✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग ९

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 18:02  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग ९

  • ‹ एलियनायटीसेलिया - भाग ८
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग १० (अंतिम) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5413 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ गुरुवार, 10/30/2008 - 18:07 नवीन

गुड

गुड ! कथा अजून तिएहेच थाम्बली आहे. थोडे पुढे ढकला ना बै कथेला झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/30/2008 - 19:57 नवीन

वेरी गुड

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 10/30/2008 - 18:14 नवीन

पार्श्व्भूमी तयार होतेय..

मोठी कलाटणी मिळण्याची पार्श्व्भूमी तयार होतेय.. मला माहित्येय ते सिलिकॉन आधारीत सजीव कुठे गेले ते. --- अवांतरः यांच्या प्ल्यानेट वर बिहार्‍यांचा त्रास आहे काय ?
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/30/2008 - 20:25 नवीन

छान

आता थोडे वैज्ञानिक स्पष्टीकरण येऊ लागले. छान. एक विचार - आपणही आपलं अन्न बनवू शकलो तर भूक बळींची समस्या उरणारच नाही. पण मग विविध पाककृतींचे काय? असो, हा भागही चांगला झालाय. सिलिकॉन आधारीत लोक गेले कुठे हा भाग मात्र खुबीने क्रमशःमध्ये टाकलाय! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/30/2008 - 20:28 नवीन

मस्त ग.

आदिती, मस्त लिहिले आहेस ग :) >>>सिलिकॉन आधारीत लोक गेले कुठे हा भाग मात्र खुबीने क्रमशःमध्ये टाकलाय! हेच म्हणते. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 11/02/2008 - 02:13 नवीन

सहमत

मजा आली !! पुढचा भाग या आठवड्यात येईल अशी आशा करायला हरकत नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
र
रेवती गुरुवार, 10/30/2008 - 20:45 नवीन

वाचतेय.

पुढच्या भागात काहीतरी घडेल अशी अपेक्षा. रेवती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/30/2008 - 21:23 नवीन

माहिती मस्तच

सुरवात कन्फ्युझिंग वाटली...पण पुढे आलेली माहिती मस्तच कथा जैसे थे असली तरी आधीच्या चित्रात रंग भरले गेले आहेत पुढिल भागाच्या प्रतिक्षेत -(वाचक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 11/01/2008 - 11:12 नवीन

ह्म्म वाचत

ह्म्म वाचत आहे. हा भाग पण छान आहे. पण फार वेळ लावता बुवा तुम्ही.... पुढचा भाग यायच्या आधी गचकलो तर भुत होवुन जाम त्रास देईल. मग बोंबलु नका..... (प्रतिक्षेत) नाना
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/08/2008 - 11:42 नवीन

>>>पण फार

>>>पण फार वेळ लावता बुवा तुम्ही.... पुढचा भाग यायच्या आधी गचकलो तर भुत होवुन जाम त्रास देईल. मग बोंबलु नका..... अगदी १००% हेच म्हणतो ! दोन दोन भुतं त्रास देतील ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मृदुला Sat, 11/08/2008 - 04:33 नवीन

पुढे?

बरं झालं आज हा भाग सापडला. पुढचा भाग आलाय का या नंतर? सिलिकनजीवांचे वर्णन वाचायला उत्सुक.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/08/2008 - 15:32 नवीन

बरं झालं

बरं झालं आज हा भाग सापडला. पुढचा भाग आलाय का या नंतर? नाही, आज/उद्यामधे ही गोष्ट संपवते ... आणि मृदुला, तुझी प्रतिक्रिया नाही दिसली तर लिंक पाठवते. लोक्स, माफ करा थोडा वेळ लागला पुढचा भाग टाकायला, पण कभी कभी अदिती काम भी करती है। ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा