✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऐ....चल न....

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 09:46
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

प्रतिक्रिया द्या
39009 वाचन

💬 प्रतिसाद (193)

"मोकलाया दाही दिशा" ला विसरु

मराठी_माणूस
Tue, 02/24/2015 - 14:37 नवीन
"मोकलाया दाही दिशा" ला विसरु नका
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ह. ह. पु. वा.

मोहनराव
Tue, 02/24/2015 - 19:54 नवीन
ह. ह. पु. वा.

कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून

आतिवास
Tue, 02/24/2015 - 22:33 नवीन
कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून धागा उघडला...:-( चुकलं माझं; आधीच लक्षात यायला पाहिजे होतं माझ्या!

हा हा हा ... धागा आणि

सुहास झेले
Tue, 02/24/2015 - 23:42 नवीन
हा हा हा ... धागा आणि लेखिकेचे नाव वाचून शंभरी होणार हे फिक्स होते गं ताई ;-)
↩ प्रतिसाद: आतिवास

झाले आता शंभर.!

हाडक्या
Tue, 02/24/2015 - 22:39 नवीन
झाले आता शंभर.! माझा पयला नंबर..!!

ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी'

बाळ सप्रे
Wed, 02/25/2015 - 11:27 नवीन
ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी' पदवी देण्यात यावी असे सुचवतो.. किंबहुना त्या मोजींना मागे टाकतील असाही अंदाज वर्तवतो.

ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत

अजया
Wed, 02/25/2015 - 14:01 नवीन
ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत.गरीबांच्या मोजी म्हणायचे आहे काय?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

म्हणजे अनाहिता = गरीब???

टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 14:07 नवीन
म्हणजे अनाहिता = गरीब??? =))
↩ प्रतिसाद: अजया

टक्या,तुला गरीबांचे अमिताभ

अजया
Wed, 02/25/2015 - 15:37 नवीन
टक्या,तुला गरीबांचे अमिताभ,शारुख माहिती नाही काय?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वाटलंच हा असलं काहीतरी

सूड
Wed, 02/25/2015 - 15:39 नवीन
वाटलंच हा असलं काहीतरी विचारणार, म्हणून कुठे नेत नाही याला!!
↩ प्रतिसाद: अजया

अनाहिता मोजी = गरीबांच्या

टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 15:55 नवीन
अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी :: अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी :: अनाहिता = गरीब :)
↩ प्रतिसाद: अजया

गणित म्हणजे विनोद वाटला की

सस्नेह
Wed, 02/25/2015 - 16:08 नवीन
गणित म्हणजे विनोद वाटला की काय तुम्हाला ? +D
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स्नेहा...

स्वप्नांची राणी
Wed, 02/25/2015 - 17:24 नवीन
तू ना, म्हणजे अगदी वर्मावरच टीश्यु ठेवतेस.....
↩ प्रतिसाद: सस्नेह

ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा

हाडक्या
Wed, 02/25/2015 - 20:12 नवीन
ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा आता, वर्मा गुदमरेल नायतर.. ;)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

गुदमरेल? आँ???? असं कसं मरेल?

यसवायजी
Wed, 02/25/2015 - 20:17 नवीन
गुदमरेल? आँ???? असं कसं मरेल?
↩ प्रतिसाद: हाडक्या

अतिशय अन्वर्थक आणि तितकेच

बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 10:33 नवीन
अतिशय अन्वर्थक आणि तितकेच वैट्ट क्रियापद =))
↩ प्रतिसाद: यसवायजी

म आहे रे मेल्या, मा नाही!!

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 16:18 नवीन
म आहे रे मेल्या, मा नाही!!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वर्मा गुदमरेल नायतर

यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 16:33 नवीन
वर्मा गुदमरेल नायतर :)) आत्ता समजलं रे सूडक्या.. पण @ "तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!!" >>> प्रवांस एकांच दिशेंने चांलू आंहे म्हंटलें.
↩ प्रतिसाद: सूड

म मा चं काय लावलायस,

बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 17:20 नवीन
म मा चं काय लावलायस, प्रथमार्ध महत्त्वाचा आहे. ;)
↩ प्रतिसाद: सूड

म चा मा

हाडक्या
गुरुवार, 02/26/2015 - 21:16 नवीन
:))) पार वाया गेलेले पोट्टे हायसा राव.. आता परत कधी मी "गुदमरतोय" असे (जीव कोंडला गेलेला असतानादेखील) म्हणायची शक्यता कमीच आहे .. ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिपावर कवितेला चांगले दिवस

मनीषा
Wed, 02/25/2015 - 12:31 नवीन
मिपावर कवितेला चांगले दिवस

इथला मजकूर गायब का झालाय ?

मनीषा
Wed, 02/25/2015 - 12:36 नवीन
इथला मजकूर गायब का झालाय ?
↩ प्रतिसाद: मनीषा

कुणीतरी पुसला असेल!

एस
Wed, 02/25/2015 - 15:28 नवीन
कुणीतरी पुसला असेल!
↩ प्रतिसाद: मनीषा

पण....

सूड
Wed, 02/25/2015 - 15:29 नवीन
हातात हात धरले की पुसता येत नाही म्हणे?
↩ प्रतिसाद: एस

गहन प्रश्न खरा!

एस
Wed, 02/25/2015 - 15:34 नवीन
हातात हात या वाक्यप्रचारात अनुस्वार नसल्याने येथे एकवचन अपेक्षित असावे असे वाटते. त्यायोगे दोहोंचाही येकेक हात 'मोकळा' राहत असल्याकारणाने 'पुसण्यास' विशेष व्यत्ययास न 'पडावा' असा आमचा येक अंदाज वर्तवतो.
↩ प्रतिसाद: सूड

आणि त्या मोकळ्या हाताने

सूड
Wed, 02/25/2015 - 15:38 नवीन
आणि त्या मोकळ्या हाताने एकमेकांना घास भरवत असले म्हणजे?
↩ प्रतिसाद: एस

खू:खू:खू:खू:

एस
Wed, 02/25/2015 - 15:44 नवीन
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याकारणाने याचे उत्तर देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणार्‍यांस पाचारण करण्यात येत आहे. (आम्ही उत्तर दिल्यास आमचा आयडी उडेल याची खात्री आहे! ;-) )
↩ प्रतिसाद: सूड

अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे

हाडक्या
Wed, 02/25/2015 - 16:14 नवीन
अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे नेऊन ठेवलाय सोज्वळ मिपा माझा ?)
↩ प्रतिसाद: एस

खाते आणि पुसते हात वेगळे

यसवायजी
Wed, 02/25/2015 - 16:43 नवीन
खाते आणि पुसते हात वेगळे असत्यात।
↩ प्रतिसाद: सूड

या वरुन एक कविता आठवली

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/25/2015 - 16:59 नवीन
या वरुन एक कविता आठवली खाते खाते पुसना सिखो, पुसते पुसते खाना, औरोंकी रहोगे धोते, तो अपना पडे खूजाना, पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: यसवायजी

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 17:06 नवीन
=))
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

(No subject)

स्पंदना
Wed, 02/25/2015 - 17:17 नवीन
:))))
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच

यसवायजी
Wed, 02/25/2015 - 17:22 नवीन
:)) पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच पुसा की खाजसुद्धा नाही सुटली.. खाताखाता पुसे नी पुसताना हसे, ती जोड़गोळी रे आपली.. (खाती जुळवणी)
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

चालेल

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/25/2015 - 17:25 नवीन
पण मी उजवा बरका. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: यसवायजी

अगा जे झालेचि नाही, तया

सूड
Wed, 02/25/2015 - 17:29 नवीन
अगा जे झालेचि नाही, तया ठिकाणी पुससि कायी? ;)
↩ प्रतिसाद: यसवायजी

नीट पुसल्याविण राहो नये। कोठा

यसवायजी
Wed, 02/25/2015 - 17:49 नवीन
नीट पुसल्याविण राहो नये। कोठा ओलखल्याविण खावो नये। पडल्या पडल्या धुवो नये। एकाएकी।
↩ प्रतिसाद: सूड

अगागागागागागागागा =)) =))

बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 17:51 नवीन
अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_
↩ प्रतिसाद: यसवायजी

नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस

सूड
Wed, 02/25/2015 - 18:07 नवीन
नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस...तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!! ;)
↩ प्रतिसाद: यसवायजी

तुझा नि माझा आहे वेगळा प्र

हाडक्या
Wed, 02/25/2015 - 20:17 नवीन
तुझा नि माझा आहे वेगळा प्र"वास"!! :))))
↩ प्रतिसाद: सूड

एकांतवासाच्या विग्रहाची उगीच

बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 10:34 नवीन
एकांतवासाच्या विग्रहाची उगीच आठवण आली =))
↩ प्रतिसाद: हाडक्या

हलकट खाटुक!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/26/2015 - 10:41 नवीन
हलकट खाटुक! =)))))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

राम राम राम राम!

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/25/2015 - 15:35 नवीन
=))))) राम राम राम राम! =))
↩ प्रतिसाद: सूड

हाहाहाहाहाहाहाहाहा

वेल्लाभट
Wed, 02/25/2015 - 16:02 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा कैच्याकै
↩ प्रतिसाद: सूड

ठ्ठो =))

बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 16:12 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) अरे हरामखोरा गप्प की =))
↩ प्रतिसाद: सूड

हा धागा अगदी हजारी नै पण ५००

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 16:27 नवीन
=)) हा धागा अगदी हजारी नै पण ५०० तर फिक्स बहुतेक. =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@अरे हरामखोरा गप्प की>>> ++

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/25/2015 - 16:36 नवीन
@अरे हरामखोरा गप्प की>>> +++१११ =)) खाटुक...सुडुक नी आज तुझी-जागा-घेत ली! =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दोन दिवस मिपावर नसणारे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 17:34 नवीन
दोन दिवस मिपावर नसणारे. सगळ्यांची विचार-"पुस" करुन घेतो... :(

ऐ..........क्या पुस्ती तू..

बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 17:46 नवीन
ऐ..........क्या पुस्ती तू.. ऐ..........क्या मैं पुसूं???? पुस.....पुसा.....पुस्ती क्या खंडाला? अरे क्या...करूं...पुस्के मैं खंडाला? अरे पुसेंगे हातोमे हातोंको डालेंगे 'वो सब' करेंगे और क्या?
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 17:52 नवीन
वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल धन्यवाद =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ

बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 18:17 नवीन
कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ‍ॅडिषन जाहल्याबद्दल आणंद जाहलेला आहे. =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा