✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक

आ
आजानुकर्ण यांनी
Sun, 11/02/2008 - 19:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4318 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 20:29 नवीन

सदर दिवाळी

सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत... अवांतर : "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. असो.. उद्या मिपाचा जर दिवाळी अंक निघाला तर भटसाहेबांच्या संस्थळावर त्याची अशी ढळढळीत जाहिरात करता येईल किंवा नाही याबद्दल शंका आहे! :) असो, आपला, (दिलदार!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 11/02/2008 - 20:34 नवीन

मिपाचा गझल विशेषांक

मिपाचा गझल विशेषांक असल्यास नक्की करता यायला हवी. कारण ते संकेतस्थळ केवळ गझलांसाठीच आहे. अर्थात हे मत मी एक अपेक्षा म्हणून व्यक्त केले आहे. आपला, (अपेक्षित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/02/2008 - 22:08 नवीन

असेच म्हणायचे होते.

सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत... गझलांचा एक चांगला अंक वाचायला मिळणार यात शंकाच नाही. सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मनःपुर्वक अभिनंदन !!! "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. अवांतर : संपादकांना लेखन हलवण्याची सुविधा असती तर आम्ही सदरील लेखन तिथेच हलवले असते -दिलीप बिरुटे (रोखठोक संपादक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 23:09 नवीन

अगदी हेच

अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. ] जाऊ देत बिरुटेशेठ! करू देत बापड्यांना जाहिराती! :) साले, वो भी क्या याद रखेंगे..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चतुरंग Sun, 11/02/2008 - 20:45 नवीन

गझल विशेषांकाच्या दुव्यासाठी धन्यवाद!

चाळल्यावरुन वाचनीय अंक दिसतोय! (खुद के साथ बातां : रंगाच्या हाती गजल कोठाराच्या किल्ल्या? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 11/02/2008 - 20:48 नवीन

विडंबन विशेषांक

विडंबन विशेषांक येणार का? आपला, (नवरंग) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 23:05 नवीन

ते आमचं

ते आमचं आम्ही पाहून घेऊ, तू विचारणारा कोण?? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 11/02/2008 - 23:40 नवीन

चालू द्या

चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला. बाकी चालू द्या. आपला (प्रवासी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 23:48 नवीन

चतुरंगांन

चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला. माफ करा.. तिरमिरीत तसं लिहून गेलो.. चुकलंच माझं... सॉरी... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ख
खरा डॉन Tue, 11/04/2008 - 05:46 नवीन

तात्या

तात्या सॉरी म्हणायच कारण न्हाय! आनी तुझा प्रतिसाद अजिबात उडवायचा नाही. आपल्याला तर लै आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Sun, 11/02/2008 - 20:47 नवीन

>>>खुद के

>>>खुद के साथ बातां : रंगाच्या हाती गजल कोठाराच्या किल्ल्या? =))
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Sun, 11/02/2008 - 21:46 नवीन

झालं आता

झालं आता तिथल्याही गझला इथंच एकएक करुन यायला लागतील आणी त्याचे समर्थन देखिल
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 11/02/2008 - 22:01 नवीन

अंक चाळून बघीतला

एकूण मांडणी छान आहे.गझलांबाबत लिहू शकलो नाही.गझल थोडी-थोडी स्कॉचसारखी मूड बनवून घेतो. गझल या एका विषयाला वहीलेला अंक म्हणून जास्त कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/03/2008 - 00:20 नवीन

वा

वा ! मेजवानीच आहे. धन्यवाद कर्णा. फक्त गझलेला वाहिलेला हा पहिलाच ऑनलाईन दिवाळी अंक असावा ! इथे माहिती करुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद ! नक्की वाचणार !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/03/2008 - 00:48 नवीन

मस्तच...

कर्णा, खूप छानच दुवा दिल्याबद्दल तुला मनापासून दुवा. नक्कीच वाचायला पाहिजे. बाकी एक काळ असा होता की दिवाळी अंक वाचता वाचता (लोकसत्ता, ललित, अबकडई पासून पाऽऽर शतायु पर्यंत :) ) जानेवारी उजाडायचा. भारताबाहेर खूप आठवण यायची दिवाळीअंकांची. आता आंतरजालावरील दिवाळीअंकांमुळे ही खंत मात्र दूर होते आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/04/2008 - 05:09 नवीन

दूर वि. कमी | गझल विशेषांक

कार्यकर्त्यांशी बहुतांश सहमत; फक्त खंत दूर न होता बव्हंशी कमी होते आहे, असे म्हणेन. (सहमत)बेसनलाडू गझल विशेषांक नक्की वाचणार. गझलेला समर्पित अशा या अंकाबद्दल संबंधितांचे हार्दिक अभिनंदन (अभिनंदक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ख
खरा डॉन Tue, 11/04/2008 - 05:47 नवीन

हो का? मग

हो का? मग तिकडच्या गझला इकडे कधी छापताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा