जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान
जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान
पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?वर्गीकरण
प्रतिक्रिया
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय
शष्पचा अर्थ काही असला तरी
४-४ वेळा विचारून देखील
अगदी अगदी
शष्प म्हणजे वाळलेल्या गवताची
अगदी
माझया गावाला पूरवी एक मदरसा
"मदरसा" आली होते ?
फुलं काई जालं नाई ना? तुमी
बा द वे, बालगंधर्व, सतिश,
बॉर्र म्रुगनैनी.
काय म्हणता बॅटमॅन? आज अचानक
तुमची आठवण कुणाला नाय येणार ओ
हई कओनतई भआशा??
काका
@त्या ऐवजी "भा* दे ना पैसे">>
अहो त्या संस्कृतवाल्या श्या
रागाचा निचरा करण्यासाठी 'भ'
नुस्ता भ नाही...सगळे "ग म भ न
६-१२
आता स्कोअर अपडेट करायचा का?
अमान्य!
१०० % राईट्ट
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!मी त्याला विचारले की छगन
छगन म्हणु नको तर काय म्हणु
छगन ही शिवी आहे का ?
अहो विटुकाका... ती शिवी नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Winkअगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !अवांतर
हेंदरट म्ह्ण्जे नक्की काय वो?
त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा
असं आहे होय? बदलापुरात एका
चौकातली पाटी पाह्यलीत का त्या
नाही पाहीली ब्वॉ !!
>>मी काही बदलापूरचा नाही.
"छगन" ही शिवी आहे का ?
छगन शबदाचा अर्थ ?
पण तुम्ही नाशिक परिसरातील
>>'आत्ता गं बाया' टाईप +१
छगन = बिचवाला...'आत्ता गं
छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे)आम्ही तर शाळेत "मोहन" असा पण शब्दप्रयोग कारायचो. ज्याला बोलायचो तो बहुदा श्रीकृष्णाचं एक नावाने मला हाक मारत आहेत असा समज करुन घ्यायचा.गोंधळ करु नका हो..
"इचिभन" म्हणजे नक्की काय?
'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >>
सांगली-मिरजेकडे
ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत
अहो, वेदात नाही असे जगात काही
काय आठवण करून दिलीत