महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
जय महाराष्ट्र !
जय पुणे !
जय हिंजवडी फेज १ !
जय आपलं क्युबिकल नंबर !
जय बेन्च !
आणि सर्वात महत्वाचे
प्रतिक्रिया
वाईट बातमी!
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा
अरे
आवो, ते शिर्षक आसं टोकेरी
मी
+१
सहमत आहे. जर ते मुळात
आयला!
आर मी तुला बोलवते आहे आन तू
बेंच की जै?
गुप्त संदेश
(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !
म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त
म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास
नको
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन
ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर
इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त
कित्येक मतांवर कचकचीत विरोध
+११११ आतापर्यंत तरी.
जेव्हा कधी योग येईल तेव्हा
एक माहिती आहे, दुसरा कोण याचा
कारण माणुस जसा खराखुरा असतो
कारण माणुस जसा खराखुरा असतो
ओके. हरकत नाही
(No subject)
मला वाटतं आता इतिहासाची पानं
मी बेळगावात जन्माला आलो असतो
कन्नड शाळा सांगली-मिरजेत
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत.
आपलं झालं थोडं व्याह्यानी
हा विडंबनाचा धागा फार सिरियसली घेणार्यांनी आधी
महाराष्ट्रात येवून बेळगावचं
तुमची
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका
.
आततायी प्रतिसाद
फारच अपेक्षा राव तुझ्या!! ;)
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ
.
परिणाम भोगायची तयारी असणार्
मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेतते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYGकन्नडिगांची मस्ती माहितेय बे
बाकी, ऑल सेड & डन,
अरे
मग
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह
अगदी
आज एका फोरमवर एका मुंबईच्या
बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे
Pagination