✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझी घागर नळाला लाव...

फ
फटू यांनी
Wed, 05/19/2010 - 23:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22327 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

गीतविवेचन आवडले

बेसनलाडू
गुरुवार, 05/20/2010 - 00:00 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
गुरुवार, 05/20/2010 - 00:08 नवीन
परवाच हे गाणे यूट्युबवर ऐकले होते... दादांची आठवण आली... ;) बाकी मी बाबुराव बोलतोय हे गाणं ऐकलं का तुम्ही ? ते देखील यूट्युबवर हाय बरं का ;) मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger
  • Log in or register to post comments

हा हा हा ....

टारझन
गुरुवार, 05/20/2010 - 01:15 नवीन
हा हा हा .... असेही काही ? =)) आणंद शिंदे / मिलींद शिंदे च्या बाकीही फेमस गाण्यांच असंच रसग्रहण कर र बाल्या :) - (बाबु) टारझन आजंच माझा झालाय पगारं ... करुया रोखं नको उधारं ...
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

मिसळभोक्ता
गुरुवार, 05/20/2010 - 05:43 नवीन
पाणी सुटायला लागलं मधली नि रे ग म प सा ही स्वरसंगती, म्हणजे आमच्या बाबूजींची यमनातली खासियत, बरं का मंडळी. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बाबूजी...

फटू
गुरुवार, 05/20/2010 - 11:35 नवीन
बाबूजींचा उल्लेख आलाच आहे तर इथे प्रल्हाद शिंदेंचा अर्थात आनंद शिंदेंच्या बाबूजींचाही उल्लेख करावासा वाटतो. प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामिण भागाला भक्तिगीते गाणारे एक ताकदीचे गायक म्हणून परिचित आहेत. गीतकार दत्ता पाटील, संगितकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे या त्रयीने उत्तमोत्तम अशी भक्तिगीतांची देणगी महाराष्ट्राच्या भाविक जनतेला दिली. पुण्याच्या उपनगरांमध्ये सकाळी टाळ वाजवीत येणारे वासुदेव बरेच वेळा ज्ञानदेव आणि तुकारामांचे अभंग न गाता प्रल्हाद शिंदेंनी गायलेली भक्तिगीते गातात. - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

वेल्कम बॅक

सहज
गुरुवार, 05/20/2010 - 06:00 नवीन
फटू जी हुच्च विवेचन! :-)
  • Log in or register to post comments

'नेक्स्ट

अमोल केळकर
गुरुवार, 05/20/2010 - 11:17 नवीन
'नेक्स्ट जनरेशन' गाण्याचे रसग्रहण आवडले :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

ईतकंच

दत्ता काळे
गुरुवार, 05/20/2010 - 11:39 नवीन
ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्‍या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो. - पण आता चित्र उलटे दिसते, डेक्कन, प्रभात रोडपेक्षा जास्त पाणी झोपडपट्टीवासियांना. निदान पाण्याच्या बाबतीततरी पुण्यात गरीब सगळ्यात 'श्रीमंत' आहेत. पुण्यात झोपडपट्ट्यात चोवीस तास पाणी असतं. तिथे पाण्याचा जरा पुरवठा कमी झाला तर झोपडपट्टीतल्या बायका-माणसे हंडा मोर्चा काढतात. तिथे गट्ठा मते असल्याने स्थानिक नगरसेवक, पुढारी त्या गरीबांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्याबरोबर प्रशासनाला दोष देत, मोर्चात सामिल होतात. पुण्यात सध्या दररोज एकवेळच पाणी पुरवठा आहे, तरी झोपडपट्टीत पाणी मुबलक उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

उगाचच ताणलंय ... असं वाटतं

sagarparadkar
गुरुवार, 05/20/2010 - 15:35 नवीन
तुम्ही निरूपण फारच छान केलंय, पण खुद्द त्या कवीला तरी एव्हढे विचार ही कविता लिहिताना सुचले असतील का, याबद्दल साशंक आहे. अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

वा...

फटू
गुरुवार, 05/20/2010 - 18:00 नवीन
अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. तुम्ही पोटतिडकीने लिहिलेली ही प्रतिक्रिया वाचून अंमळ मौज वाटली. असो. ज्याची त्याची समज. - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

सागर जी

jaypal
गुरुवार, 05/20/2010 - 15:43 नवीन
शाहिर विठठल शिंदे हे देखिल लोकगित लिहायचे आणि गायचे देखिल. ती गाणी निट ऐका मग ठरवा की "लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही" हे विधान किती खर ते? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मा. शाहीर विठ्ठल शिंदे ... हे सन्माननीय अपवाद

sagarparadkar
गुरुवार, 05/20/2010 - 16:36 नवीन
अहो मी अशा "द्वयर्थी" शब्दरचना करणार्या लोककवींबद्दल म्हणत होतो ... मध्यन्तरी गणेशोत्सव काळात कोंकणात एक लोकगीत फारच फेमस झाले होते ... काय तर म्हणे "काल रात्री या आण्टीची, जरा घण्टी मी वाजवली ..." आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पुन्हा एकदा...

फटू
गुरुवार, 05/20/2010 - 18:04 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद. आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... तुम्ही खुपच जड घेता राव. जरा हलके घ्या की :| - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

छान...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/20/2010 - 15:49 नवीन
'तुझी घागर नळाला लाव' याचे रसग्रहणही वाचायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि वर उल्लेख आलाच आहे की कवीला सुद्धा असे काही सुचले नसते. पण तुम्ही अर्थ मात्र चांगला 'काढला' आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
गुरुवार, 05/20/2010 - 16:10 नवीन
वा!!गाणं एकदम मस्त समजावून सांगितलयं मित्राला :) परत पुन्हा कधी बोलणार नाही की काय थर्ड क्लास चॉईस आहे म्हणून :)
  • Log in or register to post comments

गाण्याचा

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 05/20/2010 - 19:52 नवीन
गाण्याचा गर्भितार्थ गाणे निट ऐकल्यावर उमगेल...लई चावट मस्त गाण हाय
  • Log in or register to post comments

गाणं मलाही

JAGOMOHANPYARE
Fri, 05/21/2010 - 20:46 नवीन
गाणं मलाही आवडतं... भैरवीत आहे ... बासरीचे पीसेस छान आहेत..
  • Log in or register to post comments

झ्याक !!

अनिल हटेला
Sat, 05/22/2010 - 00:22 नवीन
लगे रहो फटू भाई.... :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

हा हा हा मस्त पोस्ट्मार्टम

गणपा
Tue, 03/22/2011 - 19:26 नवीन
हा हा हा मस्त पोस्ट्मार्टम केलय रे फटु. (दुव्या बद्दल घाटपांडे काकांचे आभार :) )
  • Log in or register to post comments

सध्या माझ्या अपार्टमेंटसमोर हे गाणं वाजतय.

मन१
Tue, 03/22/2011 - 19:33 नवीन
तिथे साभिनय नृत्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मते ते ह्याद्वारे तिथीनुसार एका महाराष्ट्रियन दैवताची जयंती साजरी करताहेत.
  • Log in or register to post comments

अजुन काही गाण्यांचे असेच

इंटरनेटस्नेही
Wed, 03/23/2011 - 14:23 नवीन
अजुन काही गाण्यांचे असेच रसग्रहण आल्यास आनंद वाटेल: १. वाट बघतोय रिक्षावाला २. बेंबाट सारं उघडं ३. लिंबु मला मारिला ४. हाताला धरलया म्हणतयं लगीन ठरलंया ५. बांबु डालके बारीक कुटना, जी फिर रात को आनंद लुटना हे सर्व अप्रतिम संगीत आपण www.in.com/music येथे ऐकु शकता!
  • Log in or register to post comments

सोज्वळ

तिमा
Wed, 11/07/2012 - 20:21 नवीन
तिकडे कुणीतरी 'यशोमती मैयासे' या सोज्वळ गाण्याचे रसग्रहण करतोय तर इथे.... असली गाणी ऐकली की ते सोज्वळ गाणे देखील 'राधाकी गोरी, मेरा क्यूं काला' अशी ऐकू येऊ लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

गाण्याचे रसग्रहण आवडले

निनाद मुक्काम …
Tue, 03/22/2011 - 22:40 नवीन
गाण्याचे रसग्रहण आवडले . लोकगीतांना व त्यांच्या गायकांना कमी लेखण्याची काही जणांमध्ये अहमिका असते . पण ती लोक खूपवेळा तळागाळातील लोकांची दुख जी त्यानी स्वतः अनुभवली असतात. तीच व इतर व्यथा किंवा एखादा संदेश आपल्या लोकगीता मधुन देतात . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझी मैना गावाकडे .... ह्या शाहिरांच्या गीताने तुफान उठवले . तर दादा कोंडके ह्यांनी माझ्या मते हनुमानाचे संपूर्ण जीवित कार्य एक गीतातून दिले .व त्या गाण्यातील शेवटचे कडवे आजच्या जगातील मर्त्य मानवाला उद्देशून होते . तेव्हा प्रगल्भ लिहिणे हे काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही हे ध्यानात असू दे आमच्या जळगावच्या निरक्षर बहीणा बाई ह्यांनी खोप्या मध्ये खोपा हे गीत लिहिले . व आज अनेक सायाकोलोजीस्त त्याचे अजून रसग्रहण करीत आहेत .
  • Log in or register to post comments

आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ

निनाद मुक्काम …
Wed, 03/23/2011 - 19:18 नवीन
आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ , धर्म ,स्तरामधील लोक राहतात .त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात . आज समाजात अनेक उच्चभ्रू लोकांची मुले सुध्धा शास्त्रीय संगीताला '' काय गळे काढतात '' थोडक्यात आपण मध्यमवर्गीय फक्त आपण जे ऐकतो तेच उच्च दर्जाचे मनोरंजन तळागाळातील लोक गातात ते द्वयर्थी अर्थात आम्ही लपून ब्यू फिल्म पाहतोच मात्र चारचौघात सभ्यतेचा मुखवटा घेतो . तस्मात तळागाळातील लोकांनी आता कोणत्या प्रकारचे मनोरंजन ऐकावेत हे आम्हीच ठरवणार कारण गर्भ श्रीमंत आमच्यावर विनोद करतात . म्हणून आम्ही मध्यमवर्गीयांनी ह्या तळागाळातील लोकांवर करणे त्यांचे ते फालतू आमचे ते उच्च ( अशीच मानसिकता बाळगून आम्ही दिवस ढकलणार )
  • Log in or register to post comments

झकास......

श्री
Tue, 11/06/2012 - 13:31 नवीन
झकास......
  • Log in or register to post comments

दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..."

लाडू
Tue, 11/06/2012 - 13:50 नवीन
दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..." आठवलं. शिवार फुलतंयं, तो-यात डुलतंयं, झोकात नाचतोय धोत्रा तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा, लपलाय भुईमुग भित्रा मधि वाटाणा बघ वळवळं, ... खरोख्ररीच शेतात काम केल्याशिवाय हे समजणं अवघड आहे
  • Log in or register to post comments

वाचताना मजा आली. कसं काय लिहू

धन्या
गुरुवार, 10/10/2013 - 15:54 नवीन
वाचताना मजा आली. कसं काय लिहू शकतात लोक असं कोण जाणे. ;)
  • Log in or register to post comments

खरंय रे धन्या अगदी .

प्रचेतस
गुरुवार, 10/10/2013 - 16:21 नवीन
=)) खरंय रे धन्या अगदी . ;)
  • Log in or register to post comments

"तिकड"ची आठवण झाली एकदम

बॅटमॅन
गुरुवार, 10/10/2013 - 17:24 नवीन
=)) "तिकड"ची आठवण झाली एकदम ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी

प्रचेतस
गुरुवार, 10/10/2013 - 17:50 नवीन
ह्या गाण्यावरून ' घागर का लपविता' असे काव्य कुणी प्रसवेल काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ

बॅटमॅन
गुरुवार, 10/10/2013 - 18:07 नवीन
नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ. सामग्रीवरून मिपास्थित रघुनाथपंडित नवीन नलदमयंतीस्वयंवराख्यान नक्कीच सजवू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 10/10/2013 - 18:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्राडॉंच रसग्रहण वाचून हा

अनुप ढेरे
Tue, 10/14/2014 - 09:11 नवीन
प्राडॉंच रसग्रहण वाचून हा धागा आठवला.
  • Log in or register to post comments

खिक्क...

सतिश गावडे
Tue, 10/14/2014 - 09:29 नवीन
कालच हे गाणं हापिसच्या बसने घरी येताना एका मित्राला ऐकवलं. त्याचा प्रश्न "कुठून आणतो रे अशी गाणी?". त्याला सांगावसं वाटत होते की हे गाणे खुपच सोज्वळ आहे. या धाग्याचा दूवा त्याला देतो. :)
  • Log in or register to post comments

"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे

प्रचेतस
Tue, 10/14/2014 - 09:48 नवीन
"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे तुझा. कसं ऐकू शकतो तू ही अशी गाणी?" ईति माझा एक मित्र.
असेच काहीसे म्हणणारे आमचे काही मिपाकर मित्र आठवले.
  • Log in or register to post comments

हो आणि अशाच गाण्यासाठी

सूड
Tue, 10/14/2014 - 14:06 नवीन
हो आणि अशाच गाण्यासाठी गाडीच्या पुढल्या सीटवर हट्टाने बसलेले पण काही आठवले. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा