ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
39221
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
हलकट खाटुक!
In reply to एकांतवासाच्या विग्रहाची उगीच by बॅटमॅन
राम राम राम राम!
In reply to पण.... by सूड
हाहाहाहाहाहाहाहाहा
In reply to पण.... by सूड
ठ्ठो =))
In reply to पण.... by सूड
हा धागा अगदी हजारी नै पण ५००
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
@अरे हरामखोरा गप्प की>>> ++
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
दोन दिवस मिपावर नसणारे.
ऐ..........क्या पुस्ती तू..
In reply to दोन दिवस मिपावर नसणारे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल
In reply to ऐ..........क्या पुस्ती तू.. by बॅटमॅन
कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ
In reply to वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
नुस्ता आणंद काय कामाचा?
In reply to कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ by बॅटमॅन
वा वा !
मिपावर इतके पुस्पिंदर असतील
संपादकच संस्थापक असा
In reply to मिपावर इतके पुस्पिंदर असतील by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to मिपावर इतके पुस्पिंदर असतील by डॉ सुहास म्हात्रे
स्थापनकर्त्यांचा एक पूस्प्गूच
In reply to मिपावर इतके पुस्पिंदर असतील by डॉ सुहास म्हात्रे
खालील आय डी मी राखून ठेवत आहे
@पुसाळकर>> आय आय आय!!!
In reply to खालील आय डी मी राखून ठेवत आहे by खटपट्या
आणि आत्मचरित्रात्मक
In reply to खालील आय डी मी राखून ठेवत आहे by खटपट्या
थोडक्यात वाचलात...एक जरी
In reply to खालील आय डी मी राखून ठेवत आहे by खटपट्या
स्वरा..
In reply to थोडक्यात वाचलात...एक जरी by स्वप्नांची राणी
अग्गाग्गा..
In reply to थोडक्यात वाचलात...एक जरी by स्वप्नांची राणी
च्यायला हे असे काही
In reply to थोडक्यात वाचलात...एक जरी by स्वप्नांची राणी
:)
In reply to च्यायला हे असे काही by टवाळ कार्टा
सहमतं. प्लस टिश्यु पेपरची
In reply to च्यायला हे असे काही by टवाळ कार्टा
त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा'
In reply to थोडक्यात वाचलात...एक जरी by स्वप्नांची राणी
अग्गाग्गा....
In reply to त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा' by बॅटमॅन
त्यावरून आठवलं, एका तेलुगु
In reply to अग्गाग्गा.... by टवाळ कार्टा
कृपया व्यनीमधून अधीक माहिती
In reply to त्यावरून आठवलं, एका तेलुगु by बॅटमॅन
मला पण...मला पण..!!
In reply to कृपया व्यनीमधून अधीक माहिती by टवाळ कार्टा
तुला काय करायचंय गं? तुमच्या
In reply to मला पण...मला पण..!! by स्वप्नांची राणी
अर्रे त्या दुस्र्या गिरजा
In reply to तुला काय करायचंय गं? तुमच्या by सूड
शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी
In reply to अर्रे त्या दुस्र्या गिरजा by टवाळ कार्टा
खिक्क...आधी सगळे विचारायचे की
In reply to शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी by सूड
आईशप्पथ...म्या टका न्हाई..
In reply to शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी by सूड
माझे नाव घेउन तर बघा
In reply to आईशप्पथ...म्या टका न्हाई.. by स्वप्नांची राणी
मलाही व्यणी केल्यास आणंद होईल
In reply to त्यावरून आठवलं, एका तेलुगु by बॅटमॅन
आय डी उडाला असता तर पुसाळकर
In reply to थोडक्यात वाचलात...एक जरी by स्वप्नांची राणी
ऐ हे देळेणे चेलु ऐहे के ऐजेने
*** विडंबणासाठी विषय ***
मागच्या परसाकडली चर्चा आता
In reply to *** विडंबणासाठी विषय *** by यसवायजी
>>मागच्या परसाकडली चर्चा आता
In reply to मागच्या परसाकडली चर्चा आता by टवाळ कार्टा
आयला तुझ्याकडून हात जोडले
In reply to >>मागच्या परसाकडली चर्चा आता by सूड
(No subject)
In reply to आयला तुझ्याकडून हात जोडले by टवाळ कार्टा
_/\_
In reply to मागच्या परसाकडली चर्चा आता by टवाळ कार्टा
'मोकलाया'चे सिंहासन डळमळू
अरे काय चाललय काय! हसून
(९०+९०=१८०)
एक बालगीत आठवले. विहिणबाई
लाज रे कसली वाटते तुम्हा? या
In reply to एक बालगीत आठवले. विहिणबाई by रेवती
टक्याला आणि तुला
In reply to लाज रे कसली वाटते तुम्हा? या by यसवायजी
मला नक्को ती गादी...फिरता चषक
In reply to टक्याला आणि तुला by सूड
देवा रे!!!