Skip to main content

फुलपाखरु भाग २

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 05/11/2011 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
कोशातुन नुकतेच बाहेर आलेले फुलपाखरु. :) अळी आणि फुलपाखरु. अळी आणि फुलपाखरे. कॅमेरा निकॉन पी-१०० *टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत. (पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....

वाचने 12199
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सर्व मंडळींना धन्स ! :) आता पुढील फोटोंचा भाग हा, इस्कॉन मंदीरावर टाकायचा इचार आहे, शिवाय रांगोळ्यांचे २ भागही टाकणे आहे.

फोटू आवडले पण त्यातलं राखाडी रंगाचं पंख पसरलेलं, ज्याच्यावर केशरी ठिपके आहेत असं जास्त आवडलं.

In reply to by कंजूस

दोघांनाही धन्यवाद... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }