सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत...
अवांतर : "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. असो..
उद्या मिपाचा जर दिवाळी अंक निघाला तर भटसाहेबांच्या संस्थळावर त्याची अशी ढळढळीत जाहिरात करता येईल किंवा नाही याबद्दल शंका आहे! :)
असो,
आपला,
(दिलदार!) तात्या.
मिपाचा गझल विशेषांक असल्यास नक्की करता यायला हवी. कारण ते संकेतस्थळ केवळ गझलांसाठीच आहे.
अर्थात हे मत मी एक अपेक्षा म्हणून व्यक्त केले आहे.
आपला,
(अपेक्षित) आजानुकर्ण
सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत...
गझलांचा एक चांगला अंक वाचायला मिळणार यात शंकाच नाही. सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मनःपुर्वक अभिनंदन !!!
"आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे.
अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते.
अवांतर : संपादकांना लेखन हलवण्याची सुविधा असती तर आम्ही सदरील लेखन तिथेच हलवले असते
-दिलीप बिरुटे
(रोखठोक संपादक )
अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. ]
जाऊ देत बिरुटेशेठ! करू देत बापड्यांना जाहिराती! :)
साले, वो भी क्या याद रखेंगे..!
तात्या.
चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला.
माफ करा.. तिरमिरीत तसं लिहून गेलो.. चुकलंच माझं...
सॉरी...
तात्या.
कर्णा, खूप छानच दुवा दिल्याबद्दल तुला मनापासून दुवा. नक्कीच वाचायला पाहिजे.
बाकी एक काळ असा होता की दिवाळी अंक वाचता वाचता (लोकसत्ता, ललित, अबकडई पासून पाऽऽर शतायु पर्यंत :) ) जानेवारी उजाडायचा. भारताबाहेर खूप आठवण यायची दिवाळीअंकांची. आता आंतरजालावरील दिवाळीअंकांमुळे ही खंत मात्र दूर होते आहे.
बिपिन कार्यकर्ते
कार्यकर्त्यांशी बहुतांश सहमत; फक्त खंत दूर न होता बव्हंशी कमी होते आहे, असे म्हणेन.
(सहमत)बेसनलाडू
गझल विशेषांक नक्की वाचणार. गझलेला समर्पित अशा या अंकाबद्दल संबंधितांचे हार्दिक अभिनंदन
(अभिनंदक)बेसनलाडू
प्रतिक्रिया
सदर दिवाळी
मिपाचा गझल विशेषांक
In reply to सदर दिवाळी by विसोबा खेचर
असेच म्हणायचे होते.
In reply to सदर दिवाळी by विसोबा खेचर
अगदी हेच
In reply to असेच म्हणायचे होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गझल विशेषांकाच्या दुव्यासाठी धन्यवाद!
विडंबन विशेषांक
In reply to गझल विशेषांकाच्या दुव्यासाठी धन्यवाद! by चतुरंग
ते आमचं
In reply to विडंबन विशेषांक by आजानुकर्ण
चालू द्या
In reply to ते आमचं by विसोबा खेचर
चतुरंगांन
In reply to चालू द्या by आजानुकर्ण
तात्या
In reply to चतुरंगांन by विसोबा खेचर
>>>खुद के
झालं आता
अंक चाळून बघीतला
वा
मस्तच...
दूर वि. कमी | गझल विशेषांक
In reply to मस्तच... by बिपिन कार्यकर्ते
हो का? मग
In reply to दूर वि. कमी | गझल विशेषांक by बेसनलाडू