खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.
थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.
चला, सुरूवात मीच करतो.
- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.
- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !
वाचने
124864
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
पळतो कशाला?
In reply to पण पुण्याचीच का? by दिपक.कुवेत
मृत्युंजय ची पुण्याबद्दलची माहिती बघून अवाक्!
In reply to पळतो कशाला? by पैसा
Ajun yeudya list. Mhanje ek
http://www.misalpav.com/node
In reply to Ajun yeudya list. Mhanje ek by अभिजीत अवलिया
निदान सहीला तरी जागलं पाहिजे
तो बटाटेवडा कुठला होता हो?
In reply to निदान सहीला तरी जागलं पाहिजे by ५० फक्त
नवी पेठ विठ्ठल मंदिर
In reply to तो बटाटेवडा कुठला होता हो? by यसवायजी
@त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल
In reply to नवी पेठ विठ्ठल मंदिर by ५० फक्त
+१
In reply to @त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल by अत्रुप्त आत्मा
जुन्या बेडेकर मिसळ
In reply to +१ by विंजिनेर
@म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन
In reply to जुन्या बेडेकर मिसळ by मृत्युन्जय
बासुंदीची ठिकाणं बद्दल आभारी.
क्या बात है, पुणे तिथे काय
कुमार परिसर कोथरूड मधील
कोथरूड यशवंतराव चव्हाण
In reply to कुमार परिसर कोथरूड मधील by Maharani
अहो नाट्यगृह ही ठळक खुण झाली.
In reply to कोथरूड यशवंतराव चव्हाण by नांदेडीअन
पूर्णानगर, चिंचवड
पापाजीज:
In reply to पूर्णानगर, चिंचवड by विनटूविन
म्हणजे नक्की कुठे?
In reply to पापाजीज: by मुक्त विहारि
papaji @ Chinchwad
शाहजि पराथा लक्ष्मि रोड्वर कुथे?
शाहजि पराथा
आवडीचा विषय आणि मस्त मस्त
बाबौ! यातलं एकही ठिकाण यावेळी
In reply to आवडीचा विषय आणि मस्त मस्त by स्रुजा
बास करते आता तुम्हाला वाटेल
In reply to आवडीचा विषय आणि मस्त मस्त by स्रुजा
कॉलेज आणि नोकरी चा काळ धरून
In reply to बास करते आता तुम्हाला वाटेल by असंका
शीतल : फार च छान पाव भाजी
In reply to आवडीचा विषय आणि मस्त मस्त by स्रुजा
अरे अरे ! एक ठिकाण हुकलं
In reply to शीतल : फार च छान पाव भाजी by मृत्युन्जय
तेरी राजपूत डीअरी
खेड शिवापूर पुण्याच्या कक्षेत
जगदंबा
In reply to खेड शिवापूर पुण्याच्या कक्षेत by गवि
सुदामा
खाद्यभ्रमंती
In reply to सुदामा by मी-सौरभ
मस्तच धागा. लग्गेच वाचनखूण
ममता डायनिंग हॉल
ममता डायनिंग हॉलरविवारी जाणं झालं। अनुभव तितका बरा नव्हता। १४०रु.थाली.सीताफल रबड़ी होती, पण पाणचट होती.किंमतीच्या मानाने बरेच आहे की
In reply to ममता डायनिंग हॉल by यसवायजी
वर बरेचसे आलेत. अजुन थोडी अ
कमला नेहरु पार्कजवळ सकाळी
In reply to वर बरेचसे आलेत. अजुन थोडी अ by मधुरा देशपांडे
ओह ओक्के. कित्येकदा सकाळी
In reply to कमला नेहरु पार्कजवळ सकाळी by यसवायजी
यादी भारी. तू आणि मी अनेकदा
In reply to ओह ओक्के. कित्येकदा सकाळी by मधुरा देशपांडे
कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर
आज रात्रीच्या जेवणाचा
In reply to कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर by पिंपातला उंदीर
कशी वाटलि चव ते टाका इथे. जमल
नक्की टाकतो फोटो.
In reply to कशी वाटलि चव ते टाका इथे. जमल by पिंपातला उंदीर
चव चान्गली असेल तर काय देनार?
चव चांगली असेल तर तुमचे जाहिर
In reply to चव चान्गली असेल तर काय देनार? by पिंपातला उंदीर
मायला म्हन्जे आम्च्या नशिबि
भाऊ... भाऊ... भाऊ...
In reply to मायला म्हन्जे आम्च्या नशिबि by पिंपातला उंदीर
धन्यवाद . भारीच आहे जागा
In reply to भाऊ... भाऊ... भाऊ... by नांदेडीअन
घरच्या प्लेटमध्ये काढलाय हो
In reply to धन्यवाद . भारीच आहे जागा by पिंपातला उंदीर
मोक्ष मिळाला . एवढी कातिल
In reply to घरच्या प्लेटमध्ये काढलाय हो by नांदेडीअन
एफ.सी. रोडवरचे कॉर्न क्लब तर
कॉर्न क्लब या एका वेगळ्याच
In reply to एफ.सी. रोडवरचे कॉर्न क्लब तर by नांदेडीअन
साष्टांग नमस्कार..
In reply to कॉर्न क्लब या एका वेगळ्याच by गवि
फोटो पाहून पुण्याला खास
शेगाव कचोरी..
ठाण्यातही आहे यांची शाखा.
In reply to शेगाव कचोरी.. by नांदेडीअन
आयेसो हे गुणवत्तेसाठी नस्तेच
In reply to ठाण्यातही आहे यांची शाखा. by गवि
तेच.. आय मीन मूळ शेगाव एसटी
In reply to आयेसो हे गुणवत्तेसाठी नस्तेच by बॅटमॅन
शेगाव कचोरीबद्दल (पुण्यात
In reply to ठाण्यातही आहे यांची शाखा. by गवि
पुण्यातली जगात भारी अशी कचोरी
In reply to शेगाव कचोरीबद्दल (पुण्यात by मृत्युन्जय
अगदी बकवास
In reply to शेगाव कचोरी.. by नांदेडीअन
सहमत .. इथे वाचून खास
In reply to अगदी बकवास by महासंग्राम
लक्ष्मी रोडवरील आर. भगत
लिहिणार होतो. लिहिणार होतो.
In reply to लक्ष्मी रोडवरील आर. भगत by प्रचेतस
मी याच महिन्याच्या सुरुवातीला
In reply to लिहिणार होतो. लिहिणार होतो. by मृत्युन्जय
एकदाच गेलो होतो इथे.
In reply to लक्ष्मी रोडवरील आर. भगत by प्रचेतस
हाथ मिलाओ फेलो ताकप्रेमी.
In reply to एकदाच गेलो होतो इथे. by नांदेडीअन
(No subject)
In reply to हाथ मिलाओ फेलो ताकप्रेमी. by बॅटमॅन
बाकी ते ताक बियर सदृश बाटलीत
In reply to एकदाच गेलो होतो इथे. by नांदेडीअन