>>खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत
लै भारी प्रतिसाद !! भुताचे गोश्त म्हणजे तर वरकडी !! साला मागच्या २००० वर्षात हॅलोविनला भुताचे गोश्त खायचे अशी खत्तरनाक कल्पना कोणी केली नसेल !! लै लै भारी कोतवाला. तु लेख जरी लोकाचे टाकत असला तरी हा तुझा जेन्युन प्रतिसाद आवडला .. व्वा !! वाह वा !!
साला भुताचे गोश्त खाणारी जमात बिमात .. त्यांचा वर पिरॅमिड वैगेरे .. लै लै भारी कथा होईल. घेतेस प्रियाली सुपारी या कथेची ?
अन वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे, पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
मस्तच कथा..
थोडा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वाचताना मजा आली. पाऊस, शेजारी भूत.. वायपर चं हलणं.. मला वह कौन थी या सिनेमाची आठवण झाली. मनोजकुमार आणि साधना... जबरा होता सिनेमा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हुश्श बॉ, काय भयानक कथा आहे ...
पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले छे बॉ, भट्टी जमली नाही ...
मग वाटले की असा अपेक्षाभंग कसा होईल ?
मग पुन्हा वाचली मन लाऊन ...
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
अर्या बाप !!!
हा डायलॉक "ती" चा आहे तर, पहिल्यांदा आम्ही "तो" चा समजलो होतो व त्यामुळे घोळ झाला होता ...
एकदम ज ह ब ह र्या, थंडगार तरीही दरदरुन घाम आणु शकणारी !!!
प्रियालीताई (मतकरीं ) चे अभिनंदन ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कथा आवडली.
पण या वेळी पहिल्या पासूनच अंदाज आला होता...तो रस्ता अपघात करणारा आहे.. आणि त्याला त्या मुलीची ओढ आहे..असे वाचल्या पासून तो माणूससुद्धा भूत असेल असा अंदाज आलाच होता..
>"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.<
हे वाक्य मात्र एकदम मस्त ! भयकथेमध्ये कलाटणी कशी द्यावी ही कला आहे आणि ती तुला बरोबर साधली आहे..अभिनंदन.
अजून भयकथा वाचायला आवडतील :)
--लिखाळ.
भयकथा लेखिकेची कथा आली की, आज काय वाढून ठेवले असेल बॉ असा विचार येतो.
कथा संपेपर्यंत टेन्शन राहते. :)
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला
थंडगार पडायची वेळ आली होती. :)
मस्त भयकथा आवडली, और भी आने दो !!!
-दिलीप बिरुटे
सकाळीच वाचली ही कथा, बहुतेक पहिल्या ५ मिनिटांतच. पण भितीने जो गारठलो ते आत्तापर्यंत... तेव्हा कुठे प्रतिसाद लिहू शकतोय. :) दिवाळीच्या मुहूर्तावर भयालीने पेश्शल कथा टाकली आहे, जबरा कथा आहे. नेहमी प्रमाणे कहानीमे खतरनाक ट्विष्ट.
बिपिन कार्यकर्ते
बियाँड बिलीफ - फॅक्ट ऑर फिक्शन नावाची एक सिरीयल असायची त्यातली एक कथा बघतोय असे वाटले. :-)
कथा आवडली. बरेच दिवसानी असे वाचायला मिळाल्याचा आनंद काही औरच. दर दोन महिन्यांनी तरी अशी कथा लिहावी अशी भयालीदेवींना विनंती.
आदुगर वाटल कि काहीतरी प्रासंगिक लिवलय. पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते. घरी आलोच तर मी आईलाच नाव सांगनार हाये. "भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?" आस म्हनुन चांगली खरडपट्टी काढेल तवा समजन!
पन आईलाच भ्याव दाखवल त मंग काय करायच बरं? :/
प्रकाश घाटपांडे
हे हे हे !!
आधी वाटलं की साधी सरळ टीपीकल भयकथा आहे ...
पण मस्त कलाटणी दिलीये कथेला ........
>>वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे,
पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
मलाही असच वाटलं ...
(भूताचा भाउ )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
गेल्या तीन वर्षांपासूनच हा आय डी दिसतो आहे. आपण सर्वच "त्या" अपघातापासून व्हर्चुअल झालो म्हणायचे का ?
बाकी कथा मस्त !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
कथा वाचावी लागली (तरीही कळली नाही)
नवर्यानं समजावून सांगितली. नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या.
आता गोष्टं पूर्णपणे समजली आहे. आ व ड ली.
दुसरों के साथ बातां : माझ्या मुलासाठी पोलिसाचा कॉश्च्यूम आणला आहे. तोच एक आधार होता गोष्टं वाचताना.
रेवती
>नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या.
ठो ठो ठो ठो ठो ठो ठो ठो
--
आम्ही जालिय देशमुख आहोत.
प्रतिसाद देणार्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. माझी बारशी जेवणार्यांचेही धन्यवाद. ;)
रेवतीताई, मधल्या ओळी गाळल्यात तर खरंच अर्थ लागणार नाही कथेचा.
अभिज्ञ, वर्च्युअल नाही - पण अनेकांच्या मानगुटीवर बसलेलं जुनं भूत आहे. ;)
सर्केश्वर, सैतानांनी भुतांना व्हर्च्युअल म्हणू नये. :)
केसु, थंडीत युरोप अमेरिकेत भर दिवसाही अंधार असतो त्याचे काय? आमच्याकडे दुपारी साडे चारलाच रात्र होते. :)
असो, पुन्हा एकदा धन्यवाद
प्रियाली- भयकथा स्पेशिअलिस्ट
मस्त आहे कथा. वातावरण निर्मिती करून अचानक पण योग्य वेळी कथेला काहितरी कलटणी द्यायची हि तुमची खासियत कथेत एकदम जान आणते (आणि वाचणार्याची निम्मी घालवते)
प्रतिक्रिया
लै भारी
काय कल्लल नाहि ब्वा, नेमक कोन मानुस नव्हत, कि तोच मेलआट दिवपुरवि
खत्तरनाक्क कथा!!!
थरारक
थरारक मिपा
सह्ही...
जबरा!! एकदम थंडगार कथा!!!
आत्ता झेपली ...
लेख आवडला
मस्त !
अरर्रर.....
लै भारी
चौकार
सही
थरार
मलाही.
आई ग्ग्ग्ग्ग.....
थरार!
लईच भ्याव
हा हा हा :))))
अगायायायाया
हे हे हे
सुंदर कथाबीज
आभारी आहे
मिसळपाववर भुत.
गेली तीन वर्षे
वा!!
कथा आवडली.
दोन वेळा
>नंतर
कथा
केसूने
धन्यवाद
ही हा हा
असेच
खतरनाऽऽऽऽऽऽऽक
जमली आहे कथा
झकास !
मिसलपावची रामसे चान लेकिका
धन्यवाद पण...
चला हुशार, हायटेक च्या