कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या.
मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला.
मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली..
मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या.
मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या..
माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले..
परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल....
काही चुकल्यास क्षमस्व
वाचने
30911
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ... अच्च जाल्ल
खिक्क !!
In reply to ऑ... अच्च जाल्ल by स्पा
याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण
In reply to ऑ... अच्च जाल्ल by स्पा
म्हंजे:
In reply to याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण by विजुभाऊ
ठ्ठो
In reply to म्हंजे: by गवि
मनावर घेऊ नका हो... be cool..
चांगल्या गोष्टींचाही अतिरेक
तुमचे घागे पाहिले नाहित मी..
मी मिपा ला वाईट म्हणत नाही
In reply to तुमचे घागे पाहिले नाहित मी.. by गणेशा
दोन्ही कविता वाचल्या ! छान
In reply to मी मिपा ला वाईट म्हणत नाही by Sanjay Kokare
धन्यवाद सर, तुमच्या
In reply to दोन्ही कविता वाचल्या ! छान by गणेशा
मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??
जुनी लोकं सांगत्यात.. सरवायवल
मला कोठे माहीती होते की येथे
गैरसमज नसावा. ही मर्यादा
In reply to मला कोठे माहीती होते की येथे by Sanjay Kokare
अहो,तुमच्यावर अनेक वस्तुंचा
In reply to मला कोठे माहीती होते की येथे by Sanjay Kokare
अरे बापरे तुम्ही तर एकदम
तुंमच्या धाग्यांवर धिंगाणा घांलणारे नां हें पुंणेकर असावेत
कोकरे साहेब तुमच लिखाण
तुम्ही भटकंती का नाही टाकलीत
+१
In reply to तुम्ही भटकंती का नाही टाकलीत by प्रचेतस
हा हा हा ।।
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
भटकंती साठी सुद्धा मि लेख
In reply to तुम्ही भटकंती का नाही टाकलीत by प्रचेतस
मला उत्क्रांती आणि अध्यात्म
In reply to भटकंती साठी सुद्धा मि लेख by Sanjay Kokare
मला भयकथा वाचायला खूप आवडतात,
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
मला मोजी कथा फार आवडतात.
In reply to मला भयकथा वाचायला खूप आवडतात, by स्पा
मोजी कथा फक्त मोजीच लिहू
In reply to मला मोजी कथा फार आवडतात. by यसवायजी
मग तुमच्या सखूला विचारा
In reply to मोजी कथा फक्त मोजीच लिहू by सतिश गावडे
माझ्यासाठी एक बालगीत,
In reply to मग तुमच्या सखूला विचारा by यसवायजी
आमच्या सखूने आमच्या घरचं काम
In reply to मग तुमच्या सखूला विचारा by यसवायजी
आह्हाहा..
In reply to आमच्या सखूने आमच्या घरचं काम by सतिश गावडे
तो तुमच्या काव्याचा परिणाम
In reply to आमच्या सखूने आमच्या घरचं काम by सतिश गावडे
भयकथा आवडतात तर...
In reply to मला भयकथा वाचायला खूप आवडतात, by स्पा
स्पा स्वतः भयकथा प्रसवतो.
In reply to भयकथा आवडतात तर... by चेतन677
उत्क्रांती,....!!!
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
मला उत्क्रांतीसाठी अत्यावश्यक
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
च्यामारी कलादालनाकडे कुणी
In reply to मला उत्क्रांती आणि अध्यात्म by सतिश गावडे
भीषण
In reply to च्यामारी कलादालनाकडे कुणी by अभ्या..
हा हा..
In reply to भीषण by कपिलमुनी
काहीतरी टाका नागडे?
In reply to भीषण by कपिलमुनी
मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा
In reply to भटकंती साठी सुद्धा मि लेख by Sanjay Kokare
एकेक लिहा ना (गडे) सखोल
In reply to मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे क्या नया हय वह नया हय वह
In reply to एकेक लिहा ना (गडे) सखोल by टवाळ कार्टा
मग क्या हुवा...मिपावर नया हय
In reply to अरे क्या नया हय वह नया हय वह by सतिश गावडे
अबी आपीच देखो. उनके अभ्यास
In reply to मग क्या हुवा...मिपावर नया हय by टवाळ कार्टा
उनके अभ्यास पुर्ण लेखन की है
In reply to अबी आपीच देखो. उनके अभ्यास by सतिश गावडे
..बरोब्बर.. मिपाकर अत्यंत
गवि तुम्ही पण सुरुवातीच्या
In reply to ..बरोब्बर.. मिपाकर अत्यंत by गवि
..अगदी अगदी..बोटं शिवशिवताहेत
In reply to गवि तुम्ही पण सुरुवातीच्या by मृत्युन्जय
गविंचे लिहिणे
In reply to गवि तुम्ही पण सुरुवातीच्या by मृत्युन्जय
रॅगिंग
ज्याय्ला
छे छे!!
In reply to ज्याय्ला by इरसाल
वर गवि म्हणतात त्याच्याशी १००
वर्तमानपत्रात एकाच दिवशी
आपण लक्षात घ्या मी कोणताही
In reply to वर्तमानपत्रात एकाच दिवशी by विशाखा पाटील
मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच
In reply to आपण लक्षात घ्या मी कोणताही by Sanjay Kokare
स्वारी सर
In reply to मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच by आदूबाळ
कोकरे साहेब, खेद
In reply to स्वारी सर by Sanjay Kokare
कोकरे साहेब
In reply to आपण लक्षात घ्या मी कोणताही by Sanjay Kokare
मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे
मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत+D बघा, कोकरे साहेब, कळलं का मिपाकर मिपाकरांची कशी मापं काढतात ते ? :)खरे काका, संदर्भ चुकला.
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे
फ़क्त प्रगोच?
In reply to खरे काका, संदर्भ चुकला. by सतिश गावडे
दुसरे एक जण आहेत. परंतू
In reply to फ़क्त प्रगोच? by प्रचेतस
गावडे साहेब
In reply to दुसरे एक जण आहेत. परंतू by सतिश गावडे
आमच्या अज्ञानाबाबत एक डाव
In reply to गावडे साहेब by सुबोध खरे
बरोबर सतिशकाका
In reply to खरे काका, संदर्भ चुकला. by सतिश गावडे
सतिश काका!!!!
In reply to बरोबर सतिशकाका by के.पी.
का का ?
In reply to सतिश काका!!!! by आनन्दिता
" मिपाकर ज्ञानेश्वरांना
In reply to कोकरे साहेब by सुबोध खरे