मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की.
चला डाव बघूयात.
वाचने
21997
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
पट
मॅग्नुसने राजाच्या
अजून
(No subject)
आतातरी ड्रॉ होईल असे दिसते आहे..
दोन वेळा सुरुवात करायची संधी
In reply to आतातरी ड्रॉ होईल असे दिसते आहे.. by चतुरंग
इतका वेळ
In reply to दोन वेळा सुरुवात करायची संधी by आतिवास
तो बहुधा फुल प्रूफ प्लॅन
In reply to इतका वेळ by सुजित पवार
मला तरी आत्ता आनंद वरचढ दिसतो
जबरदस्त इन्टरेस्टींग चाललाय
एवढि उत्कठा
In reply to जबरदस्त इन्टरेस्टींग चाललाय by गौरी लेले
आईच्यान
अगदी अगदी हेच म्हणतो
In reply to आईच्यान by रमताराम
उंटाचा बळी देऊन दोन धोकादायक प्यादी
In reply to आईच्यान by रमताराम
मॅग्नुसकडे कोणताही
गेम ड्रॉ होणार
शेवटाल्ला प्यादी कशी महत्त्वाची ठरतात याची शिकवणी होणार आज आपली.
बी-५ आल आता प्यादं खेळात.
कार्लसन
In reply to बी-५ आल आता प्यादं खेळात. by केदार-मिसळपाव
मॅग्नुस
आनंदने बी प्यादे ५ वरती टाकून काहीतरी निश्चय केल्याचे
In reply to मॅग्नुस by चतुरंग
निव्वळ वेळ संपली म्हणून आनंद हरु शकेल काय?
In reply to आनंदने बी प्यादे ५ वरती टाकून काहीतरी निश्चय केल्याचे by संजय क्षीरसागर
हा विश्वविजेतेपदाचा सामना आहे?
In reply to निव्वळ वेळ संपली म्हणून आनंद हरु शकेल काय? by रामपुरी
:)
In reply to हा विश्वविजेतेपदाचा सामना आहे? by संजय क्षीरसागर
नाही
In reply to आनंदने बी प्यादे ५ वरती टाकून काहीतरी निश्चय केल्याचे by संजय क्षीरसागर
अॅड झालेला वेळ दोघांनाही सारखाच मिळणार
In reply to नाही by चतुरंग
हा डाव आनंदने जिंकण्याची
In reply to अॅड झालेला वेळ दोघांनाही सारखाच मिळणार by संजय क्षीरसागर
@ चतुरंग!
In reply to अॅड झालेला वेळ दोघांनाही सारखाच मिळणार by संजय क्षीरसागर
माझा अंदाज बहुदा खरा ठरणार!
In reply to @ चतुरंग! by संजय क्षीरसागर
आनंदला निव्वळ टाइमप्रेशरमुळे
In reply to माझा अंदाज बहुदा खरा ठरणार! by संजय क्षीरसागर
५०
In reply to नाही by चतुरंग
कार्लसन आता बहुधा
चतुरंग यांना प्रश्न
काळ्याकडे एक घोडा कमी आहे आणि
In reply to चतुरंग यांना प्रश्न by आतिवास
:-)
In reply to काळ्याकडे एक घोडा कमी आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
पांढर्या राजाला मागच्या
कार्लसनचा घोडा आता उच्छाद मांडणार!
असं काही होत नाही हो!
In reply to कार्लसनचा घोडा आता उच्छाद मांडणार! by संजय क्षीरसागर
:)
In reply to असं काही होत नाही हो! by चतुरंग
कशावरनं?
In reply to असं काही होत नाही हो! by चतुरंग
कार्लसननं जबरदस्त काढलीये गेम!
दोघांच्याही वेळा वाढतायंत
:) :) :)
In reply to दोघांच्याही वेळा वाढतायंत by संजय क्षीरसागर
इन्क्रिमेंटल टाईमचा नियम तुम्हाला सुद्धा माहिती नाही!
In reply to :) :) :) by रामपुरी
आयला
In reply to इन्क्रिमेंटल टाईमचा नियम तुम्हाला सुद्धा माहिती नाही! by संजय क्षीरसागर
मी तर तुम्हाला काहीही विचारलेलं सुद्धा नव्हतं!
In reply to आयला by रामपुरी
हा हा हा हा हा
In reply to मी तर तुम्हाला काहीही विचारलेलं सुद्धा नव्हतं! by संजय क्षीरसागर
हा हा हा!
In reply to दोघांच्याही वेळा वाढतायंत by संजय क्षीरसागर
मी तुम्हाला पहिल्याच प्रतिसाद विचारलं होतं की
In reply to हा हा हा! by चतुरंग
डिफरन्स राहूदे हो सारखा
In reply to मी तुम्हाला पहिल्याच प्रतिसाद विचारलं होतं की by संजय क्षीरसागर
असो,
आज खरंतर
+१
In reply to आज खरंतर by चतुरंग
हुश्श
हत्ती घोडा
In reply to हुश्श by रमताराम
:)
In reply to हत्ती घोडा by चतुरंग
थिअरेटिकली नाही हो
In reply to :) by रमताराम
धत्तेरे की
In reply to थिअरेटिकली नाही हो by चतुरंग
नाही
In reply to धत्तेरे की by रमताराम
थोडी सुधारणा
In reply to नाही by चतुरंग
१००%
In reply to :) by रमताराम
माझ्यामते १६ खेळ्यांचा नियम
In reply to १००% by रामपुरी
हा नियम नाही
In reply to माझ्यामते १६ खेळ्यांचा नियम by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त एंडगेम
समालोचन आवडल.