वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी
एक नमुना सादर क्येलेला हये.......
घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे
साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।।
अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी
अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।।
या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या
ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।।
पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी
पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।
वाचने
3867
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवो स्वारी कस्ले...चालुध्ये
तुम्ही सुद्धा लोटा आणि मळ
हे ही त्यातलेच आहेत बरं!!!
In reply to तुम्ही सुद्धा लोटा आणि मळ by प्रचेतस
नाही हो
In reply to हे ही त्यातलेच आहेत बरं!!! by अत्रुप्त आत्मा
होय! ते उघड झाल!
In reply to नाही हो by भीडस्त
मागे आम्ही एका अज्ञात कवीची
In reply to होय! ते उघड झाल! by अत्रुप्त आत्मा
खिक्क! सत्य उघडलं!
In reply to मागे आम्ही एका अज्ञात कवीची by सतिश गावडे
आम्ही त्यातल्या भक्त
In reply to होय! ते उघड झाल! by अत्रुप्त आत्मा
आणि पडद्यामागे करणार!
In reply to आम्ही त्यातल्या भक्त by प्रचेतस
हो. पडद्यामागेच.
In reply to आणि पडद्यामागे करणार! by अत्रुप्त आत्मा
याला म्हणतात..
In reply to हो. पडद्यामागेच. by प्रचेतस
घाली)गुरूलाच गंडा !! *db* शीघ्र कवीतांचा झेंडा फडकवी धाग्या धाग्यात ! प्रेमळ विनंती त्याच कवीतेच गद्यात वा पद्यात !!@जाहीरपणे करण्याइतकी आमची
In reply to हो. पडद्यामागेच. by प्रचेतस
संप्रदाय
हे लौटिक काव्य म्हणता येईल
हा हा हा
In reply to हे लौटिक काव्य म्हणता येईल by अजया