खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.
थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.
चला, सुरूवात मीच करतो.
- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.
- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

वाचने
124836
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिंपरी चिंचवड
उपरोक्त चारही ठिकाणी जाऊन
In reply to पिंपरी चिंचवड by हेमंत बेंडाळे
नवीन सांगवीजवळ साई स्वाद
In reply to पिंपरी चिंचवड by हेमंत बेंडाळे
पिंपरी चिंचवडमधली काही चांगली
पिंचि मधल्या खालील
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
दाल पक्वान तर राहिलेच रे.
In reply to पिंचि मधल्या खालील by मृत्युन्जय
जयश्री
In reply to दाल पक्वान तर राहिलेच रे. by प्रचेतस
अजुन आहे. बजाज ऑटो च्या
In reply to जयश्री by आजानुकर्ण
ओह ओके.
In reply to अजुन आहे. बजाज ऑटो च्या by प्रचेतस
होय तीचं ती. आता चवं बिघडली.
In reply to जयश्री by आजानुकर्ण
पिंची..
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
वृंदावन :भक्तीशक्तीजवळ उगा
In reply to पिंची.. by नाखु
अन्नपूर्णा?
In reply to पिंची.. by नाखु
सॉरी कामिनी
In reply to अन्नपूर्णा? by आजानुकर्ण
टेल्कोसमोरील मालवण समुद्र आता
In reply to सॉरी कामिनी by आजानुकर्ण
ओके
In reply to टेल्कोसमोरील मालवण समुद्र आता by गणामास्तर
कालच मालवण समुद्र मध्ये
In reply to ओके by आजानुकर्ण
फुगेवाडी जकातनाक्याचा अशोक
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
हो. पिंचि मधेच.
In reply to फुगेवाडी जकातनाक्याचा अशोक by मृत्युन्जय
पिंपरी चिंचवड मधील ठिकाणात आमची हि थोडी भर
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
निसर्ग चवीला छान असली तरी
In reply to पिंपरी चिंचवड मधील ठिकाणात आमची हि थोडी भर by गणामास्तर
'नायडू' प्राधिकरणात कॅम्प
In reply to निसर्ग चवीला छान असली तरी by प्रचेतस
माऊली चहा आणि जनता मिसळ कुठेशी आहे?
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
पिंपरी गावात.
In reply to माऊली चहा आणि जनता मिसळ कुठेशी आहे? by आजानुकर्ण
ओके थ्यांक्यू
In reply to पिंपरी गावात. by प्रचेतस
अजून ज्यादा माहीती
In reply to ओके थ्यांक्यू by आजानुकर्ण
परत एकदा धन्यवाद
In reply to अजून ज्यादा माहीती by नाखु
रॉक्सी चालू आहे का?
In reply to पिंपरी चिंचवडमधली काही चांगली by प्रचेतस
रॉक्सी चालू आहे अजून.
In reply to रॉक्सी चालू आहे का? by आजानुकर्ण
मी पण खात नाही आता
In reply to रॉक्सी चालू आहे अजून. by प्रचेतस
रॉक्सीमध्ये अजूनही फ्यामिली
In reply to मी पण खात नाही आता by आजानुकर्ण
मस्त
In reply to रॉक्सीमध्ये अजूनही फ्यामिली by प्रचेतस
पावच घ्यायचे असतील तर पिंपरी
In reply to मस्त by आजानुकर्ण
नक्की कुठे आहे?
In reply to पावच घ्यायचे असतील तर पिंपरी by प्रचेतस
पिंपरी क्याम्प मेन बझार. भाजी
In reply to नक्की कुठे आहे? by आजानुकर्ण
ओके
In reply to पिंपरी क्याम्प मेन बझार. भाजी by प्रचेतस
पिंपरी चिंचवड वाल्यांनी हा
चिकन राजकुमार संतोषी
सदाशिव पेठेमधलं "रस्सा: जसा
कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर
कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर
In reply to कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर by _मनश्री_
वाचनखूण साठवते आहे.
ऐला
+१...
In reply to ऐला by लॉरी टांगटूंगकर
पिंपरीमधल्या एका ठिकाणाचा
पौड फाट्याच्या चौकात Borate's
कर्वे रोड ला कोथरूड च्या
पार्सल ट्रायलं जाणार.
In reply to कर्वे रोड ला कोथरूड च्या by पिंपातला उंदीर
हां, छान आहे हे चवीला.
In reply to कर्वे रोड ला कोथरूड च्या by पिंपातला उंदीर
नाहि. नाहि. या हॉटेल खानदेश
पिंचिचा वेगळा धागा पायजेल
त्याच्या पलीकडेच पुणे गेट आहे
In reply to पिंचिचा वेगळा धागा पायजेल by झकासराव
पुणे गेट ला काल मटण खीमा
In reply to त्याच्या पलीकडेच पुणे गेट आहे by गवि
पिंचि साठी बालाजीची मिसळ
In reply to पिंचिचा वेगळा धागा पायजेल by झकासराव
रसोई से ला कधीच गेलो नाही
In reply to पिंचिचा वेगळा धागा पायजेल by झकासराव
बा द वे, चापेकर चौकात एक काका
In reply to पिंचिचा वेगळा धागा पायजेल by झकासराव
"रसोई से" खरंच आवडायचं....
In reply to पिंचिचा वेगळा धागा पायजेल by झकासराव
बाबौ
मटण भाकरी स्पेशल
सगळ्यांचच हार्दिक अभिनंदन
अरे वा !
In reply to सगळ्यांचच हार्दिक अभिनंदन by सविता००१
होय..मला पण आला एका
In reply to अरे वा ! by नांदेडीअन
आयला , काय सांगतेस ? मला पाठव
In reply to सगळ्यांचच हार्दिक अभिनंदन by सविता००१
आता फेबु वर
काय म्हणता ? लिंक द्या ना.
In reply to आता फेबु वर by सविता००१
सापडले !
In reply to काय म्हणता ? लिंक द्या ना. by नांदेडीअन
नांदेडीअन यान्चे अभिनन्दन : )
हाहा
In reply to नांदेडीअन यान्चे अभिनन्दन : ) by पिंपातला उंदीर
झकास
आमच्याकडे