जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान
पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
वाचने
37927
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुस्ता भ नाही...सगळे "ग म भ न
In reply to रागाचा निचरा करण्यासाठी 'भ' by शिद
६-१२
आता स्कोअर अपडेट करायचा का?
In reply to ६-१२ by पिवळा डांबिस
अमान्य!
१०० % राईट्ट
In reply to अमान्य! by सर्वसाक्षी
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!मी त्याला विचारले की छगन
In reply to शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय by मदनबाण
छगन म्हणु नको तर काय म्हणु
In reply to शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय by मदनबाण
छगन ही शिवी आहे का ?
अहो विटुकाका... ती शिवी नाही,
In reply to छगन ही शिवी आहे का ? by विटेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink
In reply to अहो विटुकाका... ती शिवी नाही, by मदनबाण
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Winkअगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !अवांतर
In reply to या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink by विटेकर
हेंदरट म्ह्ण्जे नक्की काय वो?
In reply to अवांतर by जेम्स बॉन्ड ००७
त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा
In reply to अवांतर by जेम्स बॉन्ड ००७
असं आहे होय? बदलापुरात एका
In reply to त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा by बॅटमॅन
चौकातली पाटी पाह्यलीत का त्या
In reply to असं आहे होय? बदलापुरात एका by खटपट्या
नाही पाहीली ब्वॉ !!
In reply to चौकातली पाटी पाह्यलीत का त्या by सूड
>>मी काही बदलापूरचा नाही.
In reply to नाही पाहीली ब्वॉ !! by खटपट्या
"छगन" ही शिवी आहे का ?
In reply to छगन ही शिवी आहे का ? by विटेकर
छगन शबदाचा अर्थ ?
In reply to "छगन" ही शिवी आहे का ? by शिद
पण तुम्ही नाशिक परिसरातील
In reply to छगन शबदाचा अर्थ ? by विटेकर
>>'आत्ता गं बाया' टाईप +१
In reply to "छगन" ही शिवी आहे का ? by शिद
छगन = बिचवाला...'आत्ता गं
In reply to "छगन" ही शिवी आहे का ? by शिद
छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे)आम्ही तर शाळेत "मोहन" असा पण शब्दप्रयोग कारायचो. ज्याला बोलायचो तो बहुदा श्रीकृष्णाचं एक नावाने मला हाक मारत आहेत असा समज करुन घ्यायचा.गोंधळ करु नका हो..
"इचिभन" म्हणजे नक्की काय?
'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >>
In reply to "इचिभन" म्हणजे नक्की काय? by श्रीगुरुजी
सांगली-मिरजेकडे
In reply to 'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >> by बॅटमॅन
ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत
In reply to सांगली-मिरजेकडे by चित्रगुप्त
अहो, वेदात नाही असे जगात काही
In reply to ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत by डॉ सुहास म्हात्रे
काय आठवण करून दिलीत
In reply to सांगली-मिरजेकडे by चित्रगुप्त
काय आठवण करून दिलीत
In reply to सांगली-मिरजेकडे by चित्रगुप्त
इचिभन
तसं असेल तर शाळेच्या
गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची
टंका टंका !!
In reply to गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची by प्रचेतस
कंटा कंटा !
In reply to टंका टंका !! by सूड
आत्मूबुवांचा हा प्रतिसाद
In reply to कंटा कंटा ! by अत्रुप्त आत्मा
टंका टंका !!
In reply to गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची by प्रचेतस
टंका की
In reply to गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची by प्रचेतस
कुठल्या, कुठे, आणि कधी
काकांशी बाडिस!!
In reply to कुठल्या, कुठे, आणि कधी by वेल्लाभट
देशभरात सफाई अभियान
राष्ट्रनिर्मिती....
In reply to देशभरात सफाई अभियान by शशिकांत ओक
राष्ट्रनिर्मिती आणि
In reply to देशभरात सफाई अभियान by शशिकांत ओक
काका ...शिरियस मोड ऑन >>>>
+१
In reply to काका ...शिरियस मोड ऑन >>>> by सुहास..
सलगी व सवय
@मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत
In reply to सलगी व सवय by शशिकांत ओक
भारत सफाई अभियानात...
न उमटलेला प्रतिसाद...
In reply to भारत सफाई अभियानात... by शशिकांत ओक
भारत सफाई अभियानात...
भारत सफाई अभियानात...
आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची
आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची
In reply to आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची by मृत्युन्जय