✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

होउ दे श्वास मोकळा

ट — टवाळ कार्टा, Wed, 12/24/2014 - 22:37
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;) आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809 ------------------------------------------------------------------------------- जगने न तुज्य(कृपे)विना , का रडवतो तू मला, गेला कोंडून तू मजला, जणू श्वास माझा गेला, ये ना परत दाराकडे, कुंथणे आता मुश्किल झाले, नाक माझे हिरमुसले, कससचं म्हणुन बसून राहिले, "ब"गायचे म्हणून "ब"गत राहिले, अजुन ही जिव माझा अडकला……तुझ्यात(र मायला #$%^#%%@#%), वास घुसे माझ्या नाकात, कसे फ़टकाऊ मी तुला, ये ना ये ना (लौकर) ये ना, खोल ना कडी एकदा, आणि सुटूदे मला, होउ दे श्वास मोकळा, होउ दे श्वास मोकळा ...............

प्रतिक्रिया द्या
12166 वाचन

💬 प्रतिसाद (46)

बर्‍या पैकी जमले आहे.

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 23:07 नवीन
बाकीचे रसग्रहण इतर मंडळी करतीलच.
  • Log in or register to post comments

अरे व्वा टवाळा, तुलाही

प्रचेतस
Wed, 12/24/2014 - 23:14 नवीन
अरे व्वा टवाळा, तुलाही गुर्जींच्या चाहत्यांच्या जगात स्थाण हवे आहे असे दिसतंय. बाकी कविता अधिक वास्तववादी आणि प्रत्ययकारी होण्यासाठी तुला अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागेल हो.
  • Log in or register to post comments

म्हैत हाय...ते सुर्य...आम्ही

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 23:22 नवीन
म्हैत हाय...ते सुर्य...आम्ही मेणबत्ती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अधिक वास्तववादी आणि

सतिश गावडे
Wed, 12/24/2014 - 23:23 नवीन
अधिक वास्तववादी आणि प्रत्ययकारी म्हणजे टवाळ कार्टाराव यांनी ज्या गुरुजींचा उल्लेख केला आहे त्यांच्या कस्सा राव थांबू... या कवितेसारखी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अता कुठल्याही एका कवितेचं नाव

प्रचेतस
Wed, 12/24/2014 - 23:28 नवीन
अता कुठल्याही एका कवितेचं नाव घेणं हे इतर कवितांवर अण्याय करण्यासारखे नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आम्हाला त्यांची ही एकच कविता

सतिश गावडे
Wed, 12/24/2014 - 23:32 नवीन
आम्हाला त्यांची ही एकच कविता माहिती आहे. तुम्ही इतर कवितांचे दुवे इथे दिलेत तर आमच्यासारख्या रसिकांना तर त्याचा लाभ होईलच. पण त्याबरोबरच या काव्यप्रकारात नव्यानेच वाट चोखाळणार्‍या टवाळ कार्टा यांच्यासारख्या होतकरु नवोदित कवींना ते दिपस्तंभ किंवा मार्गदर्शक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आम्ही दुवे देऊ शकतो.

प्रचेतस
गुरुवार, 12/25/2014 - 00:26 नवीन
आम्ही दुवे देऊ शकतो. पण तुम्ही जर ते स्वत: शोधलेत तर कवितांची खुमारी कैक पटीने वाढू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बरं जमलंय !! पण दीक्षा अजुन

खटपट्या
Wed, 12/24/2014 - 23:25 नवीन
बरं जमलंय !! पण दीक्षा अजुन पुर्ण झालेली दीसत नाही. अजून उमेदवारी करावी लागेल.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

सतिश गावडे
Wed, 12/24/2014 - 23:34 नवीन
मात्र गुरुदक्षिणा म्हणून नंतर गोमुद्रा लत्ताप्रहार पर्णिका आवर्जून दया गुरुजींना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 23:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हलकट नीच धन्या!!!

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/24/2014 - 23:54 नवीन
हलकट नीच धन्या!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@अजुन ही जिव माझा अडकला…

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/24/2014 - 23:52 नवीन
@अजुन ही जिव माझा अडकला……तुझ्यात(र मायला #$%^#%%@#%), वास घुसे माझ्या नाकात, कसे फ़टकाऊ मी तुला, =))))))) . . . मेला,,,हा कार्टा खरच टवाळ आहे! =))
  • Log in or register to post comments

बुवा, मला या ओळींचा अर्थ

सतिश गावडे
गुरुवार, 12/25/2014 - 00:04 नवीन
बुवा, मला या ओळींचा अर्थ लागला नाही. बरेचसे असंबद्ध वाटले. तुम्हाला अर्थ लागलेला दिसतो. अत्ता जरा आम्हालाही समजावून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/25/2014 - 00:15 नवीन
Image removed. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गोमुद्रा लत्ताप्रहार

सतिश गावडे
गुरुवार, 12/25/2014 - 00:38 नवीन
गोमुद्रा लत्ताप्रहार पर्णिकेची गुरुदक्षिणा दया म्हटलं तर आम्हालाच लत्ताप्रहार? भल्याचा जमाना नाही राहिला म्हणतात तेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

खटपट्या
गुरुवार, 12/25/2014 - 01:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जींनी ह्या पुढे अशा कविता

प्रचेतस
गुरुवार, 12/25/2014 - 00:30 नवीन
गुर्जींनी ह्या पुढे अशा कविता लिहिणार नाही असे जाहिर केल्यामुळे खंतावलेल्या शिष्यगणांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे ठरवलेले दिसतेय. यामुळे हुरूप येऊन गुर्जी पुन्हा एकदा त्यांचे कार्य सुरु करून अशा अनेक उत्तमोत्तम कवितांचा आस्वाद त्यांच्या रसिक वाचकांना करवतील अशी आशा मी येथे व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

@खंतावलेल्या शिष्यगणांनी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/25/2014 - 07:19 नवीन
@खंतावलेल्या शिष्यगणांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे ठरवलेले दिसतेय.>>> पद्धतशीर पणे आग लावण्याचे (तेच जुने!) तंत्र पाहून आज आंम्हाला त्या विडंबन कळातील नवकविंना उठाव करण्यास प्रेरणा देणारा आगोबा Image removed. आठवला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गुर्जी कधीही "अश्या"

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 12:50 नवीन
गुर्जी कधीही "अश्या" जिल्ब्यांपासून संन्यास घेणार नाहीत ;)
  • Log in or register to post comments

अरारारा!

पैसा
गुरुवार, 12/25/2014 - 13:12 नवीन
कार्ट्याने बुवांचा (जिल्बीचा) तांब्या चोरला वाट्टे!
  • Log in or register to post comments

नाय ओ...

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 13:16 नवीन
नाय ओ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याने स्वतःचा तांब्या आणलाय

अजया
गुरुवार, 12/25/2014 - 13:52 नवीन
त्याने स्वतःचा तांब्या आणलाय वाटतं.हा नवा तांबिय संप्रदाय गुर्जींमुळे तयार झालाय.त्यांना _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तांबिय संप्रदाय >>

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 14:08 नवीन
तांबिय संप्रदाय >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

(No subject)

सस्नेह
Fri, 12/26/2014 - 14:13 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

... ...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/25/2014 - 16:45 नवीन
:-\ ... :-\ ... :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तांबीय??

स्पंदना
Fri, 12/26/2014 - 00:04 नवीन
अगो मेले ना मी ठसकून ठसकून!! :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हम्म्म्म....

सूड
गुरुवार, 12/25/2014 - 14:05 नवीन
कठीण आहे !!
  • Log in or register to post comments

थोडे दिवस चूर्ण घ्या मग

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 14:09 नवीन
थोडे दिवस चूर्ण घ्या मग काहीही कठिण वाटणार नाही Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अनुभवाचे बोल?

सूड
गुरुवार, 12/25/2014 - 14:19 नवीन
अनुभवाचे बोल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जन्रल णालेज

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 16:51 नवीन
जन्रल णालेज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

टवाळ'जी कार्टा, हे जन्रल

सूड
Fri, 12/26/2014 - 15:22 नवीन
टवाळ'जी कार्टा, हे जन्रल णालेज योग्य ठिकाणी वापरल्यास आपणांस साबुसाबा मागणारे प्रतिसाद द्यायला मिपावर यावे लागणार नाहीं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ते आमी आणि बाकी अनाहिता बघुन

टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 16:07 नवीन
ते आमी आणि बाकी अनाहिता बघुन घेउ...साबा शोधायची ऑफर त्यांनीच दिलेली...म्हटल बघुतरी काय सुचवतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

या कवितेच्या निमित्ताने

सतिश गावडे
गुरुवार, 12/25/2014 - 17:19 नवीन
या कवितेच्या निमित्ताने नवशौचकवी टवाळजी कार्टा ह एक नवा तारा मिपाच्या क्षितिजावर उगवत आहे.
  • Log in or register to post comments

नाही रे ... माझ्यात तितकी

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 17:33 नवीन
नाही रे ... माझ्यात तितकी प्रतिभा नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

प्रतिभा जन्मजात असावी लागते

सतिश गावडे
गुरुवार, 12/25/2014 - 20:48 नवीन
प्रतिभा जन्मजात असावी लागते असं काही नाही उत्तमोत्तम निर्मितीची मनी कामना असेल, समाजात आपली एक प्रतिमा असावी अशी मनोमन ईच्छा असेल तर काया वाचा मने केलेली साधना नक्कीच स्वप्नाच्या पूर्तीपर्यंत घेऊन जाईल. आशावादी राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 22:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अगदी अगदी.

प्रचेतस
गुरुवार, 12/25/2014 - 23:18 नवीन
अगदी अगदी. त्यात गुर्जींसारख्या गुरुचा वरदहस्त तुमच्यावर आहेच. त्यामुळे तुम्ही लवकरच एक ख्यातनाम शौचकवी म्हणून मान्यता पावाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

टावाळा ... , वल्ली ही महा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/25/2014 - 23:56 नवीन
टावाळा ... , वल्ली ही महा(शौच)कवी आहेत बरं! तुला त्यांच्या शौच्कविता व्यनितुन पाठवतो.. संग्रही रहातील. आणखीही कुणाला हव्या असतील तर सांगा! मला काव्यगुरू मानून ह्या आगोबानी माँझ्याकडे भरपूर शौच्काव्य आणि महाशौच विडंबन करून पाठवली आहेत .. लोकहो... या संधीचा लाभ घ्या ! आणि आगोबा किती तैयार आहेत त्याचा प्रत्यय घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आम्हाला पाठवून द्या थोडा

खटपट्या
Fri, 12/26/2014 - 00:32 नवीन
आम्हाला पाठवून द्या थोडा प्रसाद गुर्जी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो...आज सक्काळीच बघीतली ती

टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 09:00 नवीन
हो...आज सक्काळीच बघीतली ती शौचकवीता...च्यायला तुमच्या १ पाउल पुढे आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे अत्रुप्तजी आत्मा यांचे

प्रचेतस
Fri, 12/26/2014 - 09:05 नवीन
हे अत्रुप्तजी आत्मा यांचे मोठेपण आहे. गुर्जी आमचे काव्यगुरु नसून काव्य म-हागुरु आहेत. त्यांच्या अनेकानेक उत्तमोत्तम कवितांना आम्ही केलेल्या कवितांची सर येणेच शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ते स्पेलिंग चुकले..."म्हाग्रू

टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 09:26 नवीन
ते स्पेलिंग चुकले..."म्हाग्रू" पैजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@हे अत्रुप्तजी आत्मा यांचे

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/26/2014 - 14:10 नवीन
@हे अत्रुप्तजी आत्मा यांचे मोठेपण आहे>>> पण किती मोठे म् 'हाण्णार ( ╰_╯ ) आम्हास हे आगोबा, त्यातून त्यांचे विशालपण (⊙﹏⊙) लपते थोडेच!? @गुर्जी आमचे काव्यगुरु नसून काव्य म-हागुरु आहेत. >> हा$गोबा चा लैच मोठ्ठे पणा हाए! @त्यांच्या अनेकानेक उत्तमोत्तम कवितांना आम्ही केलेल्या कवितांची सर येणेच शक्य नाही.>>> सर कशी येणार? त्यांचे आमचे वेगळे पडते . नाही का? आमचे काव्य सरकन होणार,तर त्यांचे सरसरीत! असेच आहे हे , एकंदरित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नवीन स्मैल्या लय झ्याक

टवाळ कार्टा
Fri, 12/26/2014 - 14:13 नवीन
नवीन स्मैल्या लय झ्याक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एकूण,

सस्नेह
Fri, 12/26/2014 - 14:16 नवीन
'तांबीय' संप्रदायाच्या वांग्मयाचा एक ग्रंथ व्हायला हरकत नसावी ! *wink*
  • Log in or register to post comments

प्रतिभा जन्मजात असावी लागते

सतिश गावडे
Sat, 12/27/2014 - 14:24 नवीन
प्रतिभा जन्मजात असावी लागते असं काही नाही उत्तमोत्तम निर्मितीची मनी कामना असेल, समाजात आपली एक प्रतिमा असावी अशी मनोमन ईच्छा असेल तर काया वाचा मने केलेली साधना नक्कीच स्वप्नाच्या पूर्तीपर्यंत घेऊन जाईल. आशावादी राहा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा