भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही. ८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल.
पण आजच्या घडीलाही विविध मंडळी भूकंपामागची कारणमीमांसा सांगत आहेत ते मोठे मनोरंजक आहे. कुणी बाब म्हणतात की बीफ खाल्ल्यामुळे देवाने ही शिक्षा दिली आहे. आता उरलेले जग हजारो वर्षे बीफ चापत आहे त्यांना शिक्षा का बरे नाही?
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
असो. हिंदू वगैरे धर्म आहेतच रानटी. पण ख्रिस्ती लोकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तातडीने १ लाख कागदी बांधणीतील बायबले पाठवली आहेत. बहुधा थंडीत सरपण म्हणून वापरता येतील!
असो. कधीतरी विज्ञान भूकंप ओळखण्यात प्रवीण होईल अशी आशा. पण तोपर्यंत अशा लोकांच्या अकलेचे तारे ऐकून वाचून मनोरंजन करून घ्यावे.
http://www.mkgandhi.org/articles/mg_causation.htm
http://thenortheasttoday.com/vhp-leader-links-nepal-earthquake-to-beef-…
http://www.firstpost.com/politics/rahuls-impure-visit-to-kedarnath-caus…
वाचने
14412
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी काही असू द्या...
+१००
In reply to बाकी काही असू द्या... by पिवळा डांबिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling reportकुणी म्हणते राहुलगांधी
देव "रागवेलच" हे सामान्य
In reply to कुणी म्हणते राहुलगांधी by काळा पहाड
हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच
In reply to देव "रागवेलच" हे सामान्य by टवाळ कार्टा
१००, २००, ३००, ४००, ....१०००+
In reply to हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच by काळा पहाड
७८६
In reply to १००, २००, ३००, ४००, ....१०००+ by टवाळ कार्टा
शिव शिव शिव!!
In reply to ७८६ by काळा पहाड
कुणाला?
In reply to शिव शिव शिव!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
नशीब.. "कुणला" म्हणून
In reply to कुणाला? by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी!!!!
In reply to नशीब.. "कुणला" म्हणून by हाडक्या
ओ पहाड
In reply to कुणी म्हणते राहुलगांधी by काळा पहाड
नै हो. आमचा देव तसं बघत असता
In reply to ओ पहाड by खंडेराव
छान...माणसात देव शोधणे याचा
In reply to नै हो. आमचा देव तसं बघत असता by काळा पहाड
पापं वाढली हो!
ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला
डॉ. कल्याण गंगवाल यांनीही
सगळा केजरीवाल चा दोष आहे.
सद्या "आप" स्वतः
In reply to सगळा केजरीवाल चा दोष आहे. by प्रसाद१९७१
सगळा केजरीवाल चा दोष आहे.
In reply to सगळा केजरीवाल चा दोष आहे. by प्रसाद१९७१
पूर्वी मोदींचे नाव असायचे,
In reply to सगळा केजरीवाल चा दोष आहे. by क्लिंटन
नौटंकी कुणाची आणि जीव कुणाचा
In reply to पूर्वी मोदींचे नाव असायचे, by प्रसाद१९७१
खरच टि.व्हि. वर जे पाहतोय
हम्म
अरे वा!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ओ तै...म्हैत नै कै...त्या
In reply to अरे वा! by पैसा
वा
In reply to ओ तै...म्हैत नै कै...त्या by टवाळ कार्टा
ते न्हवते ना तेव्हा
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
आठवत कसं नाही? बाबराच्या पुढे
In reply to ते न्हवते ना तेव्हा by पैसा
मायडे गं मायडे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आमाला कै म्हैत नै. सांगा बघू पटकन!
कुणी म्हणते राहुलगांधी
ही घ्या कारणे
.
याची
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
ही घ्या लिंक
In reply to याची by बॅटमॅन
धन्यवाद!
In reply to ही घ्या लिंक by क्लिंटन
भूकंपात
In reply to धन्यवाद! by बॅटमॅन
तुमच्या काळात पण असं
In reply to भूकंपात by माईसाहेब कुरसूंदीकर
हो तर!
In reply to तुमच्या काळात पण असं by सूड
कैलासावर...
In reply to तुमच्या काळात पण असं by सूड
पुण्याने प्राप्त व्हायला
In reply to कैलासावर... by स्वप्नांची राणी
पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू
In reply to पुण्याने प्राप्त व्हायला by सूड
ओक्के, हल्ली पुण्यातला आणि
In reply to पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू by स्वप्नांची राणी
बाकी पुणे त्रेतायूगापासून
In reply to पुण्याने प्राप्त व्हायला by सूड
टी जॉन आणी एम गांधी कमंडलू?
In reply to भूकंपात by माईसाहेब कुरसूंदीकर
...
In reply to भूकंपात by माईसाहेब कुरसूंदीकर
...
नाही बुवा
In reply to ... by आशु जोग
पतंजली, संघ आणि डेरा सच्चा
फक्त स्वतःचेच कौतुक्
In reply to पतंजली, संघ आणि डेरा सच्चा by विवेकपटाईत
..पाकिस्ताननेहि बिफ मसाल्याची पाकिटे पाठविलि आहेत्.