावात
हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे.
In reply to यातलं "बायंगी" आमच्या गावात by स्पंदना
काय माहित नाही हो. ती भरा भरा
In reply to हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे. by वेल्लाभट
हो हो; मी आपलं गमतीने म्हणतोय
In reply to काय माहित नाही हो. ती भरा भरा by स्पंदना
व्हू नोज रत्नागिरीज मानकाप्या
मला माहितीये. रत्नांग्रीस
In reply to व्हू नोज रत्नागिरीज मानकाप्या by वेल्लाभट
ओ ती रत्नागिरिच्या
In reply to मला माहितीये. रत्नांग्रीस by बॅटमॅन
नीट आठवत नाय, पण ते एक भूत
In reply to ओ ती रत्नागिरिच्या by सतिश गावडे
नाउ दॅट यु हॅव कॉल्ड मी, मला
In reply to नीट आठवत नाय, पण ते एक भूत by बॅटमॅन
म्हंजे लहानपणी हेलीकॉप्टर
In reply to नाउ दॅट यु हॅव कॉल्ड मी, मला by वेल्लाभट
=))
In reply to म्हंजे लहानपणी हेलीकॉप्टर by यशोधरा
नेमक्या याच शब्दात आतेभावाने
In reply to म्हंजे लहानपणी हेलीकॉप्टर by यशोधरा
१००
भुताटलेला धागा...
रत्नागिरीत इतकी भुतं आहेत?
असतील शिते तर जमतील भुते ही
आली लहर...केला मंञचळ...होऊ दे
In reply to असतील शिते तर जमतील भुते ही by बॅटमॅन