Skip to main content

ऐ....चल न....

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!
लेखनविषय:

वाचने 39221
प्रतिक्रिया 193

प्रतिक्रिया

In reply to by सूड

हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा कैच्याकै

In reply to by सूड

ठ्ठो =)) =)) =)) अरे हरामखोरा गप्प की =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ऐ..........क्या पुस्ती तू.. ऐ..........क्या मैं पुसूं???? पुस.....पुसा.....पुस्ती क्या खंडाला? अरे क्या...करूं...पुस्के मैं खंडाला? अरे पुसेंगे हातोमे हातोंको डालेंगे 'वो सब' करेंगे और क्या?

In reply to by बॅटमॅन

नुस्ता आणंद काय कामाचा? पुस्पगुच्चं...निदान टिशु पेपरची ओरिगामी केलेली फुलं तरी...छ्या राव. जेपी बुवांचं लक्ष नै मिपाकडे हल्ली.

पुसून पुसून मिपा चमकू लागलय आता +))

मिपावर इतके पुस्पिंदर असतील असं वाटलं नव्हतं ! ;) आता, "आखिल मिपा पुस्पिंदर संघटना" स्थापन झाल्याच्या बातमीची वाट पहात आहे :)

In reply to by स्वप्नांची राणी

अग्गाग्गा.. काय खावून येताय हो तुम्ही सध्या ?.. काय ते पंचेस, काय ते शॉट्स.. उगी आमी फ्यान व्हायचो वो.. वेलांटीवर कोलांटी.. :))))

In reply to by स्वप्नांची राणी

च्यायला हे असे काही पुर्षांन्नी लिहिले की अश्लिल-अश्लिल म्हणून ओरडले असते मिपाकर बाकी आपली तैलबुध्धी शाबूत असल्याबद्दल समस्त पुरुष ख.फ. संघटनेतर्फे १ पुस्प्गुच :)

In reply to by टवाळ कार्टा

सहमतं. प्लस टिश्यु पेपरची ओरिगामी केलेली बदकं, घोडे, मोर ई.ई. चा एक डु इट युअर्सेल्फ बॉक्स. समस्त ख.फ. कहर पुरुष मित्रमंडळातर्फे...

In reply to by स्वप्नांची राणी

त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा' नामक प्रीफिक्स लावून महाराष्ट्रात सगळीकडे उजळमाथ्याने वावरतो आहे. पुरुषसत्ताक समाज हो, दुसरं काही नाही ;) =))

In reply to by टवाळ कार्टा

त्यावरून आठवलं, एका तेलुगु पिच्चरच्या डबिंगमध्ये लोकांच्या आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशातल्या संबंधांवरती रोचक चर्चा होती. ;)

In reply to by स्वप्नांची राणी

तुला काय करायचंय गं? तुमच्या कशा अनाहिता लोकांच्या शिक्रेट गोष्टी असतात, तसंच आहे हे!! काही सांगणार नाही कोणी!!

In reply to by सूड

खिक्क...आधी सगळे विचारायचे की तु कोणाचा डुआयडी...आता विचारतात हा तुझा डूआयडी का? पुर्वीचे मिपा राहिले नै आता...आम्च्यावेळी असे नव्हते =)) अवांतर - अजून(ही) माझा डूआयडी नाहीये :)

In reply to by स्वप्नांची राणी

आय डी उडाला असता तर पुसाळकर नावाने परत आलो असतो. :) शिस्तभंग होउनी आयडी उडाला. का? का? म्हणूनी पुसशी कोणाला...

In reply to by सूड

आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D

'मोकलाया'चे सिंहासन डळमळू लागले आहे... आज एक रेकॉर्ड 'पुसला' जाणार???... इतिहास घडणार???...

एक क्वॉटर झाली अत्ता। यावेळी खम्बा सपवायचाच बघा।

एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा! यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय. कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.

पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू पुसा मुलांनो पुसा … देवा रे उचल लवकर!!!