Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया भाग ४

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sat, 09/20/2008 - 18:01  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया भाग ४

  • ‹ एलियनाटीसेलिया भाग ३
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6247 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 09/20/2008 - 18:09 नवीन

अरे एलियन

अरे एलियन घाबरुन पळाला की काय‍? आणि हा कोण वसकन ओरडणारा ? चक्क तुमच्यावर ओरडला? थापा मारु नका उत्तम भाग (थोडा मोठा झाला असता तरी चालले असते) पुढील भाग लवकरात लवकर येवु द्या
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 09/20/2008 - 18:25 नवीन

उत्तम !!

उत्तम भाग, आता पुढे काय होते याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आणी उत्तमोत्तम हुशार हुशार नवनवीन क्यारेक्टर पण येत आहेत :) आपलाच, आनंद राजवीर सिंग (सिंग इज किंग) ;) *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/20/2008 - 18:40 नवीन

यम्मी ताई

यम्मी ताई यम्मी ताई लम मस्त तुम्ही.. लवकर लवकर पुढचा भाग टाका बरं मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sat, 09/20/2008 - 19:31 नवीन

खतरनाक! आनं

खतरनाक! आनंद राजवीर सिंग??? =)) =)) =)) मजा येतेय, लय मजा येतेय... आजूबाजूच्या जगाचं चित्र, तुझ्या आजूबाजूचे लोक, तुझी मनःस्थिती (म्हणजे तुझ्या हिरॉइनची!) सगळं खतरनाक लिहिलं जातंय. लिही लवकर.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 09/20/2008 - 21:44 नवीन

भाग छान

भाग छान लिहिलाय.. आवडला. :) पण हा अन्याय आहे... आम्ही इतकी वाट बघायची अन् त्यात इतका छोटुसा भाग तुम्ही लिहिणार.. :W वाचायला सुरुवात केली अन् लगेच संपूनही गेला.. 8| थोडे जास्त लिहा कि ताई. मुमुक्षु. स्वगत: हा क्रमश: चा प्रकार कुणी काढला रे.. त्याच्याशी जरा बोलावे म्हणतो मुद्या-गुद्यांनी X(
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/20/2008 - 23:28 नवीन

स्वारी हा

स्वारी हा लोक्स! जाम पाऊस पडत होता, मग मला क्यांपूटरला चिकटायचा कंटाळा आला. उद्या मोठा लिहिते भाग. आणि हो, प्रोत्साहनवर्धक प्रतिसादांबद्दल थ्यांकू! :-) अदिती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/21/2008 - 00:26 नवीन

मस्त

:) शेवटाला नेहेमी सारखं ढँटॅढँ नाहि झालं... मुजिकचा माफक आवाज आला ;) पण नेहेमीसारख्या ओघवत्या भाषेमुळे भाग मस्त वाटला :) एलियन्सचे सिंगल समदिकडे मिळलेले वाटून र्‍हायलंय... लिवा फुडं पटापटा -(वाचक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/21/2008 - 09:41 नवीन

वसकन

मला पाहुन वसकन म्हटला 'येस्सस... व्हात दु यु वान्त'..
म्हंजी सदाशिव पेठेत दुकानदार गिर्‍हाईकावर वरडतो तस म्हनायच. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 09:48 नवीन

म्हंजी

म्हंजी सदाशिव पेठेत दुकानदार गिर्‍हाईकावर वरडतो तस म्हनायच. श्श्श्श ... काका, हळू बोला! नाहीतर इथे एलियन्सच्या ऐवजी पुणेकर आणि इतर असा पुन्हा वाद झडेल! ;-) कोणाला सांगू नका, पण हो, अगदी तस्साच वरडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 09:50 नवीन

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

भाग ओघवता झाला आहे. लेखनाची शैली पाहता,एलियनायटीसेलियाचे पुढील भाग मोठे झाले तरी, वाचायला जड जाणार नाही असे वाटते. पुलेशु :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 09/21/2008 - 13:28 नवीन

मस्त.

चारहि भाग एकदमच वाचले. अतिशय छान लिहिले आहेत. सुंदर व ओघवती भाषा. अभिनंदन.अजुन येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 13:53 नवीन

ठेंकू

ठेंकू ठेंकू ठेंकू .... आता पाचवा भाग लिहायला सुरूवात झाली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
सुनील Sun, 09/21/2008 - 16:50 नवीन

छान

छान लिहिलय. येउद्यात लवकर पुढचा भाग. फोटो कुठला आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 16:59 नवीन

>> छान

>> छान लिहिलय. येउद्यात लवकर पुढचा भाग. :-) धन्यवाद. पुढचा भाग अजून थोड्या वेळात येईलच. जवळजवळ झालाय पूर्ण लिहून! >> फोटो कुठला आहे? फोटो "आर्बोरीटम" मधला आहे. जॉड्रलच्या मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे, तिथे सर बर्नार्ड लव्हेल, ज्यांनी तो लव्हेल ज्यांनी तो मोठा टेलिस्कोप बांधला, त्यांनी बरीच झाडंही लावली आहेत. तिथे पर्यटकांसाठी फिरायला वगैरे थोडी जागा डेव्हलप केली आहे, तिथला. तिथूनच आणखी पुढे चालत गेले की आमची "चेशर हंट" ही झोपडी यायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
उ
उर्मिला०० Sun, 09/21/2008 - 19:47 नवीन

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त

आदिती खुप छान भाग लिहित आहेस.एवढ्या कल्पना कोठुन सुचतात तुला?अनुपमेय लिखाण....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 20:09 नवीन

धन्यवाद.

एवढ्या कल्पना कोठुन सुचतात तुला? यातल्या अर्ध्याहून जास्त गोष्टी खय्रा आहेत! तुम्हाला लिखाण आवडलं, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उर्मिला००

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा