>>खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत
लै भारी प्रतिसाद !! भुताचे गोश्त म्हणजे तर वरकडी !! साला मागच्या २००० वर्षात हॅलोविनला भुताचे गोश्त खायचे अशी खत्तरनाक कल्पना कोणी केली नसेल !! लै लै भारी कोतवाला. तु लेख जरी लोकाचे टाकत असला तरी हा तुझा जेन्युन प्रतिसाद आवडला .. व्वा !! वाह वा !!
साला भुताचे गोश्त खाणारी जमात बिमात .. त्यांचा वर पिरॅमिड वैगेरे .. लै लै भारी कथा होईल. घेतेस प्रियाली सुपारी या कथेची ?
अन वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे, पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
मस्तच कथा..
थोडा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वाचताना मजा आली. पाऊस, शेजारी भूत.. वायपर चं हलणं.. मला वह कौन थी या सिनेमाची आठवण झाली. मनोजकुमार आणि साधना... जबरा होता सिनेमा..
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
हुश्श बॉ, काय भयानक कथा आहे ...
पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले छे बॉ, भट्टी जमली नाही ...
मग वाटले की असा अपेक्षाभंग कसा होईल ?
मग पुन्हा वाचली मन लाऊन ...
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
अर्या बाप !!!
हा डायलॉक "ती" चा आहे तर, पहिल्यांदा आम्ही "तो" चा समजलो होतो व त्यामुळे घोळ झाला होता ...
एकदम ज ह ब ह र्या, थंडगार तरीही दरदरुन घाम आणु शकणारी !!!
पण या वेळी पहिल्या पासूनच अंदाज आला होता...तो रस्ता अपघात करणारा आहे.. आणि त्याला त्या मुलीची ओढ आहे..असे वाचल्या पासून तो माणूससुद्धा भूत असेल असा अंदाज आलाच होता..
>"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.<
हे वाक्य मात्र एकदम मस्त ! भयकथेमध्ये कलाटणी कशी द्यावी ही कला आहे आणि ती तुला बरोबर साधली आहे..अभिनंदन.
अजून भयकथा वाचायला आवडतील :)
--लिखाळ.
सकाळीच वाचली ही कथा, बहुतेक पहिल्या ५ मिनिटांतच. पण भितीने जो गारठलो ते आत्तापर्यंत... तेव्हा कुठे प्रतिसाद लिहू शकतोय. :) दिवाळीच्या मुहूर्तावर भयालीने पेश्शल कथा टाकली आहे, जबरा कथा आहे. नेहमी प्रमाणे कहानीमे खतरनाक ट्विष्ट.
आदुगर वाटल कि काहीतरी प्रासंगिक लिवलय. पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते. घरी आलोच तर मी आईलाच नाव सांगनार हाये. "भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?" आस म्हनुन चांगली खरडपट्टी काढेल तवा समजन!
पन आईलाच भ्याव दाखवल त मंग काय करायच बरं? :/
प्रकाश घाटपांडे
हा हा हा :)))) 29 Oct 2008 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते.
हा हा हा
हे बाकी खरं आहे :)
कथा वाचावी लागली (तरीही कळली नाही)
नवर्यानं समजावून सांगितली. नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या.
आता गोष्टं पूर्णपणे समजली आहे. आ व ड ली.
दुसरों के साथ बातां : माझ्या मुलासाठी पोलिसाचा कॉश्च्यूम आणला आहे. तोच एक आधार होता गोष्टं वाचताना.
प्रियाली- भयकथा स्पेशिअलिस्ट
मस्त आहे कथा. वातावरण निर्मिती करून अचानक पण योग्य वेळी कथेला काहितरी कलटणी द्यायची हि तुमची खासियत कथेत एकदम जान आणते (आणि वाचणार्याची निम्मी घालवते)
प्रतिक्रिया
28 Oct 2008 - 6:04 pm | आनंदयात्री
>>"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
ये है कहाणीमे ट्विष्ट !! लै भारी .. मजा आ गया !
28 Oct 2008 - 7:10 pm | प्रितम
प्रितम ज्ञा. पाटिल
काय कल्लल नाहि ब्वा, नेमक कोन मानुस नव्हत, कि तोच मेला आट दिवसा आधि
28 Oct 2008 - 7:17 pm | ऋषिकेश
भयालीवदेवी की जय! :)
खत्तरनाक्क कथा!!! मस्त.. भीतीपेक्षा अंगावर सर्रकन काटा आणणारी..
खूपच आवडली
-(घाबरट तरीही जिवंत :) ) ऋषिकेश
28 Oct 2008 - 7:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
28 Oct 2008 - 10:10 pm | आनंदयात्री
>>खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत
लै भारी प्रतिसाद !! भुताचे गोश्त म्हणजे तर वरकडी !! साला मागच्या २००० वर्षात हॅलोविनला भुताचे गोश्त खायचे अशी खत्तरनाक कल्पना कोणी केली नसेल !! लै लै भारी कोतवाला. तु लेख जरी लोकाचे टाकत असला तरी हा तुझा जेन्युन प्रतिसाद आवडला .. व्वा !! वाह वा !!
साला भुताचे गोश्त खाणारी जमात बिमात .. त्यांचा वर पिरॅमिड वैगेरे .. लै लै भारी कथा होईल. घेतेस प्रियाली सुपारी या कथेची ?
अन वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे, पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
28 Oct 2008 - 7:25 pm | प्राजु
मस्तच कथा..
थोडा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वाचताना मजा आली. पाऊस, शेजारी भूत.. वायपर चं हलणं.. मला वह कौन थी या सिनेमाची आठवण झाली. मनोजकुमार आणि साधना... जबरा होता सिनेमा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Oct 2008 - 7:31 pm | चतुरंग
हॅलोवीनला प्रियालीताई येते! हे माहीत होतं त्यामुळे वाट बघत होतो आणि आपण आलात!! ;)
यू मेड माय हॅलोवीन :SS
चतुरंग
28 Oct 2008 - 7:42 pm | छोटा डॉन
हुश्श बॉ, काय भयानक कथा आहे ...
पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले छे बॉ, भट्टी जमली नाही ...
मग वाटले की असा अपेक्षाभंग कसा होईल ?
मग पुन्हा वाचली मन लाऊन ...
अर्या बाप !!!
हा डायलॉक "ती" चा आहे तर, पहिल्यांदा आम्ही "तो" चा समजलो होतो व त्यामुळे घोळ झाला होता ...
एकदम ज ह ब ह र्या, थंडगार तरीही दरदरुन घाम आणु शकणारी !!!
प्रियालीताई (मतकरीं ) चे अभिनंदन ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Oct 2008 - 8:22 pm | श्रीकृष्ण सामंत
छान लिहिलंय. लेख आवडला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
28 Oct 2008 - 9:00 pm | लिखाळ
कथा आवडली.
पण या वेळी पहिल्या पासूनच अंदाज आला होता...तो रस्ता अपघात करणारा आहे.. आणि त्याला त्या मुलीची ओढ आहे..असे वाचल्या पासून तो माणूससुद्धा भूत असेल असा अंदाज आलाच होता..
>"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.<
हे वाक्य मात्र एकदम मस्त ! भयकथेमध्ये कलाटणी कशी द्यावी ही कला आहे आणि ती तुला बरोबर साधली आहे..अभिनंदन.
अजून भयकथा वाचायला आवडतील :)
--लिखाळ.
28 Oct 2008 - 9:02 pm | टुकुल
इथे आल्यापासुन बरेच लोकं बोलले कि हात बराच थंड आहे.... नीट आठवत नाही पण भारतातुन जेव्हा इकडे आलो तेव्हां........... बापरे...
थंडगार(ठार) टुकुल.
28 Oct 2008 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भयकथा लेखिकेची कथा आली की, आज काय वाढून ठेवले असेल बॉ असा विचार येतो.
कथा संपेपर्यंत टेन्शन राहते. :)
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला
थंडगार पडायची वेळ आली होती. :)
मस्त भयकथा आवडली, और भी आने दो !!!
-दिलीप बिरुटे
28 Oct 2008 - 10:58 pm | बेसनलाडू
मच् अवेटेड् चौकार प्रियालीताई! कथा आवडली.
(अंपायर्)बेसनलाडू
30 Oct 2008 - 7:09 pm | धनंजय
वी हॅव्ह फेल्ट द एनेमी आणि दि एनिमी इझ अस!
मस्त!
28 Oct 2008 - 11:26 pm | मन्जिरि
फारच सुरेख भयन्कर भिति वातलि
28 Oct 2008 - 11:38 pm | आजानुकर्ण
कथा वाचून मलाही भीती वाटली.
आपला,
(घाबरट) आजानुकर्ण
28 Oct 2008 - 11:49 pm | बिपिन कार्यकर्ते
सकाळीच वाचली ही कथा, बहुतेक पहिल्या ५ मिनिटांतच. पण भितीने जो गारठलो ते आत्तापर्यंत... तेव्हा कुठे प्रतिसाद लिहू शकतोय. :) दिवाळीच्या मुहूर्तावर भयालीने पेश्शल कथा टाकली आहे, जबरा कथा आहे. नेहमी प्रमाणे कहानीमे खतरनाक ट्विष्ट.
बिपिन कार्यकर्ते
29 Oct 2008 - 7:02 am | सहज
बियाँड बिलीफ - फॅक्ट ऑर फिक्शन नावाची एक सिरीयल असायची त्यातली एक कथा बघतोय असे वाटले. :-)
कथा आवडली. बरेच दिवसानी असे वाचायला मिळाल्याचा आनंद काही औरच. दर दोन महिन्यांनी तरी अशी कथा लिहावी अशी भयालीदेवींना विनंती.
29 Oct 2008 - 8:54 am | प्रकाश घाटपांडे
आदुगर वाटल कि काहीतरी प्रासंगिक लिवलय. पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते. घरी आलोच तर मी आईलाच नाव सांगनार हाये. "भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?" आस म्हनुन चांगली खरडपट्टी काढेल तवा समजन!
पन आईलाच भ्याव दाखवल त मंग काय करायच बरं? :/
प्रकाश घाटपांडे
29 Oct 2008 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते.
हा हा हा
हे बाकी खरं आहे :)
29 Oct 2008 - 7:33 pm | आनंदयात्री
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
च्यामारी फु ट लो .. ज ब ह र्या वैगेरे शब्द तोकडे पडतायेत !! प्रतिसाद वाचुन इतके खरे खरे हसु येणे विरळाच !!
>>"भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?"
प्रियालीला भयालीवैगेरे नाव कायतरीच वाटायचे .. टिपिकल भयंकर माहितीची देवाणघेवाण होत असल्यासारखे ;)
भोकाडी हे नाव लै फिट्ट !! =)) =)) कान्ट कंट्रोल !! =))
आमच्या धम्याच्या पोराला आम्ही सांगणार .. गप बस बेट्या नाय तर सातासमुद्रापारच्या भोकाडीला सांगेन !!
29 Oct 2008 - 9:33 am | अनिल हटेला
हे हे हे !!
आधी वाटलं की साधी सरळ टीपीकल भयकथा आहे ...
पण मस्त कलाटणी दिलीये कथेला ........
>>वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे,
पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
मलाही असच वाटलं ...
(भूताचा भाउ )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Oct 2008 - 11:22 am | विसुनाना
भयालीदेवी, कथा नेहमीप्रमाणेच मस्त!
आवडली.
29 Oct 2008 - 2:54 pm | प्रियाली
प्रतिसाद देणार्या सर्वांची अतिशय आभारी आहे. :)
हॅपी हॅलोवीन!!
29 Oct 2008 - 3:25 pm | अभिज्ञ
मस्तच.
अवांतरः
ह्या प्रियालीला प्रत्यक्षात कोणी पाहिले आहे काय?
मला तर प्रियाली हि आय डि च व्हर्च्युअल वाटते. :O
अभिज्ञ.
29 Oct 2008 - 11:18 pm | सर्किट (not verified)
गेल्या तीन वर्षांपासूनच हा आय डी दिसतो आहे. आपण सर्वच "त्या" अपघातापासून व्हर्चुअल झालो म्हणायचे का ?
बाकी कथा मस्त !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
29 Oct 2008 - 7:05 pm | केशवसुमार
भयालीदेवी,
आपल्या किर्तीस साजेशी कथा.. आवडली
कथा सकाळी दिवसा उजेडी वाचली..;)
(घाबरट)केशवसुमार
29 Oct 2008 - 7:50 pm | शितल
हॆलोवीनच्या शुभेच्छा देणारी भयकथा आवडली.
प्रियाली कथा मस्त लिहिली आहेस.
ह्या कथा रात्रीच वाचण्यात मजा असते, भले रात्रीची झोप उडेना का. ;)
29 Oct 2008 - 8:07 pm | रेवती
कथा वाचावी लागली (तरीही कळली नाही)
नवर्यानं समजावून सांगितली. नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या.
आता गोष्टं पूर्णपणे समजली आहे. आ व ड ली.
दुसरों के साथ बातां : माझ्या मुलासाठी पोलिसाचा कॉश्च्यूम आणला आहे. तोच एक आधार होता गोष्टं वाचताना.
रेवती
29 Oct 2008 - 8:29 pm | सखाराम_गटणे™
>नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या.
ठो ठो ठो ठो ठो ठो ठो ठो
--
आम्ही जालिय देशमुख आहोत.
29 Oct 2008 - 8:26 pm | मनीषा
आवडली ... वातावरण निर्मिती मस्तच ..
आणि शेवट धक्कादायक ...
2 Nov 2008 - 7:12 am | विसोबा खेचर
केसूने म्हटल्याप्रमाणे भयालीदेवींच्या लौकिकास साजेशी कथा! लै भारी.. :)
तात्या.
2 Nov 2008 - 5:27 pm | प्रियाली
प्रतिसाद देणार्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. माझी बारशी जेवणार्यांचेही धन्यवाद. ;)
रेवतीताई, मधल्या ओळी गाळल्यात तर खरंच अर्थ लागणार नाही कथेचा.
अभिज्ञ, वर्च्युअल नाही - पण अनेकांच्या मानगुटीवर बसलेलं जुनं भूत आहे. ;)
सर्केश्वर, सैतानांनी भुतांना व्हर्च्युअल म्हणू नये. :)
केसु, थंडीत युरोप अमेरिकेत भर दिवसाही अंधार असतो त्याचे काय? आमच्याकडे दुपारी साडे चारलाच रात्र होते. :)
असो, पुन्हा एकदा धन्यवाद
2 Nov 2008 - 5:42 pm | आनंदयात्री
>>माझी बारशी जेवणार्यांचेही धन्यवाद.
भोकाडी .. भोकाडी .. भोकाडी .. !!
2 Nov 2008 - 5:53 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो...
:)
बिपिन कार्यकर्ते
2 Nov 2008 - 7:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भोकाडी उर्फ भयाली उर्फ प्रियालीतै!
आपण खतरनाक गोष्ट लिहिली आहेत. तुला थोडं उशीराच दिवाळी, हॅलोवीन आणि काही इतर सण असतील त्यांच्या शुभेच्छा!
3 Nov 2008 - 12:02 pm | चाणक्य
प्रियाली- भयकथा स्पेशिअलिस्ट
मस्त आहे कथा. वातावरण निर्मिती करून अचानक पण योग्य वेळी कथेला काहितरी कलटणी द्यायची हि तुमची खासियत कथेत एकदम जान आणते (आणि वाचणार्याची निम्मी घालवते)
29 Oct 2010 - 3:52 pm | पारा
झकास !
29 Oct 2010 - 3:57 pm | छत्रपती
मिसलपावची रामसे चान लेकिका आहे.
29 Oct 2010 - 4:57 pm | प्रियाली
हे वाक्य वाचून मीच घाबरले. ;)
29 Oct 2010 - 5:14 pm | Nile
चला हुशार, हायटेक च्या पाठोपाठ 'रामसे चान' हे अजुन एक विशेषण लक्षात ठेवायला हवे.