खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.
थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.
चला, सुरूवात मीच करतो.
- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.
- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

वाचने
124836
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिले ३ फोटो पाहुन मला भस्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }अरे हो... एक राहिलच...
In reply to पहिले ३ फोटो पाहुन मला भस्मा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }१. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी
अजुन ३:
In reply to १. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी by मृत्युन्जय
अजुन १:
In reply to अजुन ३: by मृत्युन्जय
हा वडापाव फेमस आहे हो खूप.
In reply to अजुन १: by मृत्युन्जय
त्यापेक्षा महेश विद्यालय इथे वडापाव खाउन बघा
In reply to हा वडापाव फेमस आहे हो खूप. by नांदेडीअन
आपटे रोडवरच्या शाहजी पराठा
In reply to अजुन १: by मृत्युन्जय
शाहजीज चे पराठे पातळ नाहित हे
In reply to आपटे रोडवरच्या शाहजी पराठा by गवि
वाहवा
In reply to १. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी by मृत्युन्जय
ला प्लेझीर, हे एका
In reply to वाहवा by अनुप ढेरे
द्रविडा'ज बिस्त्रो हे
In reply to १. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी by मृत्युन्जय
द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले
In reply to द्रविडा'ज बिस्त्रो हे by बॅटमॅन
परवाच जाऊन आलो. रस्सम भारी
In reply to द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले by मृत्युन्जय
मुद्दाम कालच जाऊन आलो.
In reply to द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले by मृत्युन्जय
आणि दक्षिणायनच्या आठवणीने
In reply to मुद्दाम कालच जाऊन आलो. by बॅटमॅन
अगदी अगदी. साऊथ इंडीजमधला तो
In reply to आणि दक्षिणायनच्या आठवणीने by मृत्युन्जय
आणि दक्षिणायनच्या आठवणीने
In reply to मुद्दाम कालच जाऊन आलो. by बॅटमॅन
बाकी काहीही बोल पण
In reply to आणि दक्षिणायनच्या आठवणीने by प्रचेतस
अरे क्वालिटी पण आवडली नै रे
In reply to बाकी काहीही बोल पण by बॅटमॅन
शेवटी आवडनिवड ही सब्जेक्टिव्ह
In reply to अरे क्वालिटी पण आवडली नै रे by प्रचेतस
हाहाहा.
In reply to शेवटी आवडनिवड ही सब्जेक्टिव्ह by बॅटमॅन
याबद्दल बरेच ऐकले आहे.
In reply to हाहाहा. by प्रचेतस
चटणीज ला नाही गेलास अजुन?
In reply to याबद्दल बरेच ऐकले आहे. by बॅटमॅन
अरे बापरे. तोंडातून ओहोळ वाहू
In reply to चटणीज ला नाही गेलास अजुन? by मृत्युन्जय
चटनीज ची इडली.
In reply to अरे बापरे. तोंडातून ओहोळ वाहू by बॅटमॅन
चटणीज चे स्पेशल
In reply to चटणीज ला नाही गेलास अजुन? by मृत्युन्जय
चटनीज हाटेलाच्या आठवणी लै
In reply to चटणीज ला नाही गेलास अजुन? by मृत्युन्जय
चेन्नैच मुरुगन देखील खासच.
In reply to हाहाहा. by प्रचेतस
चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच
In reply to चेन्नैच मुरुगन देखील खासच. by मृत्युन्जय
बनाना लीफ औंधमध्ये आहे का?
In reply to चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच by प्रचेतस
बनाना लीफ बंद झाले बहुधा.
In reply to चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच by प्रचेतस
अरे ते दुपारीच चालू असते
In reply to बनाना लीफ बंद झाले बहुधा. by मृत्युन्जय
बनाना लीफला जाउन आलो.
In reply to अरे ते दुपारीच चालू असते by प्रचेतस
बनाना लीफ विश्रांतवाडी मध्ये
In reply to बनाना लीफ बंद झाले बहुधा. by मृत्युन्जय
@ मृत्युन्जय जी
हा धागा दखल मध्ये आणता येईल
लै भारी धागा ! धन्यवाद
एक विनंती
बरोबर आहे. नुसतीच लिस्ट देउन
In reply to एक विनंती by सुबोध खरे
द्या ना ते मग. हा डाॅक्टरी
In reply to एक विनंती by सुबोध खरे
सहमत
In reply to एक विनंती by सुबोध खरे
आशा
सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक
In reply to आशा by माईसाहेब कुरसूंदीकर
सुवर्णरेखा
In reply to सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक by उदय के'सागर
लग्नबाज!रोफललो! दगाबाज, रं
In reply to सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक by उदय के'सागर
सुवर्णरेखा बद्दल सहमत एखाद
In reply to सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक by उदय के'सागर
सुवर्णेरेखा ही खानावळच आहे.
In reply to सुवर्णरेखा बद्दल सहमत एखाद by विजुभाऊ
सुवर्णरेखा हे प्रभात रोडवर
In reply to सुवर्णेरेखा ही खानावळच आहे. by मृत्युन्जय
प्रभात रोडवरच आहे. प्रभात
In reply to सुवर्णरेखा हे प्रभात रोडवर by असंका
असे ह्यांचे मत.
In reply to आशा by माईसाहेब कुरसूंदीकर
ते
In reply to असे ह्यांचे मत. by सूड
माझ्याकडे बर्याच फोटो आहेत,
bounty sizzlers कल्याणीनगर,
याना सिडलर्स चा चिझ गार्लीक
In reply to bounty sizzlers कल्याणीनगर, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
bounty sizzlers
In reply to bounty sizzlers कल्याणीनगर, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या
In reply to bounty sizzlers कल्याणीनगर, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
योको सिझलर्स?
In reply to बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या by डॉ सुहास म्हात्रे
"द प्लेस" (The Place - Touche
In reply to बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या by डॉ सुहास म्हात्रे
कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स
In reply to बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या by डॉ सुहास म्हात्रे
याना
माझ्या माहितीतील काही ठिकाणं
३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ
In reply to माझ्या माहितीतील काही ठिकाणं by उदय के'सागर
३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.हे पुणे खाद्यसंस्कृतीतील एक अग्रगण्य प्राचीन पण अजूनही टिकून असलेले ठिकाण आहे !पुण्यात शिकत असताना (१९९६-९८)
छान धागा आहे. साधारणतः चांगला
साधारण कुठल्या भागात करायची
In reply to छान धागा आहे. साधारणतः चांगला by माहितगार
औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
In reply to औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये by अत्रुप्त आत्मा
खिडकी वडा
पण पुण्याचीच का?