✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

..

प
प्रियाली यांनी
Tue, 10/28/2008 - 17:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26637 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Tue, 10/28/2008 - 18:04 नवीन

लै भारी

>>"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला. ये है कहाणीमे ट्विष्ट !! लै भारी .. मजा आ गया !
  • Log in or register to post comments
प
प्रितम Tue, 10/28/2008 - 19:10 नवीन

काय कल्लल नाहि ब्वा, नेमक कोन मानुस नव्हत, कि तोच मेलआट दिवपुरवि

प्रितम ज्ञा. पाटिल काय कल्लल नाहि ब्वा, नेमक कोन मानुस नव्हत, कि तोच मेला आट दिवसा आधि
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 10/28/2008 - 19:17 नवीन

खत्तरनाक्क कथा!!!

"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
भयालीवदेवी की जय! :) खत्तरनाक्क कथा!!! मस्त.. भीतीपेक्षा अंगावर सर्रकन काटा आणणारी.. खूपच आवडली -(घाबरट तरीही जिवंत :) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/28/2008 - 19:18 नवीन

थरारक

खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 10/28/2008 - 22:10 नवीन

थरारक मिपा

>>खरचं थरारक मिपा वर अशा भुतांच्या गोश्ति अजुन येउ देत लै भारी प्रतिसाद !! भुताचे गोश्त म्हणजे तर वरकडी !! साला मागच्या २००० वर्षात हॅलोविनला भुताचे गोश्त खायचे अशी खत्तरनाक कल्पना कोणी केली नसेल !! लै लै भारी कोतवाला. तु लेख जरी लोकाचे टाकत असला तरी हा तुझा जेन्युन प्रतिसाद आवडला .. व्वा !! वाह वा !! साला भुताचे गोश्त खाणारी जमात बिमात .. त्यांचा वर पिरॅमिड वैगेरे .. लै लै भारी कथा होईल. घेतेस प्रियाली सुपारी या कथेची ? अन वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे, पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
प
प्राजु Tue, 10/28/2008 - 19:25 नवीन

सह्ही...

मस्तच कथा.. थोडा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वाचताना मजा आली. पाऊस, शेजारी भूत.. वायपर चं हलणं.. मला वह कौन थी या सिनेमाची आठवण झाली. मनोजकुमार आणि साधना... जबरा होता सिनेमा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/28/2008 - 19:31 नवीन

जबरा!! एकदम थंडगार कथा!!!

हॅलोवीनला प्रियालीताई येते! हे माहीत होतं त्यामुळे वाट बघत होतो आणि आपण आलात!! ;) यू मेड माय हॅलोवीन :SS चतुरंग
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 10/28/2008 - 19:42 नवीन

आत्ता झेपली ...

हुश्श बॉ, काय भयानक कथा आहे ... पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले छे बॉ, भट्टी जमली नाही ... मग वाटले की असा अपेक्षाभंग कसा होईल ? मग पुन्हा वाचली मन लाऊन ...
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
अर्‍या बाप !!! हा डायलॉक "ती" चा आहे तर, पहिल्यांदा आम्ही "तो" चा समजलो होतो व त्यामुळे घोळ झाला होता ... एकदम ज ह ब ह र्‍या, थंडगार तरीही दरदरुन घाम आणु शकणारी !!! प्रियालीताई (मतकरीं ) चे अभिनंदन .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/28/2008 - 20:22 नवीन

लेख आवडला

छान लिहिलंय. लेख आवडला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 10/28/2008 - 21:00 नवीन

मस्त !

कथा आवडली. पण या वेळी पहिल्या पासूनच अंदाज आला होता...तो रस्ता अपघात करणारा आहे.. आणि त्याला त्या मुलीची ओढ आहे..असे वाचल्या पासून तो माणूससुद्धा भूत असेल असा अंदाज आलाच होता.. >"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.< हे वाक्य मात्र एकदम मस्त ! भयकथेमध्ये कलाटणी कशी द्यावी ही कला आहे आणि ती तुला बरोबर साधली आहे..अभिनंदन. अजून भयकथा वाचायला आवडतील :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Tue, 10/28/2008 - 21:02 नवीन

अरर्रर.....

इथे आल्यापासुन बरेच लोकं बोलले कि हात बराच थंड आहे.... नीट आठवत नाही पण भारतातुन जेव्हा इकडे आलो तेव्हां........... बापरे... थंडगार(ठार) टुकुल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/28/2008 - 22:33 नवीन

लै भारी

भयकथा लेखिकेची कथा आली की, आज काय वाढून ठेवले असेल बॉ असा विचार येतो. कथा संपेपर्यंत टेन्शन राहते. :) "तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला थंडगार पडायची वेळ आली होती. :) मस्त भयकथा आवडली, और भी आने दो !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 10/28/2008 - 22:58 नवीन

चौकार

मच् अवेटेड् चौकार प्रियालीताई! कथा आवडली. (अंपायर्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/30/2008 - 19:09 नवीन

सही

वी हॅव्ह फेल्ट द एनेमी आणि दि एनिमी इझ अस! मस्त!
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Tue, 10/28/2008 - 23:26 नवीन

थरार

फारच सुरेख भयन्कर भिति वातलि
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 10/28/2008 - 23:38 नवीन

मलाही.

फारच सुरेख भयन्कर भिति वातलि
कथा वाचून मलाही भीती वाटली. आपला, (घाबरट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्जिरि
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/28/2008 - 23:49 नवीन

आई ग्ग्ग्ग्ग.....

सकाळीच वाचली ही कथा, बहुतेक पहिल्या ५ मिनिटांतच. पण भितीने जो गारठलो ते आत्तापर्यंत... तेव्हा कुठे प्रतिसाद लिहू शकतोय. :) दिवाळीच्या मुहूर्तावर भयालीने पेश्शल कथा टाकली आहे, जबरा कथा आहे. नेहमी प्रमाणे कहानीमे खतरनाक ट्विष्ट. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/29/2008 - 07:02 नवीन

थरार!

बियाँड बिलीफ - फॅक्ट ऑर फिक्शन नावाची एक सिरीयल असायची त्यातली एक कथा बघतोय असे वाटले. :-) कथा आवडली. बरेच दिवसानी असे वाचायला मिळाल्याचा आनंद काही औरच. दर दोन महिन्यांनी तरी अशी कथा लिहावी अशी भयालीदेवींना विनंती.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/29/2008 - 08:54 नवीन

लईच भ्याव

आदुगर वाटल कि काहीतरी प्रासंगिक लिवलय. पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते. घरी आलोच तर मी आईलाच नाव सांगनार हाये. "भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?" आस म्हनुन चांगली खरडपट्टी काढेल तवा समजन! पन आईलाच भ्याव दाखवल त मंग काय करायच बरं? :/ प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/29/2008 - 09:00 नवीन

हा हा हा :))))

पन प्रियाली घोळवत घोळवत लांब नेते आन गापकुनी भ्याव दाखवते. हा हा हा हे बाकी खरं आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आनंदयात्री Wed, 10/29/2008 - 19:33 नवीन

अगायायायाया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) च्यामारी फु ट लो .. ज ब ह र्‍या वैगेरे शब्द तोकडे पडतायेत !! प्रतिसाद वाचुन इतके खरे खरे हसु येणे विरळाच !! >>"भोकाडी मेली माझ्या बाळाला भ्याव दाखवते काय?" प्रियालीला भयालीवैगेरे नाव कायतरीच वाटायचे .. टिपिकल भयंकर माहितीची देवाणघेवाण होत असल्यासारखे ;) भोकाडी हे नाव लै फिट्ट !! =)) =)) कान्ट कंट्रोल !! =)) आमच्या धम्याच्या पोराला आम्ही सांगणार .. गप बस बेट्या नाय तर सातासमुद्रापारच्या भोकाडीला सांगेन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अनिल हटेला Wed, 10/29/2008 - 09:33 नवीन

हे हे हे

हे हे हे !! आधी वाटलं की साधी सरळ टीपीकल भयकथा आहे ... पण मस्त कलाटणी दिलीये कथेला ........ >>वरचा प्रितमरावांचा प्रतिसाद पण मस्त आहे, पहिल्यांदा वाटले ब्रिटीशाने त्याचा मित्र आणला की काय ? मलाही असच वाटलं ... (भूताचा भाउ ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 10/29/2008 - 11:22 नवीन

सुंदर कथाबीज

भयालीदेवी, कथा नेहमीप्रमाणेच मस्त! आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 10/29/2008 - 14:54 नवीन

आभारी आहे

प्रतिसाद देणार्‍या सर्वांची अतिशय आभारी आहे. :) हॅपी हॅलोवीन!!
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 10/29/2008 - 15:25 नवीन

मिसळपाववर भुत.

मस्तच. अवांतरः ह्या प्रियालीला प्रत्यक्षात कोणी पाहिले आहे काय? मला तर प्रियाली हि आय डि च व्हर्च्युअल वाटते. :O अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/29/2008 - 23:18 नवीन

गेली तीन वर्षे

गेल्या तीन वर्षांपासूनच हा आय डी दिसतो आहे. आपण सर्वच "त्या" अपघातापासून व्हर्चुअल झालो म्हणायचे का ? बाकी कथा मस्त ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
क
केशवसुमार Wed, 10/29/2008 - 19:05 नवीन

वा!!

भयालीदेवी, आपल्या किर्तीस साजेशी कथा.. आवडली कथा सकाळी दिवसा उजेडी वाचली..;) (घाबरट)केशवसुमार
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 10/29/2008 - 19:50 नवीन

कथा आवडली.

हॆलोवीनच्या शुभेच्छा देणारी भयकथा आवडली. प्रियाली कथा मस्त लिहिली आहेस. ह्या कथा रात्रीच वाचण्यात मजा असते, भले रात्रीची झोप उडेना का. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/29/2008 - 20:07 नवीन

दोन वेळा

कथा वाचावी लागली (तरीही कळली नाही) नवर्‍यानं समजावून सांगितली. नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्‍याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या. आता गोष्टं पूर्णपणे समजली आहे. आ व ड ली. दुसरों के साथ बातां : माझ्या मुलासाठी पोलिसाचा कॉश्च्यूम आणला आहे. तोच एक आधार होता गोष्टं वाचताना. रेवती
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/29/2008 - 20:29 नवीन

>नंतर

>नंतर लक्षात आले की प्रियालीताईची गोष्टं म्हणून आधिच घाबरून गेले व मधल्या बर्‍याच ओळी वाचायच्या राहून गेल्या होत्या. ठो ठो ठो ठो ठो ठो ठो ठो -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मनीषा Wed, 10/29/2008 - 20:26 नवीन

कथा

आवडली ... वातावरण निर्मिती मस्तच .. आणि शेवट धक्कादायक ...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 07:12 नवीन

केसूने

केसूने म्हटल्याप्रमाणे भयालीदेवींच्या लौकिकास साजेशी कथा! लै भारी.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 11/02/2008 - 17:27 नवीन

धन्यवाद

प्रतिसाद देणार्‍यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. माझी बारशी जेवणार्‍यांचेही धन्यवाद. ;) रेवतीताई, मधल्या ओळी गाळल्यात तर खरंच अर्थ लागणार नाही कथेचा. अभिज्ञ, वर्च्युअल नाही - पण अनेकांच्या मानगुटीवर बसलेलं जुनं भूत आहे. ;) सर्केश्वर, सैतानांनी भुतांना व्हर्च्युअल म्हणू नये. :) केसु, थंडीत युरोप अमेरिकेत भर दिवसाही अंधार असतो त्याचे काय? आमच्याकडे दुपारी साडे चारलाच रात्र होते. :) असो, पुन्हा एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 11/02/2008 - 17:42 नवीन

ही हा हा

>>माझी बारशी जेवणार्‍यांचेही धन्यवाद. भोकाडी .. भोकाडी .. भोकाडी .. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/02/2008 - 17:53 नवीन

असेच

असेच म्हणतो... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/02/2008 - 19:37 नवीन

खतरनाऽऽऽऽऽऽऽक

भोकाडी उर्फ भयाली उर्फ प्रियालीतै! आपण खतरनाक गोष्ट लिहिली आहेत. तुला थोडं उशीराच दिवाळी, हॅलोवीन आणि काही इतर सण असतील त्यांच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 11/03/2008 - 12:02 नवीन

जमली आहे कथा

प्रियाली- भयकथा स्पेशिअलिस्ट मस्त आहे कथा. वातावरण निर्मिती करून अचानक पण योग्य वेळी कथेला काहितरी कलटणी द्यायची हि तुमची खासियत कथेत एकदम जान आणते (आणि वाचणार्‍याची निम्मी घालवते)
  • Log in or register to post comments
प
पारा Fri, 10/29/2010 - 15:52 नवीन

झकास !

झकास !
  • Log in or register to post comments
छ
छत्रपती Fri, 10/29/2010 - 15:57 नवीन

मिसलपावची रामसे चान लेकिका

मिसलपावची रामसे चान लेकिका आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/29/2010 - 16:57 नवीन

धन्यवाद पण...

मिसलपावची रामसे चान लेकिका आहे.
हे वाक्य वाचून मीच घाबरले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
N
Nile Fri, 10/29/2010 - 17:14 नवीन

चला हुशार, हायटेक च्या

चला हुशार, हायटेक च्या पाठोपाठ 'रामसे चान' हे अजुन एक विशेषण लक्षात ठेवायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा