✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऐ....चल न....

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 09:46
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

प्रतिक्रिया द्या
39007 वाचन

💬 प्रतिसाद (193)

नुस्ता आणंद काय कामाचा?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 11:15 नवीन
नुस्ता आणंद काय कामाचा? पुस्पगुच्चं...निदान टिशु पेपरची ओरिगामी केलेली फुलं तरी...छ्या राव. जेपी बुवांचं लक्ष नै मिपाकडे हल्ली.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वा वा !

सस्नेह
Wed, 02/25/2015 - 17:48 नवीन
पुसून पुसून मिपा चमकू लागलय आता +))

मिपावर इतके पुस्पिंदर असतील

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/25/2015 - 18:15 नवीन
मिपावर इतके पुस्पिंदर असतील असं वाटलं नव्हतं ! ;) आता, "आखिल मिपा पुस्पिंदर संघटना" स्थापन झाल्याच्या बातमीची वाट पहात आहे :)

संपादकच संस्थापक असा

टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 20:22 नवीन
संपादकच संस्थापक असा दुग्धशर्करा योग जुळुन आला तर :)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

स्वप्नांची राणी
Wed, 02/25/2015 - 20:29 नवीन
*lol* *LOL*
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

स्थापनकर्त्यांचा एक पूस्प्गूच

एस
Wed, 02/25/2015 - 23:28 नवीन
स्थापनकर्त्यांचा एक पूस्प्गूच देऊन सत्कार करण्यात येईल.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खालील आय डी मी राखून ठेवत आहे

खटपट्या
गुरुवार, 02/26/2015 - 11:32 नवीन
खालील आय डी मी राखून ठेवत आहे. पुसाळकर, पूस-तक,

@पुसाळकर>> आय आय आय!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/26/2015 - 11:42 नवीन
@पुसाळकर>> =))))) आय आय आय!!! =))
↩ प्रतिसाद: खटपट्या

आणि आत्मचरित्रात्मक

आदूबाळ
गुरुवार, 02/26/2015 - 12:40 नवीन
आणि आत्मचरित्रात्मक पुस्तकांची ही शीर्षकं: गँगज् ऑफ पुसेपूर या रावजी तुम्ही पुसा भावजी
↩ प्रतिसाद: खटपट्या

थोडक्यात वाचलात...एक जरी

स्वप्नांची राणी
गुरुवार, 02/26/2015 - 15:55 नवीन
थोडक्यात वाचलात...एक जरी वेलांटी जास्तीची असती तर हा आय डी ढिश्क्याँव *bomb* करुन उडाला असता....
↩ प्रतिसाद: खटपट्या

स्वरा..

सविता००१
गुरुवार, 02/26/2015 - 16:12 नवीन
अगग.. लै भारी :))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अग्गाग्गा..

हाडक्या
गुरुवार, 02/26/2015 - 16:12 नवीन
अग्गाग्गा.. काय खावून येताय हो तुम्ही सध्या ?.. काय ते पंचेस, काय ते शॉट्स.. उगी आमी फ्यान व्हायचो वो.. वेलांटीवर कोलांटी.. :))))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

च्यायला हे असे काही

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 16:12 नवीन
च्यायला हे असे काही पुर्षांन्नी लिहिले की अश्लिल-अश्लिल म्हणून ओरडले असते मिपाकर बाकी आपली तैलबुध्धी शाबूत असल्याबद्दल समस्त पुरुष ख.फ. संघटनेतर्फे १ पुस्प्गुच :)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

:)

सविता००१
गुरुवार, 02/26/2015 - 16:17 नवीन
:)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सहमतं. प्लस टिश्यु पेपरची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 11:17 नवीन
सहमतं. प्लस टिश्यु पेपरची ओरिगामी केलेली बदकं, घोडे, मोर ई.ई. चा एक डु इट युअर्सेल्फ बॉक्स. समस्त ख.फ. कहर पुरुष मित्रमंडळातर्फे...
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा'

बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 17:23 नवीन
त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा' नामक प्रीफिक्स लावून महाराष्ट्रात सगळीकडे उजळमाथ्याने वावरतो आहे. पुरुषसत्ताक समाज हो, दुसरं काही नाही ;) =))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अग्गाग्गा....

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 17:45 नवीन
Image removed. अग्गाग्गा.... नुस्ते महाराष्ट्रातच नै तर "खाली" सौदिंडीयन्स मधे पण ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्यावरून आठवलं, एका तेलुगु

बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 18:03 नवीन
त्यावरून आठवलं, एका तेलुगु पिच्चरच्या डबिंगमध्ये लोकांच्या आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशातल्या संबंधांवरती रोचक चर्चा होती. ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कृपया व्यनीमधून अधीक माहिती

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 18:15 नवीन
कृपया व्यनीमधून अधीक माहिती द्यावी ही ईशेश ईणंती :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला पण...मला पण..!!

स्वप्नांची राणी
गुरुवार, 02/26/2015 - 18:57 नवीन
मला पण...मला पण..!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुला काय करायचंय गं? तुमच्या

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 19:01 नवीन
तुला काय करायचंय गं? तुमच्या कशा अनाहिता लोकांच्या शिक्रेट गोष्टी असतात, तसंच आहे हे!! काही सांगणार नाही कोणी!!
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अर्रे त्या दुस्र्या गिरजा

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 19:25 नवीन
अर्रे त्या दुस्र्या गिरजा अस्तील तर? ;)
↩ प्रतिसाद: सूड

शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 19:34 नवीन
शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...आधी सगळे विचारायचे की

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 19:41 नवीन
खिक्क...आधी सगळे विचारायचे की तु कोणाचा डुआयडी...आता विचारतात हा तुझा डूआयडी का? पुर्वीचे मिपा राहिले नै आता...आम्च्यावेळी असे नव्हते =)) अवांतर - अजून(ही) माझा डूआयडी नाहीये :)
↩ प्रतिसाद: सूड

आईशप्पथ...म्या टका न्हाई..

स्वप्नांची राणी
Fri, 02/27/2015 - 02:37 नवीन
आईशप्पथ...म्या टका न्हाई...टक्या खरं बोल हां..
↩ प्रतिसाद: सूड

माझे नाव घेउन तर बघा

टवाळ कार्टा
Fri, 02/27/2015 - 11:23 नवीन
=)) माझे नाव घेउन तर बघा अनाहितांच्या ग्रुप मध्ये...लाडका है मी त्यांचा :)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

मलाही व्यणी केल्यास आणंद होईल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 11:18 नवीन
मलाही व्यणी केल्यास आणंद होईल.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आय डी उडाला असता तर पुसाळकर

खटपट्या
Fri, 02/27/2015 - 06:13 नवीन
आय डी उडाला असता तर पुसाळकर नावाने परत आलो असतो. :) शिस्तभंग होउनी आयडी उडाला. का? का? म्हणूनी पुसशी कोणाला...
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

ऐ हे देळेणे चेलु ऐहे के ऐजेने

जेपी
गुरुवार, 02/26/2015 - 19:23 नवीन
ऐ हे देळेणे चेलु ऐहे के ऐजेने

*** विडंबणासाठी विषय ***

यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 19:48 नवीन
पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅव यु बीन?

मागच्या परसाकडली चर्चा आता

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 19:52 नवीन
मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात? =))
↩ प्रतिसाद: यसवायजी

>>मागच्या परसाकडली चर्चा आता

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 20:11 नवीन
>>मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात?
निव्वळ __/\__!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला तुझ्याकडून हात जोडले

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 20:17 नवीन
आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 20:19 नवीन
:))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

_/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 11:28 नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) _/\_ अगगगगगगगगगगगगगगगगग!!!!!!!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

'मोकलाया'चे सिंहासन डळमळू

चिमिचांगा
गुरुवार, 02/26/2015 - 21:34 नवीन
'मोकलाया'चे सिंहासन डळमळू लागले आहे... आज एक रेकॉर्ड 'पुसला' जाणार???... इतिहास घडणार???...

अरे काय चाललय काय! हसून

रेवती
गुरुवार, 02/26/2015 - 21:44 नवीन
अरे काय चाललय काय! हसून गडाबडा लोळतिये.

(९०+९०=१८०)

यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 22:02 नवीन
एक क्वॉटर झाली अत्ता। यावेळी खम्बा सपवायचाच बघा।

एक बालगीत आठवले. विहिणबाई

रेवती
गुरुवार, 02/26/2015 - 22:07 नवीन
एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा! यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय. कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.

लाज रे कसली वाटते तुम्हा? या

यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 22:15 नवीन
लाज रे कसली वाटते तुम्हा? या पेपरावरती "बसाsss".. मग.. पुसाsss मुलांनो पूसा.. पुसाsss मुलांनो पूसा..
↩ प्रतिसाद: रेवती

टक्याला आणि तुला

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 23:30 नवीन
टक्याला आणि तुला तांब्याधिपतिंची गादी विभागून द्यायची का? ;)
↩ प्रतिसाद: यसवायजी

मला नक्को ती गादी...फिरता चषक

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 23:50 नवीन
मला नक्को ती गादी...फिरता चषक असतो तशी फिरती गादी ठेउ आपण :)
↩ प्रतिसाद: सूड

देवा रे!!!

नाटक्या
Fri, 02/27/2015 - 01:14 नवीन
पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू पुसा मुलांनो पुसा … देवा रे उचल लवकर!!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा