तू ये...
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...
वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती
तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती
तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी
तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी
नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी
तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन
तू ये, तुला फुकट देईन...
विलक्षण प्रत्ययकारी कविता.
धन्यवाद !!
सहमत!
हात मेल्या!
तीच्या पर्यंत साद पोचली का ;)
तसलं कै नै हो...
एक सुचवते
पैसा तै जोरात आहेत आज :)
अजुन एक
आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच
"कविता - एक पाडणे" या
धन्यवादासाठी धन्यवाद!
पैसा ताई सुचवलेले मस्त आहे,
चांगलय
या कवितेतले दोन गुप्त संदेश :
तू ये, तुला फुकट देईन...हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे. २. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत अता अजून एक अॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे. ;) :)ते अधीपासुनच मानाचे शिष्य
तुझ्यासाठी परातभर जिलब्या मी
अतिशय प्रत्ययकारी कविता. अजून
हे "तू" कोण आहे ?
तुमच्य सरखाच एक अवतार =))
यांचे मिपावरील अवतार मोजले तर
I take it as a compliment...
:)
बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04
नक्की कोण का येत नाहीये? वटी
तस्ला प्रॉब्लेम नै ओ त्याला :
कुठे गेले ते थोर थोर
फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं
>> फुकट देण्यावरुन आठवलं,
कविता आवडली नाही !
बाप्रे!!
फुकट
अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली
सहज आपल्या आवडत्या काव्य
गणेशा, जाताना कवी काहीच फुकट
हा हा हा.
फार सुंदर, अर्थपूर्ण कविता
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत
आवडली
सगाबोवा...
सगाबोवा...
मस्तच