इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी
इंदूर - भाग २ - रावेरखेडी
>>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....
या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो.
भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.
रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता..
सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात
आम्ही सुरूवात गराडू पासून केली
हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता.
भुट्टे का कीस..
गुलाबजाम
"मालपुये"
मूंग दाल हलवा..
"लच्छेवाली रबडी"
हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता.
इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार...
थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला..
या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच..
चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे..
तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते.
सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो..
"भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली.
घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली.
संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले..
नमकीन्सच्या दुकानात गिर्हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार.
आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!)
इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.
एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.
(क्रमशः)

वाचने
35419
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाटच बघत होतो
अरारारा.....
:))
In reply to अरारारा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झक्कास!!!!
सराफा बिराफा असे काही नसते,
खरय... फक्त भास आहे..
In reply to सराफा बिराफा असे काही नसते, by टीपीके
कहर!!!
बाइकचे फतु कुठाय
तु मुलगी बघायला गेल्यावर
In reply to बाइकचे फतु कुठाय by टवाळ कार्टा
मी पक्षीवाला आहे...हे गोग्गोड
In reply to तु मुलगी बघायला गेल्यावर by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओके, थंडरबर्ड खाता का आपण?
In reply to मी पक्षीवाला आहे...हे गोग्गोड by टवाळ कार्टा
ठ्ठो =)) =)) =))
In reply to ओके, थंडरबर्ड खाता का आपण? by सूड
+D
In reply to ओके, थंडरबर्ड खाता का आपण? by सूड
सुडुक पेटला... ;)!!!! =))
In reply to ओके, थंडरबर्ड खाता का आपण? by सूड
भुट्टो का कीस ???
गुलाबजामचं तळं & रबडीबासुंदी
लै भारी खादाडीयात्रा !
जळजळ, मत्सर, भूक आणि अशाच
मोदक यान्चा त्रिवार निषेध
करून टाका अप्रकाशित च्यामारी
नाय ब्वा, मला निकोटीनची
In reply to करून टाका अप्रकाशित च्यामारी by आदूबाळ
:-)
अप्रतिम. गुलाबजाम चा फोटो तर
फोटो छान आहेत. एकदम.
लै भारी
हलकट
+१
In reply to हलकट by पैसा
छान.
शाकाहारी फोटो बघुन इतकी जळजळ
+११११११११११
In reply to शाकाहारी फोटो बघुन इतकी जळजळ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
इंदूर - भाग ३ - सराफा
आपुनको योग हाय
जपा
In reply to आपुनको योग हाय by चौकटराजा
नर्मदेचे पाणी प्यायल्यावर
In reply to जपा by चित्रगुप्त
भयंकर टेम्टिंग फोटो...!!! ते
वावा
एग बेंजो
@ 'छप्पन दुकान' >> नोंद
In reply to एग बेंजो by चित्रगुप्त
प्र.का.टा.आ.
In reply to एग बेंजो by चित्रगुप्त
'छप्पन दुकान' मधे काल 'एग
In reply to एग बेंजो by चित्रगुप्त
इंद्राणी =)) =)) =)) =))
In reply to 'छप्पन दुकान' मधे काल 'एग by मोदक
वा .. वा .... काय खाण्याची
मस्त
एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!,
नाय वो, "जिरावन" नाय त्यो.
In reply to एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, by कैलासवासी सोन्याबापु
गराडू मसाला
In reply to नाय वो, "जिरावन" नाय त्यो. by मोदक
गराडू चाट इंदोर स्पेशल
In reply to गराडू मसाला by रॉजरमूर
yam म्हणजे मराठीत ले
In reply to एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, by कैलासवासी सोन्याबापु
याम हे मला वाटतं रताळ्याचं भावंडं आहे
In reply to yam म्हणजे मराठीत ले by रॉजरमूर
अरबी
In reply to याम हे मला वाटतं रताळ्याचं भावंडं आहे by बहुगुणी
हे घ्या, केलंय जियो मिपा टॅगिंग
In reply to एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, by कैलासवासी सोन्याबापु
इंदोर सराफा
In reply to हे घ्या, केलंय जियो मिपा टॅगिंग by बहुगुणी
इंदूरवर क्लिक करा..
In reply to इंदोर सराफा by रॉजरमूर
पान!
आमेन!
In reply to पान! by एस
रामदास काकांचा लोकप्रभामध्ये
In reply to आमेन! by आदूबाळ
अगागागागागागा....हे समदं
+१
In reply to अगागागागागागा....हे समदं by बॅटमॅन
आप्ल्या
In reply to +१ by प्रचेतस
कुठे काय? काहिच दिसले नाहीये.
+१०० काय ते खादाडी... रामा रामा...
इंदूरास गेलात, तर
In reply to +१०० काय ते खादाडी... रामा रामा... by संदीप डांगे
काय छळ लावलाय!!
खाऊ का गिळू??!
हाफशेंच्युर निम्मीत्त सर्व
एका इनो पाकिटानी काय होणारे?
In reply to हाफशेंच्युर निम्मीत्त सर्व by जेपी
एका इनो पाकिटानी काय होणारे?
In reply to एका इनो पाकिटानी काय होणारे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
एका इनो पाकिटानी काय होणारे? दोन-चार टेंपो पहिजेत किमान.देऊ की* *पुन्हा अटी लागु..फुकट का?
In reply to एका इनो पाकिटानी काय होणारे? by जेपी
=))
In reply to फुकट का? by पैसा
इंदोरला चार वर्ष राहिलेय