Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्योति अळवणी on Mon, 02/23/2015 - 09:46
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

Submitted by मराठी_माणूस on Tue, 02/24/2015 - 14:37

In reply to इथले सगळे जाणकार प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

"मोकलाया दाही दिशा" ला विसरु

"मोकलाया दाही दिशा" ला विसरु नका

Submitted by मोहनराव on Tue, 02/24/2015 - 19:54

Permalink

ह. ह. पु. वा.

ह. ह. पु. वा.

Submitted by आतिवास on Tue, 02/24/2015 - 22:33

Permalink

कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून

कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून धागा उघडला...:-( चुकलं माझं; आधीच लक्षात यायला पाहिजे होतं माझ्या!
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 02/24/2015 - 23:42

In reply to कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून by आतिवास

Permalink

हा हा हा ... धागा आणि

हा हा हा ... धागा आणि लेखिकेचे नाव वाचून शंभरी होणार हे फिक्स होते गं ताई ;-)

Submitted by हाडक्या on Tue, 02/24/2015 - 22:39

Permalink

झाले आता शंभर.!

झाले आता शंभर.! माझा पयला नंबर..!!

Submitted by बाळ सप्रे on Wed, 02/25/2015 - 11:27

Permalink

ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी'

ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी' पदवी देण्यात यावी असे सुचवतो.. किंबहुना त्या मोजींना मागे टाकतील असाही अंदाज वर्तवतो.

Submitted by अजया on Wed, 02/25/2015 - 14:01

In reply to ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी' by बाळ सप्रे

Permalink

ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत

ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत.गरीबांच्या मोजी म्हणायचे आहे काय?

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/25/2015 - 14:07

In reply to ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत by अजया

Permalink

म्हणजे अनाहिता = गरीब???

म्हणजे अनाहिता = गरीब??? =))

Submitted by अजया on Wed, 02/25/2015 - 15:37

In reply to म्हणजे अनाहिता = गरीब??? by टवाळ कार्टा

Permalink

टक्या,तुला गरीबांचे अमिताभ

टक्या,तुला गरीबांचे अमिताभ,शारुख माहिती नाही काय?

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 15:39

In reply to टक्या,तुला गरीबांचे अमिताभ by अजया

Permalink

वाटलंच हा असलं काहीतरी

वाटलंच हा असलं काहीतरी विचारणार, म्हणून कुठे नेत नाही याला!!

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/25/2015 - 15:55

In reply to टक्या,तुला गरीबांचे अमिताभ by अजया

Permalink

अनाहिता मोजी = गरीबांच्या

अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी :: अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी :: अनाहिता = गरीब :)

Submitted by सस्नेह on Wed, 02/25/2015 - 16:08

In reply to अनाहिता मोजी = गरीबांच्या by टवाळ कार्टा

Permalink

गणित म्हणजे विनोद वाटला की

गणित म्हणजे विनोद वाटला की काय तुम्हाला ? +D

Submitted by स्वप्नांची राणी on Wed, 02/25/2015 - 17:24

In reply to गणित म्हणजे विनोद वाटला की by सस्नेह

Permalink

स्नेहा...

तू ना, म्हणजे अगदी वर्मावरच टीश्यु ठेवतेस.....

Submitted by हाडक्या on Wed, 02/25/2015 - 20:12

In reply to स्नेहा... by स्वप्नांची राणी

Permalink

ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा

ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा आता, वर्मा गुदमरेल नायतर.. ;)

Submitted by यसवायजी on Wed, 02/25/2015 - 20:17

In reply to ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा by हाडक्या

Permalink

गुदमरेल? आँ???? असं कसं मरेल?

गुदमरेल? आँ???? असं कसं मरेल?

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/26/2015 - 10:33

In reply to गुदमरेल? आँ???? असं कसं मरेल? by यसवायजी

Permalink

अतिशय अन्वर्थक आणि तितकेच

अतिशय अन्वर्थक आणि तितकेच वैट्ट क्रियापद =))

Submitted by सूड on गुरुवार, 02/26/2015 - 16:18

In reply to अतिशय अन्वर्थक आणि तितकेच by बॅटमॅन

Permalink

म आहे रे मेल्या, मा नाही!!

म आहे रे मेल्या, मा नाही!!

Submitted by यसवायजी on गुरुवार, 02/26/2015 - 16:33

In reply to म आहे रे मेल्या, मा नाही!! by सूड

Permalink

वर्मा गुदमरेल नायतर

वर्मा गुदमरेल नायतर :)) आत्ता समजलं रे सूडक्या.. पण @ "तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!!" >>> प्रवांस एकांच दिशेंने चांलू आंहे म्हंटलें.

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/26/2015 - 17:20

In reply to म आहे रे मेल्या, मा नाही!! by सूड

Permalink

म मा चं काय लावलायस,

म मा चं काय लावलायस, प्रथमार्ध महत्त्वाचा आहे. ;)

Submitted by हाडक्या on गुरुवार, 02/26/2015 - 21:16

In reply to म मा चं काय लावलायस, by बॅटमॅन

Permalink

म चा मा

:))) पार वाया गेलेले पोट्टे हायसा राव.. आता परत कधी मी "गुदमरतोय" असे (जीव कोंडला गेलेला असतानादेखील) म्हणायची शक्यता कमीच आहे .. ;)

Submitted by मनीषा on Wed, 02/25/2015 - 12:31

Permalink

मिपावर कवितेला चांगले दिवस

मिपावर कवितेला चांगले दिवस

Submitted by मनीषा on Wed, 02/25/2015 - 12:36

In reply to मिपावर कवितेला चांगले दिवस by मनीषा

Permalink

इथला मजकूर गायब का झालाय ?

इथला मजकूर गायब का झालाय ?

Submitted by एस on Wed, 02/25/2015 - 15:28

In reply to इथला मजकूर गायब का झालाय ? by मनीषा

Permalink

कुणीतरी पुसला असेल!

कुणीतरी पुसला असेल!

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 15:29

In reply to कुणीतरी पुसला असेल! by एस

Permalink

पण....

हातात हात धरले की पुसता येत नाही म्हणे?

Submitted by एस on Wed, 02/25/2015 - 15:34

In reply to पण.... by सूड

Permalink

गहन प्रश्न खरा!

हातात हात या वाक्यप्रचारात अनुस्वार नसल्याने येथे एकवचन अपेक्षित असावे असे वाटते. त्यायोगे दोहोंचाही येकेक हात 'मोकळा' राहत असल्याकारणाने 'पुसण्यास' विशेष व्यत्ययास न 'पडावा' असा आमचा येक अंदाज वर्तवतो.

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 15:38

In reply to गहन प्रश्न खरा! by एस

Permalink

आणि त्या मोकळ्या हाताने

आणि त्या मोकळ्या हाताने एकमेकांना घास भरवत असले म्हणजे?

Submitted by एस on Wed, 02/25/2015 - 15:44

In reply to आणि त्या मोकळ्या हाताने by सूड

Permalink

खू:खू:खू:खू:

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याकारणाने याचे उत्तर देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणार्‍यांस पाचारण करण्यात येत आहे. (आम्ही उत्तर दिल्यास आमचा आयडी उडेल याची खात्री आहे! ;-) )

Submitted by हाडक्या on Wed, 02/25/2015 - 16:14

In reply to खू:खू:खू:खू: by एस

Permalink

अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे

अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे नेऊन ठेवलाय सोज्वळ मिपा माझा ?)

Submitted by यसवायजी on Wed, 02/25/2015 - 16:43

In reply to आणि त्या मोकळ्या हाताने by सूड

Permalink

खाते आणि पुसते हात वेगळे

खाते आणि पुसते हात वेगळे असत्यात।

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 02/25/2015 - 16:59

In reply to खाते आणि पुसते हात वेगळे by यसवायजी

Permalink

या वरुन एक कविता आठवली

या वरुन एक कविता आठवली खाते खाते पुसना सिखो, पुसते पुसते खाना, औरोंकी रहोगे धोते, तो अपना पडे खूजाना, पैजारबुवा,

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/25/2015 - 17:06

In reply to या वरुन एक कविता आठवली by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

(No subject)

=))

Submitted by स्पंदना on Wed, 02/25/2015 - 17:17

In reply to या वरुन एक कविता आठवली by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

(No subject)

:))))

Submitted by यसवायजी on Wed, 02/25/2015 - 17:22

In reply to या वरुन एक कविता आठवली by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच

:)) पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच पुसा की खाजसुद्धा नाही सुटली.. खाताखाता पुसे नी पुसताना हसे, ती जोड़गोळी रे आपली.. (खाती जुळवणी)

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 02/25/2015 - 17:25

In reply to पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच by यसवायजी

Permalink

चालेल

पण मी उजवा बरका. पैजारबुवा,

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 17:29

In reply to पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच by यसवायजी

Permalink

अगा जे झालेचि नाही, तया

अगा जे झालेचि नाही, तया ठिकाणी पुससि कायी? ;)

Submitted by यसवायजी on Wed, 02/25/2015 - 17:49

In reply to अगा जे झालेचि नाही, तया by सूड

Permalink

नीट पुसल्याविण राहो नये। कोठा

नीट पुसल्याविण राहो नये। कोठा ओलखल्याविण खावो नये। पडल्या पडल्या धुवो नये। एकाएकी।

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/25/2015 - 17:51

In reply to नीट पुसल्याविण राहो नये। कोठा by यसवायजी

Permalink

अगागागागागागागागा =)) =))

अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 18:07

In reply to नीट पुसल्याविण राहो नये। कोठा by यसवायजी

Permalink

नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस

नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस...तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!! ;)

Submitted by हाडक्या on Wed, 02/25/2015 - 20:17

In reply to नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस by सूड

Permalink

तुझा नि माझा आहे वेगळा प्र

तुझा नि माझा आहे वेगळा प्र"वास"!! :))))

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/26/2015 - 10:34

In reply to तुझा नि माझा आहे वेगळा प्र by हाडक्या

Permalink

एकांतवासाच्या विग्रहाची उगीच

एकांतवासाच्या विग्रहाची उगीच आठवण आली =))

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/26/2015 - 10:41

In reply to एकांतवासाच्या विग्रहाची उगीच by बॅटमॅन

Permalink

हलकट खाटुक!

हलकट खाटुक! =)))))

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/25/2015 - 15:35

In reply to पण.... by सूड

Permalink

राम राम राम राम!

=))))) राम राम राम राम! =))

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/25/2015 - 16:02

In reply to पण.... by सूड

Permalink

हाहाहाहाहाहाहाहाहा

हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा कैच्याकै

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/25/2015 - 16:12

In reply to पण.... by सूड

Permalink

ठ्ठो =))

ठ्ठो =)) =)) =)) अरे हरामखोरा गप्प की =))

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/25/2015 - 16:27

In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन

Permalink

हा धागा अगदी हजारी नै पण ५००

=)) हा धागा अगदी हजारी नै पण ५०० तर फिक्स बहुतेक. =))

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/25/2015 - 16:36

In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन

Permalink

@अरे हरामखोरा गप्प की>>> ++

@अरे हरामखोरा गप्प की>>> +++१११ =)) खाटुक...सुडुक नी आज तुझी-जागा-घेत ली! =))

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/25/2015 - 17:34

Permalink

दोन दिवस मिपावर नसणारे.

दोन दिवस मिपावर नसणारे. सगळ्यांची विचार-"पुस" करुन घेतो... :(

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/25/2015 - 17:46

In reply to दोन दिवस मिपावर नसणारे. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

ऐ..........क्या पुस्ती तू..

ऐ..........क्या पुस्ती तू.. ऐ..........क्या मैं पुसूं???? पुस.....पुसा.....पुस्ती क्या खंडाला? अरे क्या...करूं...पुस्के मैं खंडाला? अरे पुसेंगे हातोमे हातोंको डालेंगे 'वो सब' करेंगे और क्या?

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/25/2015 - 17:52

In reply to ऐ..........क्या पुस्ती तू.. by बॅटमॅन

Permalink

वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल

वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल धन्यवाद =))

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/25/2015 - 18:17

In reply to वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ

कोटिभास्कर क्लबात अजूनेक अ‍ॅडिषन जाहल्याबद्दल आणंद जाहलेला आहे. =))

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • 39014 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com