कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या.
मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला.
मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली..
मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या.
मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या..
माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले..
परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल....
काही चुकल्यास क्षमस्व
याद्या
30857
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ... अच्च जाल्ल
खिक्क !!
In reply to ऑ... अच्च जाल्ल by स्पा
याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण
In reply to ऑ... अच्च जाल्ल by स्पा
म्हंजे:
In reply to याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण by विजुभाऊ
ठ्ठो
In reply to म्हंजे: by गवि
मनावर घेऊ नका हो... be cool..
चांगल्या गोष्टींचाही अतिरेक
तुमचे घागे पाहिले नाहित मी..
मी मिपा ला वाईट म्हणत नाही
In reply to तुमचे घागे पाहिले नाहित मी.. by गणेशा
दोन्ही कविता वाचल्या ! छान
In reply to मी मिपा ला वाईट म्हणत नाही by Sanjay Kokare
धन्यवाद सर, तुमच्या
In reply to दोन्ही कविता वाचल्या ! छान by गणेशा
मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??
जुनी लोकं सांगत्यात.. सरवायवल
मला कोठे माहीती होते की येथे
गैरसमज नसावा. ही मर्यादा
In reply to मला कोठे माहीती होते की येथे by Sanjay Kokare
अहो,तुमच्यावर अनेक वस्तुंचा
In reply to मला कोठे माहीती होते की येथे by Sanjay Kokare
अरे बापरे तुम्ही तर एकदम
तुंमच्या धाग्यांवर धिंगाणा घांलणारे नां हें पुंणेकर असावेत
कोकरे साहेब तुमच लिखाण
तुम्ही भटकंती का नाही टाकलीत
+१
In reply to तुम्ही भटकंती का नाही टाकलीत by प्रचेतस
हा हा हा ।।
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
भटकंती साठी सुद्धा मि लेख
In reply to तुम्ही भटकंती का नाही टाकलीत by प्रचेतस
मला उत्क्रांती आणि अध्यात्म
In reply to भटकंती साठी सुद्धा मि लेख by Sanjay Kokare
मला भयकथा वाचायला खूप आवडतात,
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
मला मोजी कथा फार आवडतात.
In reply to मला भयकथा वाचायला खूप आवडतात, by स्पा
मोजी कथा फक्त मोजीच लिहू
In reply to मला मोजी कथा फार आवडतात. by यसवायजी
मग तुमच्या सखूला विचारा
In reply to मोजी कथा फक्त मोजीच लिहू by सतिश गावडे
माझ्यासाठी एक बालगीत,
In reply to मग तुमच्या सखूला विचारा by यसवायजी
आमच्या सखूने आमच्या घरचं काम
In reply to मग तुमच्या सखूला विचारा by यसवायजी
आह्हाहा..
In reply to आमच्या सखूने आमच्या घरचं काम by सतिश गावडे
तो तुमच्या काव्याचा परिणाम
In reply to आमच्या सखूने आमच्या घरचं काम by सतिश गावडे
भयकथा आवडतात तर...
In reply to मला भयकथा वाचायला खूप आवडतात, by स्पा
स्पा स्वतः भयकथा प्रसवतो.
In reply to भयकथा आवडतात तर... by चेतन677
उत्क्रांती,....!!!
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
मला उत्क्रांतीसाठी अत्यावश्यक
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
च्यामारी कलादालनाकडे कुणी
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
भीषण
In reply to च्यामारी कलादालनाकडे कुणी by अभ्या..
हा हा..
In reply to भीषण by कपिलमुनी
काहीतरी टाका नागडे?
In reply to भीषण by कपिलमुनी
मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा
In reply to भटकंती साठी सुद्धा मि लेख by Sanjay Kokare
एकेक लिहा ना (गडे) सखोल
In reply to मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे क्या नया हय वह नया हय वह
In reply to एकेक लिहा ना (गडे) सखोल by टवाळ कार्टा
मग क्या हुवा...मिपावर नया हय
In reply to अरे क्या नया हय वह नया हय वह by सतिश गावडे
अबी आपीच देखो. उनके अभ्यास
In reply to मग क्या हुवा...मिपावर नया हय by टवाळ कार्टा
उनके अभ्यास पुर्ण लेखन की है
In reply to अबी आपीच देखो. उनके अभ्यास by सतिश गावडे
..बरोब्बर.. मिपाकर अत्यंत
गवि तुम्ही पण सुरुवातीच्या
In reply to ..बरोब्बर.. मिपाकर अत्यंत by गवि
..अगदी अगदी..बोटं शिवशिवताहेत
In reply to गवि तुम्ही पण सुरुवातीच्या by मृत्युन्जय
गविंचे लिहिणे
In reply to गवि तुम्ही पण सुरुवातीच्या by मृत्युन्जय
रॅगिंग
ज्याय्ला
छे छे!!
In reply to ज्याय्ला by इरसाल
वर गवि म्हणतात त्याच्याशी १००
वर्तमानपत्रात एकाच दिवशी
आपण लक्षात घ्या मी कोणताही
In reply to वर्तमानपत्रात एकाच दिवशी by विशाखा पाटील
मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच
In reply to आपण लक्षात घ्या मी कोणताही by Sanjay Kokare
स्वारी सर
In reply to मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच by आदूबाळ
कोकरे साहेब, खेद
In reply to स्वारी सर by Sanjay Kokare
कोकरे साहेब
In reply to आपण लक्षात घ्या मी कोणताही by Sanjay Kokare
मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे
मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत+D बघा, कोकरे साहेब, कळलं का मिपाकर मिपाकरांची कशी मापं काढतात ते ? :)खरे काका, संदर्भ चुकला.
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे
फ़क्त प्रगोच?
In reply to खरे काका, संदर्भ चुकला. by सतिश गावडे
दुसरे एक जण आहेत. परंतू
In reply to फ़क्त प्रगोच? by प्रचेतस
गावडे साहेब
In reply to दुसरे एक जण आहेत. परंतू by सतिश गावडे
आमच्या अज्ञानाबाबत एक डाव
In reply to गावडे साहेब by सुबोध खरे
बरोबर सतिशकाका
In reply to खरे काका, संदर्भ चुकला. by सतिश गावडे
सतिश काका!!!!
In reply to बरोबर सतिशकाका by के.पी.
का का ?
In reply to सतिश काका!!!! by आनन्दिता
" मिपाकर ज्ञानेश्वरांना
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे
अभ्यासासाठी
In reply to आपण लक्षात घ्या मी कोणताही by Sanjay Kokare
ह्या प्रतिसादाचा पण अभ्यास
In reply to अभ्यासासाठी by सस्नेह
झैरात नव्हे हो, मार्गदर्शन !
In reply to ह्या प्रतिसादाचा पण अभ्यास by अनन्त अवधुत
आपल्याकडे रस्त्यात लक्ष देत
नाराज होवू नका म्हणजेच "निगरगट्ट"" व्हा !
५. थोड्याच दिवसात आपला कंपू
In reply to नाराज होवू नका म्हणजेच "निगरगट्ट"" व्हा ! by तर्री
खिक्क
In reply to ५. थोड्याच दिवसात आपला कंपू by सतिश गावडे
टवाळ कार्टा सर, मी हे
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
हे म्हणजे हत्तीनी मुंगीची मदत
In reply to टवाळ कार्टा सर, मी हे by सतिश गावडे
दुत्त दुत्त टका काका.
In reply to हे म्हणजे हत्तीनी मुंगीची मदत by टवाळ कार्टा
मी कोणाचेही नाव घेतलेले नाही
In reply to दुत्त दुत्त टका काका. by सतिश गावडे
एरव्ही तुम्ही नाव घेता का?
In reply to मी कोणाचेही नाव घेतलेले नाही by टवाळ कार्टा
विनोद
In reply to एरव्ही तुम्ही नाव घेता का? by सतिश गावडे
म्हणजे?
In reply to एरव्ही तुम्ही नाव घेता का? by सतिश गावडे
तुम्ही अत्ता कुणाचे नाव घेतले
In reply to म्हणजे? by टवाळ कार्टा
>>आपला कंपू कसा तयार करायचा
In reply to ५. थोड्याच दिवसात आपला कंपू by सतिश गावडे
६
In reply to नाराज होवू नका म्हणजेच "निगरगट्ट"" व्हा ! by तर्री
हा धागा तर प्रचंड हिट झालेला
अहो गुरुजी असं हिट वगैरेला
In reply to हा धागा तर प्रचंड हिट झालेला by श्रीगुरुजी
स्वागत आणि लेखनाला शुभेच्छा.
चुकून........
In reply to स्वागत आणि लेखनाला शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येन स्वामी
In reply to चुकून........ by यसवायजी
हजर सदस्यांत आत्ता जेपी दिसत
नीट ब्रोबर टाईप करणारा
In reply to हजर सदस्यांत आत्ता जेपी दिसत by आदूबाळ
मला तर मराठी पण धड लिहिता येत
काका तुम्हाला हिंदी लिहिता
In reply to मला तर मराठी पण धड लिहिता येत by विवेकपटाईत
अभिनंदन संजय साहेब
अभिनंदन संजय साहेब.
In reply to अभिनंदन संजय साहेब by धर्मराजमुटके
नका नका
In reply to अभिनंदन संजय साहेब. by सतिश गावडे
असं कसं? असं कसं?
In reply to नका नका by सस्नेह
ऑ
In reply to नका नका by सस्नेह
धन्यवाद
In reply to अभिनंदन संजय साहेब by धर्मराजमुटके
टेन्शन नका घेऊ....
दबदबा
वर सांगितल्याप्रमाणे, दोन
In reply to दबदबा by तिमा
ठ्ठो
In reply to दबदबा by तिमा
न्हाय
In reply to ठ्ठो by बॅटमॅन
तुमची गोष्टच वेगळी हितेशसाहेब
In reply to न्हाय by hitesh
विरघळायला वेळ घ्या
जाउ द्याहो
चक्की चालु ठेवा.
In reply to जाउ द्याहो by भाकरी
तांबीय सांप्रदायिक काव्यही
In reply to चक्की चालु ठेवा. by सतिश गावडे
तांबीय मठाधिपतींना एक टवाळ
In reply to तांबीय सांप्रदायिक काव्यही by अजया
(No subject)
In reply to तांबीय सांप्रदायिक काव्यही by अजया
खुप छान लिहीताय...
अभ्यासपूर्ण लिहिलं की इतरांना
अता काय सेन्चुरी लावता काय
त्यांच्या इतर अभ्यास पुर्ण
In reply to अता काय सेन्चुरी लावता काय by हाडक्या
तुम्ही त्यांना पदार्पणातच
In reply to त्यांच्या इतर अभ्यास पुर्ण by सतिश गावडे
यसवायजीने सखुची आठवण करुन
In reply to तुम्ही त्यांना पदार्पणातच by हाडक्या
ठ्ठो
In reply to यसवायजीने सखुची आठवण करुन by सतिश गावडे
आठवण करून दिली..
In reply to ठ्ठो by बॅटमॅन
१००+
आणि हां
का लिहिता ?
नक्कीच
In reply to का लिहिता ? by शेखर काळे
माईसाहेब मोड ऑनः
माईंचे हे राहिले की वो
In reply to माईसाहेब मोड ऑनः by श्रीगुरुजी
माईंचे काय राहिले?
In reply to माईंचे हे राहिले की वो by टवाळ कार्टा
ये टका .. नीट वाच की .. हे पण
In reply to माईंचे हे राहिले की वो by टवाळ कार्टा
गुर्जी माईंना वैनी म्हणित जा
In reply to ये टका .. नीट वाच की .. हे पण by हाडक्या
सगा उर्फ धनाजीराव, आमी सोता
In reply to गुर्जी माईंना वैनी म्हणित जा by सतिश गावडे
माईंच वय झाल बहुदा.. मोड
In reply to माईसाहेब मोड ऑनः by श्रीगुरुजी
अश्लील
In reply to माईंच वय झाल बहुदा.. मोड by शैलेन्द्र
__/\__
In reply to माईंच वय झाल बहुदा.. मोड by शैलेन्द्र
(No subject)
श्री.संजयजी कोकरे साहेब,
+१
In reply to श्री.संजयजी कोकरे साहेब, by जेपी
नुस्ते अच्रत नाही..."अच्रत
In reply to +१ by आनन्दिता
खोड मोडा मेल्यांची! हे वाचून
In reply to +१ by आनन्दिता
खोड मोडा मेल्यांची!
In reply to +१ by आनन्दिता
धन्यवाद
In reply to श्री.संजयजी कोकरे साहेब, by जेपी
तुम्ही मिपावर नवीन असला तरी
पदार्पणाटंच शभंरी भरवणारे आणि
मेणबत्त्या आणि काडेपेट्या
In reply to पदार्पणाटंच शभंरी भरवणारे आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मेणबत्त्या आणि काडेपेट्या by पैसा
तुमचा आयडी अगदी सार्थ आहे असे
In reply to मेणबत्त्या आणि काडेपेट्या by पैसा
काही मेणबत्त्या..
In reply to तुमचा आयडी अगदी सार्थ आहे असे by सतिश गावडे
आमचे अणूमोदन आहे !!!
In reply to काही मेणबत्त्या.. by नाखु
सर्कारी प्याकेज नको का?
In reply to आमचे अणूमोदन आहे !!! by सतिश गावडे